Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बदलाचे वारे; नव्या शहराध्यक्षपदी कोणाची लागणार वर्णी?

by News Desk
April 16, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
BJP
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे :  विधानसभा निवडणुकीनंतर आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता प्रदेशाध्यक्षपदासोबत शहराध्यक्ष बदलण्याची भाजपची तयारी सुरू झाली आहे. शहराध्यक्ष या पदासाठी अनेक जण इच्छुक असून यंदा भाजप ओबीसी नेत्यावर पुणे भाजप शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्याची शक्यता असल्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे.

भाजपने गेल्या ३ वर्षांत शहराध्यक्ष म्हणून मराठा आणि ब्राह्मण समाजाला प्राधान्य दिले होते. मात्र आता ओबीसी नेत्याला संधी मिळणार असल्याची शक्यता आहे. सध्या भाजपचे पुणे शहराध्यक्ष हे धीरज घाटे असून आता आमदार योगेश टिळेकर, हेमंत रासने, माजी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, गणेश बिडकर या नेत्यांच्या नावाची चर्चा शहराध्यक्ष पदासाठी सुरु आहे. वरिष्ठ पातळीवर या नेत्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

दरम्यान, धीरज घाटे यांच्या पदाचा कार्यकाळ काही दिवसानंतर समाप्त होणार आहे. आता त्यांच्या जागी ओबीसी चेहऱ्याला संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्षी मंत्रिपदी लागली. भाजपने प्रदेश कार्याध्यक्ष या पदावर माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती केली त्यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्षात अनेक मोठे बदल करण्यात आले. त्यामध्ये पुण्याच्या शहराध्यक्ष पदांचाही समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

-PMC: ठेकेदाराचे ‘लाड’ पुरवण्यासाठी अधिकारीच बनले ‘सैनिक’, बहुउद्देशीय पायघड्यांवर गुळगुळीत उत्तर

-“पवारांच्या जवळच्या संघटना ऐतिहासिक विषय उकरुन काढतात, त्यांनी फावल्या वेळात…” – गोपीचंद पडळकर

-धर्मादाय कायद्याचे तीनतेरा!; ‘या’ १२ रुग्णालयांनी एकाही रुग्णावर सवलतीत उपचार नाहीत

-युवा नेत्याचा मोठा डाव अजितदादा, विखे अन् शिंदेंना एकाच मंचावर आणणार, कोणाची विकेट उडणार?

-Pune: १३९ कोटींचे टेंडर अन् विशिष्ट अटी, लाडक्या ठेकेदारासाठी पीएमसी अधिकाऱ्यांच्या ‘बहुउद्देशीय’ पायघड्या?

Tags: bjpCity Presidentपुणेभाजपशहराध्यक्ष
Previous Post

PMC: ठेकेदाराचे ‘लाड’ पुरवण्यासाठी अधिकारीच बनले ‘सैनिक’, बहुउद्देशीय पायघड्यांवर गुळगुळीत उत्तर

Next Post

काका-पुतणे पुन्हा एकदा एकत्र दिसणार! अजित पवार- शरद पवारांची १० दिवसांत तिसरी भेट

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
Ajit Pawar and Sharad Pawar

काका-पुतणे पुन्हा एकदा एकत्र दिसणार! अजित पवार- शरद पवारांची १० दिवसांत तिसरी भेट

Recommended

जानकर शरद पवारांच्या साथीला?; पवारांनी जानकरांसाठी सोडली माढाची जागा

March 6, 2024
मुलीच्या आजारापणासाठी इंग्लडमधील घर, फार्म हाऊस विकलं पण मांत्रिकानं सगळं लुबाडलं, नेमकं काय प्रकरण?

November 5, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved