Saturday, June 13, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘चौथीत असताना मी आईच्या खिशातून पैसे चोरायचो अन् बिड्या…’; विजय शिवतारेंनी सांगितला शाळेतला ‘तो’ किस्सा

by News Desk
June 23, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
‘चौथीत असताना मी आईच्या खिशातून पैसे चोरायचो अन् बिड्या…’; विजय शिवतारेंनी सांगितला शाळेतला ‘तो’ किस्सा
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : सासवडमधील आचार्य अत्रे सभागृहात शनिवारी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी हजेरी लावली होती. या सत्कार सोहळ्यामध्ये बोलताना विजय शिवतारे यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या आहेत. लहापणी ते किती वांड होते आणि अभ्यास न करता शाळेत हुशार असल्याचे विजय शिवतारे यांनी सांगितले आहे.

‘लहानपणी मी फार वांड होतो, चौथीत असताना बिड्या पित असल्याचा खळबळजनक खुलासा विजय शिवातरे यांनी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलताना केला आहे. चौथीत असताना जनावरं वळायला जायचो, त्यावेळी आईच्या पिशवीतले चार आणे चोरायचे, बिडीचं बंडल आणायचं, दोन-चार बिड्या प्यायलो की, चक्कर येऊन पडायचो. असा बंडखोर प्रवृत्तीचा मी होतो’, असा किस्सा माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सांगितला आहे. शिवतारेंच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

You might also like

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

“हा पण एक होतं. मी लहानपणी वांड असलो तरी देखील मी पहिल्या क्रमांकावर होतो. मी कधीही अभ्यास करत बसायचो नाही. तुम्ही आताही शाळेत गेलात, तर माझं नाव आहे तिथे. माझा हजेरी क्रमांकही असा होता ना… एक दिवस मी डुप्लिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट काढण्यासाठी शाळेत गेलो. जो हजेरी क्रमांक कधीही बदलत नाही”, असे देखील शिवतारे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-महाविकास आघाडीचा पुण्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! राष्ट्रवादी, ठाकरे, काँग्रेस किती जागांवर लढणार?

-आजारी बहिणीला संपवलं अन् रचला बनाव, १८ वर्षीय भावाचं चीड आणणारे कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

-पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती; राष्ट्रवादी काँग्रेस आमदारच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं

-प्रदेशाध्यक्ष पुण्यात अन् काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी, अंतर्गत वाद चव्हाटयावर

-अजित पवारांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचा शरद पवारांचा ‘पॉवर प्लान’ नवनिर्वाचित खासदारांसोबत ४ तास बैठक

Tags: SaswadschoolshivsenaVijay Shivtareविजय शिवतारेशाळाशिवसेनासासवड
Previous Post

महाविकास आघाडीचा पुण्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! राष्ट्रवादी, ठाकरे, काँग्रेस किती जागांवर लढणार?

Next Post

शिंदेंच्या उमेदवाराकडून पैसे वाटप? व्हिडिओ पुढे आणत अंधारेंकडून पोलखोल; नेमकं काय घडलं? वाचा

News Desk

Related Posts

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप

June 4, 2026
Next Post
शिंदेंच्या उमेदवाराकडून पैसे वाटप? व्हिडिओ पुढे आणत अंधारेंकडून पोलखोल; नेमकं काय घडलं? वाचा

शिंदेंच्या उमेदवाराकडून पैसे वाटप? व्हिडिओ पुढे आणत अंधारेंकडून पोलखोल; नेमकं काय घडलं? वाचा

Recommended

पालकांनो सावधान! पुण्यातील ‘जेईई’चे कोचिंग रातोरात बंद; विद्यार्थ्यांची लाखो रुपये फी घेऊन संचालक फरार

July 13, 2024
Ajit Pawar And Sunil Shelke

सत्ताधारी आमदारांना कळेना नियम, मनमर्जी कारभार; अखेर गुन्हा दाखल

November 8, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप
Pune

मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप

June 4, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved