Friday, June 6, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

वैष्णवीच्या वडिलांना २ कोटी मागायला लावणारा ‘तो’ बांधकाम व्यावसायिक कोण?

by News Desk
June 2, 2025
in Pune, पुणे शहर
Vaishanavi Father
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : संपूर्ण राज्याला हादरुन सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच या प्रकरणी आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणी एक बडा बांधकाम व्यावसायिक संशयाच्या भोवऱ्यात अडकल्याचे दिसून येत आहे. या बांधकाम व्यावसायिकाने राजेंद्र हगवणेला वैष्णवीच्या वडिलांकडे पैसे मागण्यासाठी प्रवृत्त केल्याचे समोर येत आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर हा बांधकाम व्यावसायिक देखील फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.

वैष्णवीचा पती शशांक आणि सासरे राजेंद्र यांच्या प्लॉटिंग व्यावसायामध्ये हा बांधकाम व्यावसायिक भागिदार आहे. वैष्णवीच्या बँक खात्यावरुन या बांधकाम व्यावसायिकाला लाखो रुपयांची रक्कम पाठवले असल्याचे उघड झाले आहे.  या बांधकाम व्यावसायिकाला पोलिसांकडून पाठिशी घालण्याचे प्रयत्न सुरु असल्याची देखील माहिती मिळत आहे.

You might also like

दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

FC रोडवरील ‘त्या’ 40 हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांची कारवाई; आरसीबी फॅन्सवर गुन्हे दाखल, वाचा नेमकं काय कारण?

चौकीदारही चोर है! बारामतीत पोलिसानेच मारला विद्यार्थ्यांच्या दप्तर अन् मोबाईलवर डल्ला

हा बांधकाम व्यावसायिक सध्या फरार असून त्याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केल्यानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला आता तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेणं गरजेचं आहे. हगवणे प्रकरणात बांधकाम व्यावसायिक संशयित असल्याने आता प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

-पुण्यात शरद पवारांचा राज ठाकरेंना धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेला रामराम अन् राष्ट्रवादीत प्रवेश

-‘या’ लाडक्या बहिणी राहणार पैशापासून वंचित? ‘लाडकी बहिण योजने’बद्दल अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

-वैष्णवी हगवणे: ‘आरोपीच्या वकिलाचे वर्तन कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन’; महिला आयोगाचं बार कौन्सिलला पत्र

-‘तुम्ही तक्रारींचा पाठपुरावा करा, तुम्हाला न्याय देण्याची जबाबरदारी आयोगाची’; रुपाली चाकणकरांचं जनसुनावणीत आश्वासन

-हगवणेंचा आणखी एक धक्कादायक प्रताप उघड: ‘त्या’ प्रकरणी पोलिसांना फसवलं, नेमका काय प्रकार?

Tags: Anil KaspatepuneRajendra HagawaneShashank HagawaneVaishanvi Hagawaneअनिल कस्पटेपुणेराजेंद्र हगवणेवैष्णवी हगवणेशशांक हगवणे
Previous Post

पुण्यात शरद पवारांचा राज ठाकरेंना धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेला रामराम अन् राष्ट्रवादीत प्रवेश

Next Post

बाप तालुक्याचा उपाध्यक्ष, बायको सरपंच, राष्ट्रवादीचा पदाधिकारीच निघाला अट्टल सायबर चोर

News Desk

Related Posts

Omkar Kadam
पुणे शहर

दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

by Team Local Pune
June 6, 2025
Pune Police
Pune

FC रोडवरील ‘त्या’ 40 हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांची कारवाई; आरसीबी फॅन्सवर गुन्हे दाखल, वाचा नेमकं काय कारण?

by News Desk
June 6, 2025
Maharashtra Police
Pune

चौकीदारही चोर है! बारामतीत पोलिसानेच मारला विद्यार्थ्यांच्या दप्तर अन् मोबाईलवर डल्ला

by News Desk
June 6, 2025
Mulshi Patern
Pune

पुण्यात पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’चा थरार; वादातील जमिन पाहण्यासाठी गेले अन्…

by News Desk
June 6, 2025
राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू
Pune

राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू

by News Desk
June 6, 2025
Next Post
बाप तालुक्याचा उपाध्यक्ष, बायको सरपंच, राष्ट्रवादीचा पदाधिकारीच निघाला अट्टल सायबर चोर

बाप तालुक्याचा उपाध्यक्ष, बायको सरपंच, राष्ट्रवादीचा पदाधिकारीच निघाला अट्टल सायबर चोर

Please login to join discussion

Recommended

Baba Adhav

‘गरज भासल्यास या सरकारविरोधात सत्याग्रह’; डॉ. बाबा आढाव यांचे आत्मक्लेश उपोषण

November 29, 2024
Neelam Gorhe

नीलम गोऱ्हेंनी बोललवी महत्वाची बैठक; महिला आयोगाच्या कारभाराची घेणार झाडाझडती

June 3, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Omkar Kadam
पुणे शहर

दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

June 6, 2025
Pune Police
Pune

FC रोडवरील ‘त्या’ 40 हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांची कारवाई; आरसीबी फॅन्सवर गुन्हे दाखल, वाचा नेमकं काय कारण?

June 6, 2025
Maharashtra Police
Pune

चौकीदारही चोर है! बारामतीत पोलिसानेच मारला विद्यार्थ्यांच्या दप्तर अन् मोबाईलवर डल्ला

June 6, 2025
Mulshi Patern
Pune

पुण्यात पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’चा थरार; वादातील जमिन पाहण्यासाठी गेले अन्…

June 6, 2025
राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू
Pune

राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू

June 6, 2025
Shashikant Chavan
Pune

हगवणे प्रकरणात आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचं कनेक्शन; 700-800 कोटींची मालमत्ता असणारा शशिकांत चव्हाण कोण?

June 6, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved