Thursday, July 31, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

विवाहसंस्थेच्या नावाखाली उच्चशिक्षित तरुणीसोबत प्रेमाचं नाटक केलं अन् तिघांनी मिळून… पुढे काय झालं?

by News Desk
June 12, 2025
in Pune, पुणे शहर
विवाहसंस्थेच्या नावाखाली उच्चशिक्षित तरुणीसोबत प्रेमाचं नाटक केलं अन् तिघांनी मिळून… पुढे काय झालं?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : अलिकडे लग्न लावून देणाऱ्या विवाहसंस्थांची संख्या चांगलीच वाढली आहे. काही विवाहस्थळ हे फक्त फसवणूकीसाठीच असल्याचे समोर आले आहे. काही नामांकित विवाह स्थळांच्या नावाचा वापर करुन देखील अनेक फसवणूक केल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. अशातच पिंपरी चिंचवड शहरात एका प्रसिद्ध विवाह संकेतस्थळाचा वापर करून एका महिलेची तब्बल ३ कोटी १६ लाख ७८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या प्रकरणात रंजीत मुन्नालाल यादव (वय २७), सिकंदर मुन्ना खान (वय २१) आणि बबलू रघुवीर यादव (वय २५) यांना पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी दिल्ली-हरियाणा सीमेवरून अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत भीती निर्माण झाली आहे.

You might also like

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विवाह संकेतस्थळाद्वारे पीडित उच्चशिक्षित महिलेशी संपर्क साधला आणि लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर व्यवसायातील तोटा, कच्चा माल खरेदीसाठी भांडवल किंवा विमानतळावर अधिकाऱ्यांनी अडवल्याचे खोटे कारण सांगून तिच्याकडून मोठ्या रकमा उकळल्या. या रकमा आरोपींनी ३०० ते ४०० बँक खात्यांमध्ये वळवल्या आणि इंस्टाग्राम कॉलद्वारे मुख्य सूत्रधाराच्या संपर्कात राहून रोख रक्कम त्याच्यापर्यंत पोहोचवली.

पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांच्या विशेष पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र नाळे आणि सहाय्यक निरीक्षक प्रवीण स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपास करत या तिघांना अटक केली. मुख्य सूत्रधाराचा शोध अद्याप सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना ऑनलाइन व्यवहारात सावधगिरी बाळगण्याचे आणि अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती देऊ नये, असे आवाहन केले आहे. या घटनेने सायबर फसवणुकीच्या वाढत्या गुन्ह्यांकडे लक्ष वेधले आहे.

सोशल मीडियावरही अशा फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. विवाह संकेतस्थळांचा गैरफायदा घेत अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत, ज्या नियोजनबद्धरित्या विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक करतात आणि नंतर लग्न मोडण्याची कारणे देत पळ काढतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळावे, जेणेकरून अशा भामट्यांचे बळी ठरू नये.

महत्वाच्या बातम्या

-पुणेकरांची गोष्टच भारी! दक्षिण आफ्रिकेत जगप्रसिद्ध मॅरेथॉनमध्ये उंचावली देशाची शान

-फिरायला जाण्याचा प्लान करण्याआधी ही बातमी वाचाच, ‘या’ महत्वाच्या ठिकाणांवर बंदी

-पालिकेची निवडणूक होणार चार सदस्यीय प्रभाग रचनेत; ४२ प्रभागांत किती नगरसेवक?

-शिंदेसेना पुण्यात वेगळी चूल मांडणार? धंगेकरांकडून एकट्याने लढण्याचा आग्रह, शिंदेंचा निर्णय काय?

-भाजप नेत्याचा प्रताप; आधी पालिकेच्या महिला अधिकाऱ्याला त्रास, आता सहकाऱ्यांकडून अधिकाऱ्याचे कपडे काढण्याची भाषा

Tags: pune
Previous Post

पुणेकरांची गोष्टच भारी! दक्षिण आफ्रिकेत जगप्रसिद्ध मॅरेथॉनमध्ये उंचावली देशाची शान

Next Post

अहमदाबादमध्ये प्रवासी विमान नागरी वस्तीत कोसळलं, २४२ प्रवाशांना घेऊन टेकऑफ केलं अन्…

News Desk

Related Posts

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

by News Desk
July 28, 2025
Next Post
Ahmedabad

अहमदाबादमध्ये प्रवासी विमान नागरी वस्तीत कोसळलं, २४२ प्रवाशांना घेऊन टेकऑफ केलं अन्...

Recommended

Pun Hit & Run : “डॉक्टरांच्या चौकशीसाठी बाकीच्या प्रकरणात अडकलेल्या दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती करून ‘उंदराला मांजर साक्ष'”

Pun Hit & Run : “डॉक्टरांच्या चौकशीसाठी बाकीच्या प्रकरणात अडकलेल्या दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती करून ‘उंदराला मांजर साक्ष'”

May 28, 2024
राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चेत चंद्रकांत पाटलांची उडी; म्हणाले, ‘अजितदादा, शरद पवार, सुप्रिया सुळे हेच…’

राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चेत चंद्रकांत पाटलांची उडी; म्हणाले, ‘अजितदादा, शरद पवार, सुप्रिया सुळे हेच…’

May 14, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved