Sunday, July 19, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home तंत्रज्ञान

तुमचा पासवर्ड हॅक झालाय? भारत सरकारने दिला धोक्याचा इशारा

by News Desk
June 26, 2025
in तंत्रज्ञान
तुमचा पासवर्ड हॅक झालाय? भारत सरकारने दिला धोक्याचा इशारा
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

भारत सरकारच्या भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथकाने (CERT-In) दिलेल्या माहितीनुसार 16 अब्ज ऑनलाईन क्रेडेन्शियल्स लीक झाले आहेत. त्यामुळे सर्व सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांचे पासवर्ड तातडीने बदलण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये पासवर्ड, युजरनेम आणि Authentication टोकन्स बदलण्याचा सल्ला दिला आहे.

तुम्ही आता काय करू शकता?

You might also like

अमोल बालवडकरांच्या उमेदवारीला कात्री, लहू बालवडकर भाजपचे उमेदवार; प्रभाग ९ मध्ये हायव्होल्टेज घडामोडी

पासवर्ड तात्काळ बदला
फेसबुक, इंस्टाग्राम, बँक, ईमेल… सगळ्यांचे पासवर्ड लगेच बदला.

मजबूत पासवर्ड वापरा
पासवर्ड बनवताना मोठे अक्षर (Big word) + छोटं अक्षर (small word) + संख्या (Number ) + विशेष चिन्ह (#&-+) वापरा

2FA (two factor authentication ) सुरू करा
OTP किंवा अ‍ॅप वापरून तुमचं अकाउंट अधिक सुरक्षित ठेवा.

संशयित लिंकवर क्लिक नका करू
ओळखीशिवाय ईमेल, मेसेज, लिंकवर क्लिक करणे टाळा.

तुमचं अकाउंट वेळोवेळी तपासा
तुमच्या कुठल्याही सोशल मीडियावर संशयास्पद लॉगिन दिसल्यास लगेच कृती करा.

अधिक माहितीसाठी भेट द्या: www.cert-in.org.in

महत्वाच्या बातम्या

-मेधा कुलकर्णींच्या समर्थनार्थ ब्राह्मण सभा मैदानात; चाकणकरांनीही घेतली तात्कळ दखल

-पुणेकरांचा मेट्रो प्रवास आता सुसाट, विस्तारित मार्गाला मोदी सरकारची मंजुरी

-हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

-पुणे महापालिकेची अभय योजना नाही; मिळकतकर सवलतीची मुदत संपण्यास पाच दिवस शिल्लक

-डिलिव्हरी बॉयचा हात तोडला, तरीही पोलिसांकडून आरोपींना जामीन, नागरिकांचा संताप

Tags: HackMobile PasswordTechnologyतंत्रज्ञानमोबाईल पासवर्डहॅक
Previous Post

मेधा कुलकर्णींच्या समर्थनार्थ ब्राह्मण सभा मैदानात; चाकणकरांनीही घेतली तात्कळ दखल

Next Post

मंत्र्यांनाच माहित नाही पदाधिकाऱ्यांचे कांड; विचारल्यावर म्हणतात, त्याने काय केलं?

News Desk

Related Posts

अमोल बालवडकरांच्या उमेदवारीला कात्री, लहू बालवडकर भाजपचे उमेदवार; प्रभाग ९ मध्ये हायव्होल्टेज घडामोडी
Pune

अमोल बालवडकरांच्या उमेदवारीला कात्री, लहू बालवडकर भाजपचे उमेदवार; प्रभाग ९ मध्ये हायव्होल्टेज घडामोडी

by News Desk
December 30, 2025
Next Post
मंत्र्यांनाच माहित नाही पदाधिकाऱ्यांचे कांड; विचारल्यावर म्हणतात, त्याने काय केलं?

मंत्र्यांनाच माहित नाही पदाधिकाऱ्यांचे कांड; विचारल्यावर म्हणतात, त्याने काय केलं?

Recommended

Pimpri Corporation

पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये ‘मेरिट सर्व्हे’ची धूम; दिग्गजांचे तिकीट कापण्याची दाट शक्यता

November 18, 2025
Pune Signal

पुणेकरांनो सावधान! सिग्नल मोडणं पडतंय महागात; ११ महिन्यात ४२ हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

December 21, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved