Thursday, July 31, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Uncategorized

‘दाखल कलमानुसार अटक करण्याची गरज नव्हती’ कोरटकरच्या वकीलाचा न्यायालयात मुद्दा; असीम सरोदेंचा काय म्हणाले?

by News Desk
March 25, 2025
in Uncategorized
Prashant Koratkar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्याच्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरवरुन मोठा वाद सुरु होता. महाराष्ट्राच्या युगपुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर फरार प्रशांत कोरटकरला अखेर पोलिसांनी काल तेलंगणामधून बेड्या ठोकल्या. कोरटकरला तेलंगणाहून कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याला आज कोल्हापूर जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. न्यायालयात सुनावणी सुरु झाल्यानंतर प्रशांत कोरटकर याला चांगलाच घाम फुटल्याचे पहायला मिळाले. प्रशांत कोरटकर हा संपूर्ण वेळ वकिलांच्या युक्तिवादाकडे बारकाईने लक्ष ठेवून होता.

प्रशांत कोरटकर याचे वकील सौरभ घाग आणि इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांच्यामध्ये युक्तीवाद झाला. यावेळी “दाखल गुन्ह्यातील कलम ७ वर्षाच्या आतील शिक्षेची आहेत. दाखल केलेल्या कलमानुसार अटक करण्याची गरज नव्हती. तरीही कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकर याला अटक करण्याचा अट्टाहास केला. ही सगळी मीडिया ट्रायल सुरु आहे. कोरटकर यांना पोलिसांनी कधीच व्हाईस सॅम्पल द्यायला बोलावलं नाही”, असे कोरटकरचे वकील घाग म्हणाले.

You might also like

ऐकावं ते नवलंच! लग्नाच्या रात्री पत्नीसाठी पान आणायला गेला अन् आल्यावर पाहिलं तर पत्नी…

पुण्यात बनावट नोटांचं रॅकेट! पोलिसांनी जप्त केल्या लाखोंच्या बनावट नोटा

१३९ कोटींचे टेंडर अन् विशिष्ट अटी, लाडक्या ठेकेदारासाठी पीएमसी अधिकाऱ्यांच्या ‘बहुउद्देशीय’ पायघड्या?

आरोपीला सहकार्य करणाऱ्यांची चौकशी व्हावी. आरोपीला ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी. इंद्रजीत सावंत यांना कोल्हापुरातलेच नाही तर महाराष्ट्रातले सगळेजण ओळखतात. ते अत्यंत संयमित पद्धतीने इतिहास सांगण्याचं काम करतात. त्यामुळे त्यांनी मुद्दामून तो व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लीप मी व्हायरल करणं हे शक्य नाही. ते व्यथीत झालेले होते की ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना काही बोलले जाते, त्यांच्या आईबद्दल म्हणजे जिजाऊ बाईसाहेबांविषयी त्यांच्या चारित्र्याबद्दल शंका घेणारे लोकसुद्धा धडधडीतपणे ते बोलतात आणि त्यांना काहीच होत नाही. स्वातंत्र्याचा गैरवापर करतात, त्यांचे चेहरे समोर आले पाहिजे, असे असीम सरोदे म्हणाले आहेत.

आरोपी कोरटकरने मोबाईलमधील डेटा डिलिट केला. त्याने असे का केले? याचा तपास व्हावा. आरोपीच्या आवाजाचे सॅम्पल्स घ्यायचे आहेत. आरोपी एक महिन्याने पकडला गेला. या काळात त्याला कोणी मदत केली, याचा तपास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोपीकडे चौकशी करावी लागेल. पळून जाण्यासाठी कोणत्या वाहनाचा वापर केला त्याचा मालक कोण आहे याचा ही शोध घ्यावा लागणार आहे, अशी मागणी असीम सरोदे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-संतापजनक! चौथीत शिकत असणाऱ्या चिमुरडीला खाऊ देतो म्हणत बोलवून घेतलं अन्…

-‘फडणवीस, आता तरी आपल्या मंत्र्यांचे प्रताप थांबवा’, शरद पवारांच्या नेत्याचा मोठा दावा, नेमकं प्रकरण काय?

-Big News : छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणामधून अटक!

-स्वारगेट अत्याचार प्रकरणी महत्वाची अपडेट; एसटी महामंडळानं ‘त्या’ ७ बड्या अधिकाऱ्यांची केली बदली

-पुरुषांचेच व्हिडीओ करत होता शूट; मोबाईल चेक केल्यानंतर धक्कादायक सत्य आलं समोर

Tags: Asim SarodebjpPrashant Koratkarअसीम सरोदे
Previous Post

संतापजनक! चौथीत शिकत असणाऱ्या चिमुरडीला खाऊ देतो म्हणत बोलवून घेतलं अन्…

Next Post

विधानसभेच्या उपाध्यक्षपदी आण्णा बनसोडेंची बिनविरोध निवड; उद्या होणार घोषणा

News Desk

Related Posts

marriage
Uncategorized

ऐकावं ते नवलंच! लग्नाच्या रात्री पत्नीसाठी पान आणायला गेला अन् आल्यावर पाहिलं तर पत्नी…

by News Desk
May 28, 2025
पुण्यात बनावट नोटांचं रॅकेट! पोलिसांनी जप्त केल्या लाखोंच्या बनावट नोटा
Pune

पुण्यात बनावट नोटांचं रॅकेट! पोलिसांनी जप्त केल्या लाखोंच्या बनावट नोटा

by News Desk
April 29, 2025
pmc-security-guard-139-crore-tender-scam
Uncategorized

१३९ कोटींचे टेंडर अन् विशिष्ट अटी, लाडक्या ठेकेदारासाठी पीएमसी अधिकाऱ्यांच्या ‘बहुउद्देशीय’ पायघड्या?

by Team Local Pune
April 15, 2025
महापालिकेच्या डांबरात कोणाचे हात काळे? पुण्यात डांबर खरेदीत मोठा गैरव्यवहार
Pune

महापालिकेच्या डांबरात कोणाचे हात काळे? पुण्यात डांबर खरेदीत मोठा गैरव्यवहार

by Team Local Pune
March 27, 2025
संतापजनक! चौथीत शिकत असणाऱ्या चिमुरडीला खाऊ देतो म्हणत बोलवून घेतलं अन्…
Uncategorized

संतापजनक! चौथीत शिकत असणाऱ्या चिमुरडीला खाऊ देतो म्हणत बोलवून घेतलं अन्…

by News Desk
March 25, 2025
Next Post
विधानसभेच्या उपाध्यक्षपदी आण्णा बनसोडेंची बिनविरोध निवड; उद्या होणार घोषणा

विधानसभेच्या उपाध्यक्षपदी आण्णा बनसोडेंची बिनविरोध निवड; उद्या होणार घोषणा

Recommended

‘दादांच्या भूमिकेमुळेच त्यांचं कुटुंब एकटं’; रोहित पवारांचं रोखठोक भाष्य

‘दादांच्या भूमिकेमुळेच त्यांचं कुटुंब एकटं’; रोहित पवारांचं रोखठोक भाष्य

March 18, 2024
‘तुमच्या अब्रुनुकसानीच्या नोटीसा आम्ही डायपर म्हणून वापरतो’; अंधारे- देसाईंचा वाद काही थांबेना

‘तुमच्या अब्रुनुकसानीच्या नोटीसा आम्ही डायपर म्हणून वापरतो’; अंधारे- देसाईंचा वाद काही थांबेना

June 27, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved