Saturday, June 7, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

20 वर्षांचा संसार क्षणात मोडला; पुण्यात एकाच दिवसात घटस्फोटाचा दावा मंजूर

by News Desk
May 28, 2025
in Pune, पुणे शहर
Divorce
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यात न्यायालयामध्ये एकाच दिवसात घटस्फोटाचा दावा मंजूर करण्यात आला आहे. कौटुंबिक न्यायालयाने एका दाम्पत्याच्या घटस्फोटाच्या दाव्याचा निकाल अवघ्या एका दिवसात दिला. न्यायाधीश एम. व्ही. भाटिया यांच्या अध्यक्षतेखालील न्यायालयाने हा निर्णय दिला. या प्रकरणात वीस वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या पती-पत्नीला चार मुले असून, काही वर्षे त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र, वैचारिक मतभेद आणि घरातील कुरबुरी यामुळे त्यांच्या नात्यात तणाव वाढत गेला.

नातेवाईकांनी अनेक वेळा समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला, पण मतभेद मिटू शकले नाहीत. अखेर पत्नी माहेरी परत गेली, तर पती व्यवसायात व्यस्त राहिला. त्यानंतर आता पतीने चार मुलांची जबाबदारी स्वीकारली. यानंतर दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. सहा महिन्यांच्या सक्तीच्या प्रतीक्षा कालावधीस न्यायालयाने सूट दिली. घटस्फोट अर्जावर समुपदेशन, कागदपत्रांची पडताळणी आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून एका दिवसात न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला.

You might also like

चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप

पुणे पोलीस दलात खळबळ; पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं कारण काय?

…म्हणून माझ्या चेहऱ्यावर निवडणूक आपण लढविणार आहोत; अजितदादांनी दिले स्वबळावर लढण्याचे संकेत

घटस्फोटानंतर चार मुलांचा ताबा वडिलांकडे देण्यात आला असून, पत्नीने पोटगी घेण्याचा अधिकार स्वेच्छेने नाकारला आहे. या प्रकरणात ॲड. जान्हवी भोसले, ॲड. भालचंद्र धापटे आणि ॲड. राहुल पोल यांनी न्यायालयीन प्रक्रिया जलद पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले. दोन्ही पक्षांची सहमती आणि अचूक न्यायालयीन प्रक्रिया यामुळे हा निकाल एका दिवसात दिला जाऊ शकला. अशा प्रकरणांमुळे न्यायालयाचा वेळ वाचून दाव्यांचा निपटारा लवकर होण्यास मदत होईल, असे मत वकिलांनी व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या

-ऐकावं ते नवलंच! लग्नाच्या रात्री पत्नीसाठी पान आणायला गेला अन् आल्यावर पाहिलं तर पत्नी…

-‘सासूनं केली काळी जादू, नवऱ्यानं दाखवले अश्लील व्हिडीओ’; फरार हगवणेंना मदत करणारे ‘ते’ दोघे कोण?

-महिला आयोगाचे दोन्ही नंबर ‘नॉट एक्झिस्ट’?, मनसेचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, पत्रातून ‘ही’ मागणी

-वैष्णवीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, हगवणेची हैवानियत समजताच नकार, पण पाहायला येणाऱ्या मुलांना शशांकची धमकी

-माजोरड्या हगवणे बाप-लेकाचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल; बघून तुम्हालाही येईल चीड, म्हणे “बापाच्या जीवावर हवा…”

Tags: DivorceNewspuneघटस्फोटपुणेपुणे न्यायालयमराठी बातम्या
Previous Post

ऐकावं ते नवलंच! लग्नाच्या रात्री पत्नीसाठी पान आणायला गेला अन् आल्यावर पाहिलं तर पत्नी…

Next Post

हगवणे बंधूंच्या अडचणी वाढणार; पोलीस तपासात पिस्तूलबाबत धक्कादायक माहिती समोर

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप
Pune

चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप

by News Desk
June 7, 2025
Pune Police
Pune

पुणे पोलीस दलात खळबळ; पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं कारण काय?

by News Desk
June 7, 2025
‘या’ लाडक्या बहिणी राहणार पैशापासून वंचित? ‘लाडकी बहिण योजने’बद्दल अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
Pune

…म्हणून माझ्या चेहऱ्यावर निवडणूक आपण लढविणार आहोत; अजितदादांनी दिले स्वबळावर लढण्याचे संकेत

by News Desk
June 7, 2025
Pune Crime
Pune

बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेने हातउसने पैसे परत केले नाहीत म्हणून त्याने थेट…

by News Desk
June 7, 2025
Omkar Kadam
पुणे शहर

दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

by Team Local Pune
June 6, 2025
Next Post
Hagawane

हगवणे बंधूंच्या अडचणी वाढणार; पोलीस तपासात पिस्तूलबाबत धक्कादायक माहिती समोर

Please login to join discussion

Recommended

Sharad Pawar

रिटायरमेंट कधी घ्यावी? शरद पवारांनी सांगितली योग्य वेळ

June 30, 2024
Cast

दहावी-बारावी बोर्ड: हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख, बोर्डाने दिलं स्पष्टीकरण

January 18, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप
Pune

चंद्रकांत पाटलांचा संताप्रती कृतज्ञता सोहळा, वारीला जाणाऱ्या वैष्णवांसाठी उपयुक्त साहित्य वाटप

June 7, 2025
Pune Police
Pune

पुणे पोलीस दलात खळबळ; पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं कारण काय?

June 7, 2025
‘या’ लाडक्या बहिणी राहणार पैशापासून वंचित? ‘लाडकी बहिण योजने’बद्दल अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
Pune

…म्हणून माझ्या चेहऱ्यावर निवडणूक आपण लढविणार आहोत; अजितदादांनी दिले स्वबळावर लढण्याचे संकेत

June 7, 2025
Pune Crime
Pune

बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेने हातउसने पैसे परत केले नाहीत म्हणून त्याने थेट…

June 7, 2025
Omkar Kadam
पुणे शहर

दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

June 6, 2025
Pune Police
Pune

FC रोडवरील ‘त्या’ 40 हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांची कारवाई; आरसीबी फॅन्सवर गुन्हे दाखल, वाचा नेमकं काय कारण?

June 6, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved