Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home आरोग्य

आजच आपल्या आहारात सामील करा सुर्यफूलाच्या बिया; आरोग्यासाठी वरदान ठरतील, जाणून घ्या काय आहेत फायदे

by News Desk
May 20, 2024
in आरोग्य
आजच आपल्या आहारात सामील करा सुर्यफूलाच्या बिया; आरोग्यासाठी वरदान ठरतील, जाणून घ्या काय आहेत फायदे
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

Sunflower : सुर्यफूल दिलायला सुंदर असतात. महाराष्ट्रात पिकवले जाणारे सुर्यफुलाच्या बियांचे अनेक गुणकारी फायदे आहेत. सुर्यफूलाच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात. हे हृदय आणि त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. आज आपण या सुर्यफूलाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.

सुर्यफूलाच्या बियांचे फायदे

सूर्यफुलाच्या बिया आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, सेलेनियम, प्रथिने, मँगनीज, जस्त, लोह, मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन बी ६ आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात.

You might also like

१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५ लाखांपेक्षा जास्त अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा

आता मुंबईचे हेलपाटे थांबणार, वैद्यकीय मदतीसाठी जिल्हास्तरावरच अर्ज करण्याची सुविधा

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…

सुर्यफुलाच्या बिया थायरॉईडचा धोका कमी करतात. सुर्यफुलाच्या बिया हाडे मजबूत करण्यास देखील मदत करतात.

मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे फायदेशीर मानले जाते. मधुमेही रुग्ण अल्प प्रमाणात ते स्नॅक्स म्हणून खाऊ शकतात.

सुर्यफूलाच्या बियांचे सेवन केल्याने शरीर सर्दी, खोकला, ताप इत्यादी आजारांशी लढण्यास सक्षम बनते. या बिया रोगप्रतिकारक शक्तीसाठीही फायदेशीर मानल्या जातात.

सूर्यफुलामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण नगण्य असते. फायबरचे प्रमाणही चांगले असते. याचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. कोलेस्ट्रॉलची पातळीही संतुलित राहते.

सुर्यफुलाच्या बिया पचनसंस्थेसाठीही खूप फायदेशीर मानल्या जातात. याचे सेवन केल्याने पचनाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो. बद्धकोष्ठता, ऍसिडिटी इत्यादी आजारांपासून आराम मिळतो.

कशा खाल सुर्यफूलाच्या बिया

सुर्यफुलाच्या बियांचे सेवन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. सुर्यफुलाच्या बिया नेहमी सोलून काढल्या पाहिजेत. ते भाजून स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो.

तुम्ही या बिया सॅलडवर शिंपडून, ओट्समध्ये घालून, भाज्यांमध्ये मिसळून, केक किंवा कुकीजमध्ये घालून आणि ब्रेड आणि पीनट बटरमध्ये मिसळून खाऊ शकता.

महत्वाच्या बातम्या-

-बड्या उद्योजकाच्या पोरानं नशेत घेतला दोघांचा बळी; स्पोर्ट्स कारला ना नंबर प्लेट, ना वेगाची मर्यादा, न्यायालयाने लगेच जामीन दिला

-पुण्यात होर्डिंग कोसळल्याप्रकरणी जागामालकासह होर्डिंग कंपनीवर गुन्हा दाखल

-…अन्यथा बैलगाडा शर्यतीत भाग घेता येणार नाही; बैलगाडा शर्यती संदर्भात नवीन नियमावली जाहीर

-Kangna Ranaut : ‘…तर मी बॉलिवूड क्षेत्र सोडून देणार’; कंगना रणौतचा मोठा निर्णय

-Entertainment : नवाजुद्दीन सिद्दीकीला आवडते ‘ही’ देशी दारु; किंमत ऐकून व्हाल थक्क

Previous Post

बड्या उद्योजकाच्या पोरानं नशेत घेतला दोघांचा बळी; स्पोर्ट्स कारला ना नंबर प्लेट, ना वेगाची मर्यादा, न्यायालयाने लगेच जामीन दिला

Next Post

Pune Accident | आरोपी वेदांत अगरवाल न्यायालयाने घातल्या ‘या’ अटी, शर्तींवर दिला जामीन, १५ दिवस…

News Desk

Related Posts

१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५ लाखांपेक्षा जास्त अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा
Pune

१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५ लाखांपेक्षा जास्त अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा

by News Desk
April 22, 2026
Ajit Pawar
Pune

आता मुंबईचे हेलपाटे थांबणार, वैद्यकीय मदतीसाठी जिल्हास्तरावरच अर्ज करण्याची सुविधा

by News Desk
May 3, 2025
पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…
Pune

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…

by News Desk
April 30, 2025
Dinanath Hospital
Pune

धर्मादाय कायद्याचे तीनतेरा!; ‘या’ १२ रुग्णालयांनी एकाही रुग्णावर सवलतीत उपचार नाहीत

by News Desk
April 16, 2025
हृदयद्रावक! ती ८ वर्षांनी पहिल्यांदाच आई होणार होती, पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घातलं विरजण
Pune

दीनानाथ रुग्णालय: ‘रुग्णालयाने ते ३५ कोटी ४८ लाख रुपये वापरलेच नाहीत’; चौकशी समितीचा अहवालातून धक्कादायक माहिती

by News Desk
April 10, 2025
Next Post
Pune Accident | आरोपी वेदांत अगरवाल न्यायालयाने घातल्या ‘या’ अटी, शर्तींवर दिला जामीन, १५ दिवस…

Pune Accident | आरोपी वेदांत अगरवाल न्यायालयाने घातल्या 'या' अटी, शर्तींवर दिला जामीन, १५ दिवस...

Recommended

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’वर विरोधकांची टीका; शिंदे म्हणाले, ‘आम्हा सर्व भावंडांकडून माहेरचा आहेर’

महिलांसाठी खुशखबर! लाडक्या बहिणीला आता ना उत्पन्नाचा दाखला ना अधिवासी प्रमाणपत्र तरीही मिळणार योजनेचा लाभ

July 3, 2024
नामर्द पतीची पत्नीनं सासूकडे तक्रार केली, पतीनं पत्नीच्या प्रायव्हेट पार्ट आणि मांडीला दिले सिगारेटचे चटके

नामर्द पतीची पत्नीनं सासूकडे तक्रार केली, पतीनं पत्नीच्या प्रायव्हेट पार्ट आणि मांडीला दिले सिगारेटचे चटके

December 2, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved