Sunday, June 15, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Ajit Pawar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत. या दरम्यान पुणे मॉडेल स्कूल आणि मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात अजित पवार भाषण करण्यासाठी येताच उपस्थितांपैकी अमरावतीच्या शेतकऱ्यांची घोषणाबाजी केल्याचे पहायला मिळाले. माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू गेल्या सात दिवसांपासून विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करत आहेत. या आंदोलनामुळे त्यांची प्रकृती सातत्याने खालावत असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे.

अमरावतीतील तिवसा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवराज माने यांनी तहसीलदारांना पत्र लिहून कडू यांची प्रकृती गंभीर असल्याचे नमूद केले आहे. त्यांना वेळीच वैद्यकीय उपचार न मिळाल्यास त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा डॉ. माने यांनी दिला आहे. बच्चू कडूंच्या या आंदोलनाचे पडसाद आज पुण्यातही उमटले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान आयोजित एका कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. अजित पवार यांचे भाषण सुरू होताच अमरावतीतील शेतकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसह बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी “बच्चू कडूंना न्याय द्या” अशा घोषणा दिल्या. यामुळे कार्यक्रमस्थळी तणाव निर्माण झाला. विशेषतः महिला कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले.

प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. बच्चू कडूंच्या मागण्या सरकारने तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या गोंधळानंतर पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन आज सातव्या दिवसात आहे. त्यांच्या बिघडत्या प्रकृतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सरकारने त्यांच्या मागण्यांवर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी प्रहार संघटनेने केली आहे.

महत्वाच्या बातम्या

-‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

-मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

-अहमदाबाद विमान दुर्घटना: केबिन क्रू मेंबरपैकी पिंपरीच्या २२ वर्षीय इरफानचा मृत्यू

-7 दिवसांपूर्वी लंडनमध्ये पत्नीचे निधन, शेवटची इच्छा पूर्ण करायला तो भारतात आला पण… विमान अपघातातील तरुणाची करून कहाणी

-अरविंद केजरीवाल पुणे पालिका निवडणुकीच्या मैदानात; कार्यकर्त्यांच्या घेणार बैठका

Previous Post

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Next Post

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

पुण्याच्या 'आयटी पार्क'ला 'वॉटर पार्क' ओळख कोणामुळे?

Please login to join discussion

Recommended

आचारसंहितेचा भंग होतोय? निवडणूक आयोगाने उचलले कठोर पाऊल! अशी नोंदवू शकता तक्रार

April 2, 2024
Aba Bagul

निवडणुकीच्या धामधुमीतही जपली परंपरा; आबा बागुलांकडून रस्त्यावर फुगे विकणाऱ्या मुलांना अभ्यंगस्नान

October 31, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved