Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

बाप तालुक्याचा उपाध्यक्ष, बायको सरपंच, राष्ट्रवादीचा पदाधिकारीच निघाला अट्टल सायबर चोर

by News Desk
June 2, 2025
in Pune, राजकारण
बाप तालुक्याचा उपाध्यक्ष, बायको सरपंच, राष्ट्रवादीचा पदाधिकारीच निघाला अट्टल सायबर चोर
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा गट सध्या अनेक प्रकरणांमुळे वारंवार चर्चेत येत आहे. गतवर्षी पोर्शे कार अपघात प्रकरणात माजी आमदार सुनील टिंगरे यांचं नाव आलं, त्यानंतर बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड त्यातच पुण्यात झालेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणात अटकेत असलेल्या राजेंद्र हगवणेमुळे पक्षाचे नाव वारंवार टीकेचा धनी होत आहे. पुण्यातील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात अटकेत असलेला शंतनू कुकडे आणि त्याच्याशी आर्थिक व्यवहार असलेले माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या कृत्यांमुळे पक्षाची प्रतिमा डागाळली आहे. अशातच आता आणखी घटनेची भर पडली आहे.

तुषार वाजंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा निकटवर्तीय मानला जातो. त्याने डिजिटल अटकेची भीती दाखवून पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची ६ कोटी २९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्याला पनवेल येथून अटक करण्यात आली आहे. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तुषार हा विविध राज्यांमध्ये पाच सायबर गुन्ह्यांशी संबंधित असल्याचेही तपासात समोर आले आहे.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

तुषार वाजंत्री याचे कुटुंबही राजकीयदृष्ट्या सक्रिय आहे. त्याचे वडील हरिश्चंद्र वाजंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहा तालुका उपाध्यक्ष आहेत, तर त्याची पत्नी तेजस्विनी वाजंत्री कोकबेन गावची सरपंच आहे. हे कुटुंब सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांचे निकटवर्तीय मानले जाते आणि त्यांच्या प्रचारात सक्रिय सहभागी होते. या राजकीय कनेक्शनमुळे तुषारच्या कथित गुन्ह्यांना संरक्षण मिळाले असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

वाजंत्री कुटुंबाचे इतरही काही गैरव्यवहार समोर आले आहेत. बांधकाम व्यवसायात असलेले हे कुटुंब जुगाराच्या काळ्या धंद्यातही सक्रिय असल्याची माहिती आहे. रायगड जिल्ह्यात त्यांचे दोन जुगार क्लब असल्याचा दावा आहे, परंतु स्थानिकांनी तक्रारी करूनही त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. यामुळे बड्या राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने हे कुटुंब आपले गैरकृत्ये करत असल्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

महत्वाच्या बातम्या

-वैष्णवीच्या वडिलांना २ कोटी मागायला लावणारा ‘तो’ बांधकाम व्यावसायिक कोण?

-पुण्यात शरद पवारांचा राज ठाकरेंना धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेला रामराम अन् राष्ट्रवादीत प्रवेश

-‘या’ लाडक्या बहिणी राहणार पैशापासून वंचित? ‘लाडकी बहिण योजने’बद्दल अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

-वैष्णवी हगवणे: ‘आरोपीच्या वकिलाचे वर्तन कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन’; महिला आयोगाचं बार कौन्सिलला पत्र

-‘तुम्ही तक्रारींचा पाठपुरावा करा, तुम्हाला न्याय देण्याची जबाबरदारी आयोगाची’; रुपाली चाकणकरांचं जनसुनावणीत आश्वासन

Tags: ajit pawardeepak mankardhananjay mundencppuneRohaShantanu KukdeSunil TingareWalmik Karadअजित पवारदीपक मानकरधनंजय मुंडेपुणेराष्ट्रवादीवाल्मिक कराडशंतनू कुकडेसुनील टिंगरे
Previous Post

वैष्णवीच्या वडिलांना २ कोटी मागायला लावणारा ‘तो’ बांधकाम व्यावसायिक कोण?

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तारखा होणार लवकरच जाहीर; राज्य निवडणूक आयोगानं सरकारला दिल्या ‘या’ सूचना

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
Pune Corporation

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तारखा होणार लवकरच जाहीर; राज्य निवडणूक आयोगानं सरकारला दिल्या 'या' सूचना

Recommended

Pune City Police

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्वाचं पाऊल; जिल्ह्यात २७ तारखेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

December 14, 2024
पिंपरी-चिंचवड पाणी प्रश्न पोहचला थेट न्यायालयात; नेमका काय प्रकार?

January 18, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved