Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

दहावी पेपरफुटी प्रकरणात ट्विस्ट; ६०० रुपये घेऊन फसवणूक, १८ वर्षीय चैतन्य शेंडेला अटक

by News Desk
March 14, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
दहावी पेपरफुटी प्रकरणात ट्विस्ट; ६०० रुपये घेऊन फसवणूक, १८ वर्षीय चैतन्य शेंडेला अटक
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : दहावीच्या पेपर फुटीचा खेळ उघडकीस आला आहे. पेपर फुटलाच नसल्याचे तपासात समोर आले असून, फक्त पैसे उकळण्यासाठी बनावट पेपर फुटीचा डाव रचला गेला होता. या प्रकरणात १८ वर्षीय चैतन्य शेंडे या तरुणाला चंद्रपूरहून शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. चैतन्य हा चंद्रपूरचा रहिवासी असून नर्सिंगच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे.

टेलिग्रामवर चैतन्यने परीक्षेच्या आदल्या दिवशी एक पीडीएफ अपलोड करायचा, ज्याला पासवर्ड असायचा. “माझ्याकडे दहावीचा पेपर आहे, ६०० रुपये पाठवा” असा मेसेज ग्रुपमध्ये टाकायचा. जे पैसे पाठवायचे, त्यांचा नंबर ब्लॉक करायचा. पेपर संपल्यानंतर तोच पीडीएफ एडिट करून त्यात त्या दिवसाचा खरा पेपर टाकायचा आणि सर्वांना हाच पेपर दिल्याचा भासवायचा. अशा पद्धतीने अनेक विद्यार्थी आणि पालक फसवले गेले.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

शिक्षण मंडळाला टेलिग्रामवर पेपर फुटल्याचा संशय आल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. चंद्रपूरमध्ये लॉजमध्ये लपलेला असताना त्याला अटक करण्यात आली. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी सांगितले की, आरोपीने अनेक जणांना फसवले असून, किती लोकांकडून किती पैसे उकळले याचा तपास सुरू आहे.

या प्रकाराने परीक्षेच्या काळात होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांवर पुन्हा प्रकाश पडला आहे. पोलिसांनी सांगितले की, टेलिग्राम ग्रुप्समधील अशा बनावट पेपर फुटीच्या जाळ्यांचा सखोल तपास सुरू असून, लवकरच आणखी अटका होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अशा फसवणुकीला बळी पडू नये म्हणून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मुरलीधर मोहोळ यांना एक महिन्याची सक्तीची विश्रांती; २९ वर्षांपूर्वीच्या दुखापतीसाठी शस्त्रक्रिया!

-निवडणुकीतलं वचन सत्तेत येताच मोडलं, पुण्यात भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

-पुण्यात पाणीटंचाईवर महिला आक्रमक, शिवसेनेचा महापालिकेवर हंडा मोर्चा

-‘अजितदादां’च्या नावाचा गैरवापर थांबवण्यासाठी कठोर नियम; कुटुंबीयांची पूर्वपरवानगी अनिवार्य

-विद्यापीठ चौकातील डबल डेकर ‘फ्लायओव्हर’ची तपासणी 7 दिवसांत, सनी निम्हण यांचं पीएमआरडीए आयुक्तांना पत्र

Tags: SSCSSC Exam
Previous Post

मुरलीधर मोहोळ यांना एक महिन्याची सक्तीची विश्रांती; २९ वर्षांपूर्वीच्या दुखापतीसाठी शस्त्रक्रिया!

Next Post

पुण्यात महिलेचा मृतदेह अन् तोही विवस्त्र अवस्थेत; CCTV मधून भयानक दृश्य

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

by News Desk
June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
Next Post
पुण्यात महिलेचा मृतदेह अन् तोही विवस्त्र अवस्थेत; CCTV मधून भयानक दृश्य

पुण्यात महिलेचा मृतदेह अन् तोही विवस्त्र अवस्थेत; CCTV मधून भयानक दृश्य

Recommended

‘सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्यांनी….’; संजोग वाघेरे आणि श्रीरंग बारणेंच्यात जुंपली

Maval Lok Sabha | “माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढू नका, समोर कोण उमेदवार..”- श्रीरंग बारणे

April 15, 2024
Daund

आई म्हणावं की कसाई; पोटच्या चिमुरड्यांचा गळा आवळला, अन्…

February 8, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved