Wednesday, August 13, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

लांडगे पैलवान असले तरी त्यांचे वस्ताद अजितदादाच आहेत; राष्ट्रवादीचा सणसणीत टोला

by News Desk
June 23, 2025
in Pune, पुणे शहर
‘तुमचा वस्ताद अजितदादा अन् त्यांनीचं तुम्हाला लंगोट…’, महेश लांडगेंना राष्ट्रवादीचं सडेतोड उत्तर
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पिंपरी : भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी संतपीठाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन लांडगे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. या टीकेमुळे दोन्ही पक्षांमधील तणाव पुन्हा एकदाशोपा वाढण्याची शक्यता आहे.

उमेश पाटील यांनी लांडगे यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले, “ज्या अजित पवार यांनी लांडगे यांना राजकारणात आणले, त्यांना नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती बनवले, त्यांच्याचविरुद्ध खालच्या दर्जाची भाषा वापरणे लज्जास्पद आहे. सत्तेची मस्ती डोक्यात गेल्याचे हे लक्षण आहे. संतांच्या व्यासपीठावर तमाशाच्या फडासारखी भाषा वापरून लांडगे यांनी स्वतःची प्रतिमा मलिन केली आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, लांडगे पैलवान असले तरी त्यांचे गुरू अजित पवारच आहेत, हे त्यांनी विसरू नये.

You might also like

पुनीत बालन ग्रुपने आयोजित केलेली संयुक्त दहिहंडी साजरी होणार ‘डिजे मुक्त’

भाजपमध्ये ‘सडक से संसद तक’चा नवा अध्याय, पुण्यातील मंडलाध्यक्षांना थेट सर्वोच्च नेतृत्वाकडून धडे

कै. विनायक निम्हण स्मृती करंडक 59व्या महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धा प्रशांत मोरे, केशर निर्गुण विजेते

लांडगे यांच्या टीकेनंतर उमेश पाटील यांच्या या प्रत्युत्तराने पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. संत परंपरेच्या व्यासपीठावर अशा प्रकारच्या राजकीय टीकाटिप्पणीमुळे नागरिकांमध्येही नाराजी पसरली आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे शहरातील राजकीय वातावरण आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या

-शनिवारवाडा ते स्वारगेट ‘चौपदरी भुयारी मार्ग’ प्रकल्पाला नितीन गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद

-पालखी सोहळ्यात चोरांनी भाविकांच्या मोबाइलवर मारला डल्ला

-हुंड्याच्या छळामुळे उच्चशिक्षित महिलेने केली आत्महत्या, सासूविरुद्ध गुन्हा दाखल

-लग्नात गाडी दिसली की लगेच विचारा, हुंड्यात मिळालेय का?, हुंडाबळी प्रकरणांवरुन सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

-पुण्यात धक्कादायक प्रकार; मौत्रिणसोबत कारमध्ये बसलेल्या तरुणाला खाकीचा धाक दाखवला अन्…

Previous Post

शनिवारवाडा ते स्वारगेट ‘चौपदरी भुयारी मार्ग’ प्रकल्पाला नितीन गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद

Next Post

पुण्यातील ‘त्या’ बंद भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी; वकिलांची पालिकेकडे पुन्हा सुरू करण्याची मागणी

News Desk

Related Posts

पुनीत बालन ग्रुपने आयोजित केलेली संयुक्त दहिहंडी  साजरी होणार ‘डिजे मुक्त’
Pune

पुनीत बालन ग्रुपने आयोजित केलेली संयुक्त दहिहंडी साजरी होणार ‘डिजे मुक्त’

by News Desk
August 13, 2025
भाजपमध्ये ‘सडक से संसद तक’चा नवा अध्याय, पुण्यातील मंडलाध्यक्षांना थेट सर्वोच्च नेतृत्वाकडून धडे
Pune

भाजपमध्ये ‘सडक से संसद तक’चा नवा अध्याय, पुण्यातील मंडलाध्यक्षांना थेट सर्वोच्च नेतृत्वाकडून धडे

by News Desk
August 11, 2025
Sunny Nimhan
Pune

कै. विनायक निम्हण स्मृती करंडक 59व्या महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धा प्रशांत मोरे, केशर निर्गुण विजेते

by News Desk
August 11, 2025
स्वर्गीय विनायक निम्हण स्मृती करंडक ‘महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद’ स्पर्धा
Pune

स्वर्गीय विनायक निम्हण स्मृती करंडक ‘महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद’ स्पर्धा

by News Desk
August 8, 2025
Municipal Commissioner
Pune

धक्कादायक: पुणे पालिका आयुक्तांचं घर कोणी लुटलं, सीआयडी चौकशीची मागणी

by News Desk
August 6, 2025
Next Post
पुण्यातील ‘त्या’ बंद भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी; वकिलांची पालिकेकडे पुन्हा सुरू करण्याची मागणी

पुण्यातील 'त्या' बंद भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी; वकिलांची पालिकेकडे पुन्हा सुरू करण्याची मागणी

Recommended

पुण्यात ठाकरेंचा मेळावा, या चार जागांवर दावा; महविकास आघाडीत खटके उडणार?

पुण्यात ठाकरेंचा मेळावा, या चार जागांवर दावा; महविकास आघाडीत खटके उडणार?

August 3, 2024
Sharad Pawar

बारामतीत AIच्या माध्यमातून ऊस शेती; सत्या नाडेलांकडून विशेष कौतुक

January 8, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुनीत बालन ग्रुपने आयोजित केलेली संयुक्त दहिहंडी  साजरी होणार ‘डिजे मुक्त’
Pune

पुनीत बालन ग्रुपने आयोजित केलेली संयुक्त दहिहंडी साजरी होणार ‘डिजे मुक्त’

August 13, 2025
भाजपमध्ये ‘सडक से संसद तक’चा नवा अध्याय, पुण्यातील मंडलाध्यक्षांना थेट सर्वोच्च नेतृत्वाकडून धडे
Pune

भाजपमध्ये ‘सडक से संसद तक’चा नवा अध्याय, पुण्यातील मंडलाध्यक्षांना थेट सर्वोच्च नेतृत्वाकडून धडे

August 11, 2025
Sunny Nimhan
Pune

कै. विनायक निम्हण स्मृती करंडक 59व्या महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धा प्रशांत मोरे, केशर निर्गुण विजेते

August 11, 2025
स्वर्गीय विनायक निम्हण स्मृती करंडक ‘महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद’ स्पर्धा
Pune

स्वर्गीय विनायक निम्हण स्मृती करंडक ‘महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद’ स्पर्धा

August 8, 2025
Municipal Commissioner
Pune

धक्कादायक: पुणे पालिका आयुक्तांचं घर कोणी लुटलं, सीआयडी चौकशीची मागणी

August 6, 2025
कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट
Pune

कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट

August 6, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved