Thursday, August 14, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

मेधा कुलकर्णींच्या समर्थनार्थ ब्राह्मण सभा मैदानात; चाकणकरांनीही घेतली तात्कळ दखल

by News Desk
June 25, 2025
in Pune, पुणे शहर
मेधा कुलकर्णींच्या समर्थनार्थ ब्राह्मण सभा मैदानात; चाकणकरांनीही घेतली तात्कळ दखल

मेधा कुलकर्णींच्या समर्थनार्थ ब्राह्मण सभा मैदानात; चाकणकरांनीही घेतली तात्कळ दखल

585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : भाजपच्या नेत्या, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी २ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत पुणे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी केली. या मागणीवरुन मेधा कुलकर्णी यांच्यावर शहरातील मोठा वाद पेटल्याचे पहायला मिळाले. ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा यावर आक्षेप घेण्यात आला. ठाकरे सेनेने देखील विरोध केल्याचे पहायला मिळाले.

पुणे शहरात शिवसेनेच्या ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांकडून मेधा कुलकर्णींंविरोधात पोस्टर लावल्याचे पहायला मिळाले. पोस्टरवर आक्षेपार्ह फोटो लावून ‘कोथरुडच्या बाई, आपणांस नामांतरची एवढी खुमखुमी आली असेल तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावे’, असा आशय पोस्टरवर टाकण्यात आला आहे. यावरुन ब्राह्मण सभेने मेधा कुलकर्णी यांची बदनामी केल्याप्रकरणी आता राज्य महिला आयोगाला पत्र लिहले आहे.

You might also like

पुनीत बालन ग्रुपने आयोजित केलेली संयुक्त दहिहंडी साजरी होणार ‘डिजे मुक्त’

भाजपमध्ये ‘सडक से संसद तक’चा नवा अध्याय, पुण्यातील मंडलाध्यक्षांना थेट सर्वोच्च नेतृत्वाकडून धडे

कै. विनायक निम्हण स्मृती करंडक 59व्या महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धा प्रशांत मोरे, केशर निर्गुण विजेते

नेमकं काय आहे पत्रात?

मेधा कुलकर्णी यांच्या बदनामी करण्यासाठी म्हणून जे बॅनर आज जाहीररित्या पुणे शहरात लावले गेलेले आहेत. त्याबद्दल महाराष्ट्र ब्राह्मण सभा महिला आघाडीकडून राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णींबद्दल समस्त महिलांमध्ये नितांत आदर आहे आणि त्या भविष्यात राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी एक प्रतिनिधिक उदाहरण आहेत. आणि हा समस्त महिला वर्गाचा अपमान आहे. असं असताना आमच्या नेतृत्वाला अशा पद्धतीने 2025 मध्येही जाहीरपणे बदनाम करण्याचा हा जो प्रयत्न झाला, त्याबद्दल महाराष्ट्र ब्राह्मण सभा महिला आघाडी कडून आम्ही तीव्र नाराजी व्यक्त करतो आहोत, असे पत्रात नमूद करण्यात आले. तसेच  ‘आमची ही तक्रार महिला आयोगाने तातडीने दाखल करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जावी’, अशी विनंती देखील करण्यात आली आहे.

रुपाली चाकणकरांनी घेतली तात्काळ दखल

विद्या घटवाई यांनी महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीनंतर महिला आयोगाच्या आध्यक्षा रुपाली चाकणकरांनी बॅनर लावणाऱ्या संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. महिला आयोगाला केलेल्या अर्जानंतर ‘राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या बदनामी करण्यासाठी जाहीररित्या पुणे शहरात बॅनर लावण्यात आले. याबाबत संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी’, असे आदेश चाकणकरांकडून देण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-पुणेकरांचा मेट्रो प्रवास आता सुसाट, विस्तारित मार्गाला मोदी सरकारची मंजुरी

-हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

-पुणे महापालिकेची अभय योजना नाही; मिळकतकर सवलतीची मुदत संपण्यास पाच दिवस शिल्लक

-डिलिव्हरी बॉयचा हात तोडला, तरीही पोलिसांकडून आरोपींना जामीन, नागरिकांचा संताप

-भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून महिला पोलिस अधिकाऱ्याचा विनयभंग; चित्रा वाघ म्हणाल्या, ‘आमच्या पक्षात असं वागणाऱ्याला…’

Tags: BannerBudhwar PethMedha KulkarnipuneRupali Chaknakarshivsenaपुणेबुधवार पेठबॅनरमस्तानी पेठरुपाली चाकणकरशिवसेना
Previous Post

पुणेकरांचा मेट्रो प्रवास आता सुसाट, विस्तारित मार्गाला मोदी सरकारची मंजुरी

Next Post

तुमचा पासवर्ड हॅक झालाय? भारत सरकारने दिला धोक्याचा इशारा

News Desk

Related Posts

पुनीत बालन ग्रुपने आयोजित केलेली संयुक्त दहिहंडी  साजरी होणार ‘डिजे मुक्त’
Pune

पुनीत बालन ग्रुपने आयोजित केलेली संयुक्त दहिहंडी साजरी होणार ‘डिजे मुक्त’

by News Desk
August 13, 2025
भाजपमध्ये ‘सडक से संसद तक’चा नवा अध्याय, पुण्यातील मंडलाध्यक्षांना थेट सर्वोच्च नेतृत्वाकडून धडे
Pune

भाजपमध्ये ‘सडक से संसद तक’चा नवा अध्याय, पुण्यातील मंडलाध्यक्षांना थेट सर्वोच्च नेतृत्वाकडून धडे

by News Desk
August 11, 2025
Sunny Nimhan
Pune

कै. विनायक निम्हण स्मृती करंडक 59व्या महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धा प्रशांत मोरे, केशर निर्गुण विजेते

by News Desk
August 11, 2025
स्वर्गीय विनायक निम्हण स्मृती करंडक ‘महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद’ स्पर्धा
Pune

स्वर्गीय विनायक निम्हण स्मृती करंडक ‘महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद’ स्पर्धा

by News Desk
August 8, 2025
Municipal Commissioner
Pune

धक्कादायक: पुणे पालिका आयुक्तांचं घर कोणी लुटलं, सीआयडी चौकशीची मागणी

by News Desk
August 6, 2025
Next Post
तुमचा पासवर्ड हॅक झालाय? भारत सरकारने दिला धोक्याचा इशारा

तुमचा पासवर्ड हॅक झालाय? भारत सरकारने दिला धोक्याचा इशारा

Recommended

‘काय म्हणता पुणेकर निवडून आलाय मुरलीधर’; थेट काँग्रेस भवनाच्या दारावर पोस्टर लावत धंगेकरांना डिवचलं

‘काय म्हणता पुणेकर निवडून आलाय मुरलीधर’; थेट काँग्रेस भवनाच्या दारावर पोस्टर लावत धंगेकरांना डिवचलं

June 4, 2024
जादूटोण्याच्या नावाखाली महिलेला १५ लाखांचा गंडा; गुंगीचे औषध पाजत मायलेकीचे काढले विवस्त्र फोटो

जादूटोण्याच्या नावाखाली महिलेला १५ लाखांचा गंडा; गुंगीचे औषध पाजत मायलेकीचे काढले विवस्त्र फोटो

May 14, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुनीत बालन ग्रुपने आयोजित केलेली संयुक्त दहिहंडी  साजरी होणार ‘डिजे मुक्त’
Pune

पुनीत बालन ग्रुपने आयोजित केलेली संयुक्त दहिहंडी साजरी होणार ‘डिजे मुक्त’

August 13, 2025
भाजपमध्ये ‘सडक से संसद तक’चा नवा अध्याय, पुण्यातील मंडलाध्यक्षांना थेट सर्वोच्च नेतृत्वाकडून धडे
Pune

भाजपमध्ये ‘सडक से संसद तक’चा नवा अध्याय, पुण्यातील मंडलाध्यक्षांना थेट सर्वोच्च नेतृत्वाकडून धडे

August 11, 2025
Sunny Nimhan
Pune

कै. विनायक निम्हण स्मृती करंडक 59व्या महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धा प्रशांत मोरे, केशर निर्गुण विजेते

August 11, 2025
स्वर्गीय विनायक निम्हण स्मृती करंडक ‘महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद’ स्पर्धा
Pune

स्वर्गीय विनायक निम्हण स्मृती करंडक ‘महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद’ स्पर्धा

August 8, 2025
Municipal Commissioner
Pune

धक्कादायक: पुणे पालिका आयुक्तांचं घर कोणी लुटलं, सीआयडी चौकशीची मागणी

August 6, 2025
कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट
Pune

कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट

August 6, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved