शरद पवारांच्या हस्ते विकास कामांचे होणार उद्घाटन; भाजप कार्यकर्ते काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत, पुढे काय झालं?
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे जेजुरीमधील 'मल्हार नाट्यगृहा'च्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आले असता ...