Sunday, June 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

करंदीत अमोल कोल्हेंना मतदाराचा थेट सवाल, ‘तुम्ही आमच्या गावासाठी काय केलं?’ आढळरावांनी डिवचलं, म्हणाले,…

by News Desk
April 16, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
करंदीत अमोल कोल्हेंना मतदाराचा थेट सवाल, ‘तुम्ही आमच्या गावासाठी काय केलं?’ आढळरावांनी डिवचलं, म्हणाले,…
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

शिरुर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी जोमाने प्रचार केला आहे. त्यातच कोल्हे हे आज करंदी गावात प्रचारासाठी गेले असता एका मतदाराने अमोल कोल्हेंना थेट सवाल केला की, ‘तुम्ही आमच्या गावासाठी काय केलं? याचं उत्तर द्या’ यावरुन आता शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंना चिमटा काढला आहे.

‘शिरुरमधील सगळ्याच गावात अशीच परिस्थिती आहे. अशा खासदारांना विकासासाठी रुपयादेखील दिला नसेल, तर असा माणासाला मतदान करताना १०० वेळा विचार करावा’, असा सल्ला आढळराव पाटलांनी गावकऱ्यांना दिला आहे. आढळराव पाटलांनी आज शिरुर लोकसभा मतदार संघातील अनेक गावात भेटी देत त्यांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बोलताना त्यांनी अमोल कोल्हेंना खोचक टोला लगावला आहे.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

“करंदी तालुक्यात अमोल कोल्हेंची सभा सुरु होती. ही सभा सुरु असताना अमोल कोल्हेंना एकाने भरसभेत उठून प्रश्न विचारला. आढळारावांनी गावासाठी वेगवेगळ्या योजने अंतर्गत १५ कोटी पाच वर्षात दिले. त्यांचा पराजय करुन अमोल कोल्हेंना गावात लीड दिलं. असं म्हणत अमोल कोल्हेंचं ग्रामस्थांनी भाषण अडवलं. हीच परिस्थिती अनेक गावांमध्ये आहे. अशा खासदारांना विकासासाठी रुपयादेखील दिला नसेल तर असा माणासाला मतदान करताना १०० वेळा विचार करावा”, असं म्हणत आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंना डिवचलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-Baramati Lok Sabha | “निवडणूक निकालानंतर पवार कुटुंबातील संबंध सुधारणार”; सुनेत्रा पवारांचे स्पष्ट संकेत

-चर्चा व्हिजनची, धंगेकर मात्र रमले वैयक्तिक टीकेत, पुण्याच्या व्हिजनवर नेली वेळ मारून

-“४ दिवस सासूचे संपले, आता ४ दिवस सूनेचे येऊद्या, ४० वर्षे झाली तरी बाहेरची?”; अजित पवारांचा शरद पवारांना सवाल

-आढळरावांच्या कोपरासभांना शिरूरमध्ये मोठा प्रतिसाद; “विकासाची जबाबदारी माझ्यावर सोडून निश्चित राहा”, आढळरावांचं आवाहन

-“पेट्रोलचे दर कमी होणार म्हणाले, त्याला ३ हजार दिवस झाले”; शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका

Tags: ajit pawarAmol KolheKarandincpShivajirao Adhalrao Patilअजित पवारअमोल कोल्हेकरंदीराष्ट्रवादीशिवाजीराव आढाळराव पाटील
Previous Post

Baramati Lok Sabha | “निवडणूक निकालानंतर पवार कुटुंबातील संबंध सुधारणार”; सुनेत्रा पवारांचे स्पष्ट संकेत

Next Post

हद्द झाली टीकेची पातळी घसरली! धंगेकरांची थेट दिवंगत गिरीश बापटांवरच टीका; म्हणाले…

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
Next Post
हद्द झाली टीकेची पातळी घसरली! धंगेकरांची थेट दिवंगत गिरीश बापटांवरच टीका; म्हणाले…

हद्द झाली टीकेची पातळी घसरली! धंगेकरांची थेट दिवंगत गिरीश बापटांवरच टीका; म्हणाले…

Recommended

“दुश्मनी जमकर करो, लेकिन ऐहसास रहे…” ‘त्या’ नगरसेवकांच्या प्रवेशाने भाजप पदाधिकारी नाराज

January 7, 2025
पुणेकरांचा मेट्रो प्रवास आता सुसाट, विस्तारित मार्गाला मोदी सरकारची मंजुरी

मेट्रोच्या विस्तारित मार्गिकांवर केंद्राची मोहोर, खराडी-खडकवासला आणि नळस्टॉप-माणिकबाग मार्गिकांना हिरवा कंदील

November 26, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved