धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी राघवेंद्र मानकरांची निवड, संभाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचवण्याचा निर्धार!
पुणे : पुण्यातील धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानची नवी कार्यकारिणी जाहीर झाली असून, यामध्ये शहराच्या जवळपास सर्व भागांतून नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली ...










