Saturday, May 17, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

खासदारांच्या बैठकीला रेटून गर्दी पण शहराध्यक्षाच्या कार्यक्रमाला माणूस दिसेना, भाजपमध्ये गृहकलहाच्या ठिणग्या?

by News Desk
May 17, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Ghate
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने (भाजप) पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची फेरनियुक्ती केली आहे. या पदासाठी पक्षातील अनेकांनी फिल्डींग लावली होती मात्र घाटे यांचीच पुन्हा निवड झाल्याने इतर इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरल्याची चर्चा आहे. घाटे यांना नियुक्तीपत्र देण्यासाठी घरकुल लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात शहरातील अनेक पदाधिकारी आणि नगरसेवकांनी अनुपस्थिती दर्शवल्याने पक्षांतर्गत गटबाजीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या कार्यक्रमाला संख्येने कमी उपस्थितीमुळे तो रद्द करून पक्ष कार्यालयात हलवण्यात आल्याचे सांगितले जाते.

घाटे यांना नियुक्तीपत्र देण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संध्याकाळी ५ वाजता उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात मोजकेच पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित राहिले, तर बरेच जण बाहेरूनच निघून गेले. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार व पुणे जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक धनंजय महाडिक आणि शहर निरीक्षक शेखर इनामदार उपस्थित होते. तरीही पदाधिकाऱ्यांच्या कमी उपस्थितीमुळे पक्षातील अंतर्गत नाराजी उघड झाल्याचे बोलले जात आहे.

You might also like

इंद्रायणी नदीपात्रातील त्या ३६ बंगल्यांवर पालिकेने चालवला बुलडोझर; कोट्यावधींचे बंगले जमीनदोस्त

पुण्यातील ‘त्या’ बहुचर्चित रस्त्याला स्थगिती; नेमकं कारण काय?

प्रेयसीने दिला लग्नाला नकार, त्याने थेट इनटिमेट व्हिडीओ पॉर्न साइटवर टाकला

राज्यभरात भाजपने संघटनात्मक बदल करताना पुण्यात विद्यमान शहराध्यक्षांनाच पुन्हा संधी दिल्याने इतर इच्छुकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या फेरनियुक्तीमुळे पक्षात गटबाजी वाढली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी पक्षाच्या एकतेला आव्हान देऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महापालिकेत भाजपचे सुमारे १०० माजी नगरसेवक आहेत. यातील अनेक पदाधिकाऱ्यांंनी केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेत बोलविलेल्या नाले सफाईच्या बैठकीस हजेरी लावली. मात्र, या बैठकीनंतर घाटे यांच्या नियुक्तीकडे अनेकांनी पाठ फिरविली त्यामुळे पक्ष कार्यालयात केवळ घाटे यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती असं सांगितलं जात आहे.तर १०० मधील अवघे डझनभर नगरसेवक उपस्थित होते. सध्या हा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरत आहे.

महत्वाच्या बातम्या

-प्रेयसीने दिला लग्नाला नकार, त्याने थेट इनटिमेट व्हिडीओ पॉर्न साइटवर टाकला

-नालेसफाईत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करा; मुरलीधर मोहोळांचे आदेश

-भाजप खासदार मेधा कुलकर्णींना स्वपक्षीय नेत्याची धमकी, म्हणाले “आधी तिकीट कापलं आता…”

-रक्षकच निघाले भक्षक! वाघोलीत पोलिस अधिकाऱ्यानेच केला जमीन घोटाळा, चौघांवर गुन्हा दाखल

-पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगचा थरार; भररस्त्यात टोळक्याचा तरुणावर हल्ला

Tags: bjpDheeraj GhateMurlidhar Moholpuneधीरज घाटेपुणेभाजपमुरलीधर मोहोळ
Previous Post

प्रेयसीने दिला लग्नाला नकार, त्याने थेट इनटिमेट व्हिडीओ पॉर्न साइटवर टाकला

Next Post

पुण्यातील ‘त्या’ बहुचर्चित रस्त्याला स्थगिती; नेमकं कारण काय?

News Desk

Related Posts

Pimpri
Pune

इंद्रायणी नदीपात्रातील त्या ३६ बंगल्यांवर पालिकेने चालवला बुलडोझर; कोट्यावधींचे बंगले जमीनदोस्त

by News Desk
May 17, 2025
Pune Balbharti To Paud

May 16, 2025
Murlidhar Mohol
पुणे शहर

नालेसफाईत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करा; मुरलीधर मोहोळांचे आदेश

by News Desk
May 16, 2025
भाजप खासदार मेधा कुलकर्णींना स्वपक्षीय नेत्याची धमकी, म्हणाले “आधी तिकीट कापलं आता…”
Pune

भाजप खासदार मेधा कुलकर्णींना स्वपक्षीय नेत्याची धमकी, म्हणाले “आधी तिकीट कापलं आता…”

by News Desk
May 16, 2025
Next Post
Pune Balbharti To Paud

पुण्यातील 'त्या' बहुचर्चित रस्त्याला स्थगिती; नेमकं कारण काय?

Please login to join discussion

Recommended

Supriya Sule And Yugendra Pawar

“तो जिंकला पाहिजे” सुरज चव्हाण जिंकण्यासाठी पवार कुटुंबानं केलं बारामतीकरांना आवाहन

October 3, 2024
Pune Suicide Case

पत्नीचे विवाहबाह्य संबंध; पत्नी अन् प्रियकराने दिली धमकी, पतीने घेतला गळफास

August 28, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Pimpri
Pune

इंद्रायणी नदीपात्रातील त्या ३६ बंगल्यांवर पालिकेने चालवला बुलडोझर; कोट्यावधींचे बंगले जमीनदोस्त

May 17, 2025
Pune Balbharti To Paud
Pune

पुण्यातील ‘त्या’ बहुचर्चित रस्त्याला स्थगिती; नेमकं कारण काय?

May 17, 2025
Ghate
Pune

खासदारांच्या बैठकीला रेटून गर्दी पण शहराध्यक्षाच्या कार्यक्रमाला माणूस दिसेना, भाजपमध्ये गृहकलहाच्या ठिणग्या?

May 17, 2025
प्रेयसीने दिला लग्नाला नकार, त्याने थेट इनटिमेट व्हिडीओ पॉर्न साइटवर टाकला
Pune

प्रेयसीने दिला लग्नाला नकार, त्याने थेट इनटिमेट व्हिडीओ पॉर्न साइटवर टाकला

May 16, 2025
Murlidhar Mohol
पुणे शहर

नालेसफाईत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करा; मुरलीधर मोहोळांचे आदेश

May 16, 2025
भाजप खासदार मेधा कुलकर्णींना स्वपक्षीय नेत्याची धमकी, म्हणाले “आधी तिकीट कापलं आता…”
Pune

भाजप खासदार मेधा कुलकर्णींना स्वपक्षीय नेत्याची धमकी, म्हणाले “आधी तिकीट कापलं आता…”

May 16, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved