Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Uncategorized

संतापजनक! चौथीत शिकत असणाऱ्या चिमुरडीला खाऊ देतो म्हणत बोलवून घेतलं अन्…

by News Desk
March 25, 2025
in Uncategorized
संतापजनक! चौथीत शिकत असणाऱ्या चिमुरडीला खाऊ देतो म्हणत बोलवून घेतलं अन्…
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीचे धक्कादायक प्रकार समोर येत असून शहराची प्रतिमा मलिन होत आहे. दहशतवाद माजवणाऱ्या टोळ्या, कोयता गँग, महिला अत्याचार, अपहरण, खून, चोरी, अमली पदार्थांची खरेदी विक्री असे गुन्हे घडतच आहेत. देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठे ड्रग्जचा साठा पुण्यात सापडला. त्यानंतर आता फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण राज्याला हादरुन सोडणारी घटना स्वारगेट बसस्थानकावर घडली. एका २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये भल्या पहाटे लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली तर राज्याच्या राजकारणात देखील या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटल्याचे पहायला मिळाले. यावरुन पुणे शहरात महिला सुरक्षित नाहीत अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त करण्यात आली.

स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर शहरात आता आणखी एका घटनेनं पुणे हादरले आहे. शाळेत जाण्यासाठी निघालेल्या चौथीतील मुलीवर २७ वर्षांच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील वाघोली परिसरात घडली आहे. या प्रकरणातील आरोपीला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे वाघोली परिसरात खळबळ उडाली आहे. खाऊच्या आमिषाने नराधमाने चौथीच्या विद्यार्थ्यानीसोबत घृणास्पद कृत्य केल्याचे समोर आले आहे.

You might also like

एकीची तक्रार तर दुसरीने थेट गुन्हाच दाखल केला! पुण्यात भाजप नगरसेविकेसह पतीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; नेमकं कारण काय?

विधानपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी रस्सीखेच, पार्थ पवारांची भूमिका निर्णायक; युवा चेहऱ्याला संधी मिळणार?

IAS रूबल अग्रवाल पुन्हा ‘लकी’ ठरल्या; CM फडणवीसांकडूनच कोकण विभागीय आयुक्तापदावर आल्या

दरम्यान, इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेणारी मुलगी सोमवारी सकाळी ७-८ वाजताच्या सुमारास घरातून शाळेत जाण्यासाठी निघाली होती. शाळेत जाण्याच्या रस्त्यावर एक पिठाची गिरण आहे, त्या पिठाच्या गिरणीत कामाला असलेल्या २७ वर्षीय आरोपीने तिला अडवलं आणि तुला खाऊ देतो असं आमिष दाखवत आरोपीने पीडित मुलीला पिठाच्या गिरणीत घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. काही वेळात गिरणीपासून काही अंतरावर पीडित मुलगी रडत होती. रस्याने ये-जा करणार्‍या नागरिकांनी पाहिलं आणि विचारपूस केली असता तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर नागरिकांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास वाघोली पोलिस करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-‘फडणवीस, आता तरी आपल्या मंत्र्यांचे प्रताप थांबवा’, शरद पवारांच्या नेत्याचा मोठा दावा, नेमकं प्रकरण काय?

-Big News : छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणामधून अटक!

-स्वारगेट अत्याचार प्रकरणी महत्वाची अपडेट; एसटी महामंडळानं ‘त्या’ ७ बड्या अधिकाऱ्यांची केली बदली

-पुरुषांचेच व्हिडीओ करत होता शूट; मोबाईल चेक केल्यानंतर धक्कादायक सत्य आलं समोर

-‘…तर कुणाल कामराचा आबरा का डाबरा करणार’ पुण्यात शिवसैनिक आक्रमक

Tags: puneSwargateWagholi
Previous Post

‘फडणवीस, आता तरी आपल्या मंत्र्यांचे प्रताप थांबवा’, शरद पवारांच्या नेत्याचा मोठा दावा, नेमकं प्रकरण काय?

Next Post

‘दाखल कलमानुसार अटक करण्याची गरज नव्हती’ कोरटकरच्या वकीलाचा न्यायालयात मुद्दा; असीम सरोदेंचा काय म्हणाले?

News Desk

Related Posts

BJP Pune Corporation
Uncategorized

एकीची तक्रार तर दुसरीने थेट गुन्हाच दाखल केला! पुण्यात भाजप नगरसेविकेसह पतीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; नेमकं कारण काय?

by News Desk
May 6, 2026
विधानपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी रस्सीखेच, पार्थ पवारांची भूमिका निर्णायक; युवा चेहऱ्याला संधी मिळणार?
Uncategorized

विधानपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी रस्सीखेच, पार्थ पवारांची भूमिका निर्णायक; युवा चेहऱ्याला संधी मिळणार?

by Team Local Pune
April 27, 2026
IAS रूबल अग्रवाल पुन्हा ‘लकी’ ठरल्या; CM फडणवीसांकडूनच कोकण विभागीय आयुक्तापदावर आल्या
Uncategorized

IAS रूबल अग्रवाल पुन्हा ‘लकी’ ठरल्या; CM फडणवीसांकडूनच कोकण विभागीय आयुक्तापदावर आल्या

by News Desk
March 28, 2026
निवडणुकीतलं वचन सत्तेत येताच मोडलं, पुण्यात भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही
Pune

निवडणुकीतलं वचन सत्तेत येताच मोडलं, पुण्यात भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

by News Desk
March 14, 2026
आमदार पुत्राच्या उमेदवारीला ब्रेक, कार्यकर्त्याला संधी; पार्थ पवारांचे पुण्यात पहिले धक्कातंत्र
Uncategorized

आमदार पुत्राच्या उमेदवारीला ब्रेक, कार्यकर्त्याला संधी; पार्थ पवारांचे पुण्यात पहिले धक्कातंत्र

by Team Local Pune
March 9, 2026
Next Post
Prashant Koratkar

'दाखल कलमानुसार अटक करण्याची गरज नव्हती' कोरटकरच्या वकीलाचा न्यायालयात मुद्दा; असीम सरोदेंचा काय म्हणाले?

Recommended

Viajya Rahatkar

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच मराठी चेहरा; विजया रहाटकर यांची नियुक्ती

October 19, 2024
Rohit Pawar Ram Shinde

“शिदेंना राजकारणातलं जास्त कळत असेल तर फडणवीसांना बाजूला करुन त्यांनाच मुख्यमंत्री करा”- रोहित पवार

November 26, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved