Sunday, July 19, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

राष्ट्रवादीच्या शंतनू कुकडेवर पोस्को अंतर्गत गुन्हा; चाकणकरांनी पुणे पोलिसांना दिल्या महत्वाच्या सूचना

by News Desk
April 3, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Rupali Chakankar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यात एकीकडे महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक पाऊले उचलली जात आहेत तर दुसरीकडे काहींना कायदा सुव्यवस्था तसेच महिलांच्या सुरक्षेचं काहीही पडलेलं नसून पदाचा गैरफायदा घेतला जात असल्याचं दिसत आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलच्या पदावर असणाऱ्या एका पदाधिकाऱ्यावर आता पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी शंतनू कुकडेवर मदतीच्या नावाखाली मुलींवर अत्याचार करत असून जबरदस्तीने धर्मांतर करत असल्याचा आरोप केला. त्यानंतर आता महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पोलिसांना पत्र पाठवत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

पुण्याच्या समर्थ पोलिस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याविरोधात पॉक्सो आणि भारतीय न्याय संहितेच्या अनुषंगिक कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी शंतनू कुकडेला अटक करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गरजू मुलींचे शोषण तसेच आर्थिक गैरव्यवहार याची पोलिस चौकशी करीत आहेत.

You might also like

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

पुण्यातील कॅम्प परिसरात स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गरजु मुलींचे शोषण तसेच आर्थिक व्यवहार झाल्याबाबतची बातमी प्रसार माध्यमाद्वारे प्रसारीत होत आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून धर्मादाय आयुक्तांकडे या संस्थेची नोंदणी आहे किंवा नाही याबाबतही सत्यता पडताळून चौकशी करावी, पुणे पोलीसांना या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई करत सखोल तपास करावा तसेच अल्पवयीन मुलीची सुरक्षितता तसेच समुपदेशनासाठी देखील महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी निर्देश दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-शंतनू कुकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारीच नाही, तीन महिन्यांपूर्वीच दिला होता राजीनामा

-‘लाडका दोस्त देशाचा लाडका…’; मुरलीधर मोहोळांचं भाषण ऐकून मित्राने केला कौतुकाचा वर्षाव

-राष्ट्रवादीच्या ‘त्या’ पदाधिकाऱ्याचा कारनामा; गरजू मुलींना मदतीच्या नावाखाली बंगल्यात राहण्याची सोय पण…

-शिंदेसेनेत जाताच धंगेकरांचे हिंदुत्व जागे, अजितदादांना म्हणाले “त्या पदाधिकाऱ्याला हाकला..”

-पुणे महानगरपालिकेच्या जलतरण तलावावर राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचे प्रशिक्षण

Tags: ncppunerupali chakankarShantanu Kukadeअजित पवारपुणे पोलीसराष्ट्रवादी काँग्रेसरुपाली चाकणकरशंतनू कुकडे
Previous Post

शंतनू कुकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारीच नाही, तीन महिन्यांपूर्वीच दिला होता राजीनामा

Next Post

स्वारगेट अत्याचार प्रकरण: आरोपी गाडेच्या वकिलाचा जामीनासाठी अर्ज, धक्कादायक दावा

News Desk

Related Posts

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

by News Desk
June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
Next Post
Swargate

स्वारगेट अत्याचार प्रकरण: आरोपी गाडेच्या वकिलाचा जामीनासाठी अर्ज, धक्कादायक दावा

Recommended

UP News Engagement

साखरपुडा सुरु असताना पोहचली प्रेयसी, मुलाची नाही तर मुलीची प्रेयसी, अन्… पुढे काय झालं?

March 5, 2025
Devendra Fadnavis

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्वाचे निर्णय; राज्यात बड्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या कॅन्सल

May 9, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

June 12, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved