Thursday, July 31, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

फिरायला जाण्याचा प्लान करण्याआधी ही बातमी वाचाच, ‘या’ महत्वाच्या ठिकाणांवर बंदी

by News Desk
June 11, 2025
in Pune, पुणे शहर, भटकंती
Lonawala
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : अनेकजण आता पुण्याजवळ असणाऱ्या ग्रामीण भागातील लोणावळा परिसरात असणाऱ्या पर्यटनासाठी जाण्याचे नियोजन करत आहेत. कडाक्याच्या उन्हानंतर थंड वातावरण आणि फुललेला निसर्ग पाहण्यासाठी लाखो पर्यटक गर्दी करत असतात. अशातच आता एकवीरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना डॅम यांसारख्या वर्षाविहारासाठी प्रसिद्ध ठिकाणांवर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घालण्यात आली आहे.

लोणावळ्यात पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होते, परंतु यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढतो. गेल्या वर्षी धबधब्याजवळील पाण्याच्या प्रवाहात एक कुटुंब वाहून गेल्याची दु:खद घटना घडली होती. अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने यंदा खबरदारी म्हणून ७ जून ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत पवना डॅम, कार्ला लेणी, टायगर पॉईंट यांसह अनेक ठिकाणी प्रवेशबंदी लागू केली आहे.

You might also like

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

या कालावधीत बंदी असलेल्या ठिकाणी गेलेल्यांवर कायदेशीर कारवाई होईल. पर्यटकांनी आपली सुरक्षा आणि कायद्याचे पालन करत पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पर्यटकांसाठी महत्वाच्या सूचना

  • प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे
  • बंदी असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे
  • परवानगी असलेल्या ठिकाणी देखील खबरदारी बाळगावी
  • हवामानाच्या परिस्थितीनुसार पर्यटन नियोजन करावे

ही ठिकाण राहणार बंद

  • एकविरा देवी मंदिर
  • कार्ला लेणी
  • भाजे लेणी व धबधबा
  • लोहगड किल्ला
  • विसापूर किल्ला
  • तिकोणा किल्ला
  • टायगर पॉइंट
  • लायन्स पॉइंट
  • शिवलिंग पॉइंट
  • पवना डॅम

महत्वाच्या बातम्या

-पालिकेची निवडणूक होणार चार सदस्यीय प्रभाग रचनेत; ४२ प्रभागांत किती नगरसेवक?

-शिंदेसेना पुण्यात वेगळी चूल मांडणार? धंगेकरांकडून एकट्याने लढण्याचा आग्रह, शिंदेंचा निर्णय काय?

-भाजप नेत्याचा प्रताप; आधी पालिकेच्या महिला अधिकाऱ्याला त्रास, आता सहकाऱ्यांकडून अधिकाऱ्याचे कपडे काढण्याची भाषा

-सुसंस्कृत पुण्यात आणखी धक्कादायक घटना; हुंडा अन् सासरच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

-लग्न केलं अन् १३चं दिवसात संसार उद्ध्वस्त, ‘राजा’ची सोनम निघाली बेवफा

Tags: LonawalaLonawala Tourist Place
Previous Post

पालिकेची निवडणूक होणार चार सदस्यीय प्रभाग रचनेत; ४२ प्रभागांत किती नगरसेवक?

Next Post

पुणेकरांची गोष्टच भारी! दक्षिण आफ्रिकेत जगप्रसिद्ध मॅरेथॉनमध्ये उंचावली देशाची शान

News Desk

Related Posts

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

by News Desk
July 28, 2025
Next Post
Pune

पुणेकरांची गोष्टच भारी! दक्षिण आफ्रिकेत जगप्रसिद्ध मॅरेथॉनमध्ये उंचावली देशाची शान

Recommended

Olivia Munn’s One-Piece Swimsuit Plunges Further Than You Thought Possible

November 21, 2023
नदीपात्र घेणार मोकळा श्वास, ग्रीन बेल्टमधील व्यवसायिकांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; कारवाई कधी होणार?

नदीपात्र घेणार मोकळा श्वास, ग्रीन बेल्टमधील व्यवसायिकांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; कारवाई कधी होणार?

June 27, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved