Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

विद्यापीठ चौकातील डबल डेकर ‘फ्लायओव्हर’ची तपासणी 7 दिवसांत, सनी निम्हण यांचं पीएमआरडीए आयुक्तांना पत्र

by News Desk
March 10, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
Sunny Nimhan
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील डबल डेकर फ्लायओव्हरच्या बाणेर रॅम्पमध्ये संभाव्य स्ट्रक्चरल त्रुटी असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील सात दिवसांत मुख्य अभियंता प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी यांनी दिले. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी या संदर्भात चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

पीएमआरडीएतर्फे उभारण्यात आलेल्या डबल डेकर फ्लायओव्हर प्रकल्पातील बाणेर रॅम्पचे उद्घाटन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा पायाभूत प्रकल्प मानला जातो. मात्र, रॅम्पच्या बांधकामातील एका भागाचे छायाचित्र समोर आल्यानंतर स्ट्रक्चरल जॉइंट नीट बंद न झाल्याची किंवा बांधकामाच्या गुणवत्तेत त्रुटी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रकरणाची तात्काळ तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी निम्हण यांनी केली आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

बाह्य स्वरूपातील दोषामुळे तात्काळ संरचनेला धोका निर्माण होईल असे नसले तरी जॉइंटमध्ये त्रुटी असल्यास दीर्घकालीन टिकाऊपणा आणि सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात संबंधित ठिकाणाचे स्वतंत्र स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, तसेच आवश्यक असल्यास आयआयटी, व्हीजेटीआय किंवा अन्य मान्यताप्राप्त तज्ज्ञ संस्थेकडून तृतीय पक्ष तपासणी करण्याची मागणीही निम्हण यांनी केली आहे.

दरम्यान, नुकतेच पदभार स्वीकारलेल्या पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी यांची निम्हण यांनी भेट घेत त्यांचे स्वागत केले. या वेळी चौधरी यांनी पुढील सात दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती कार्यवाही करतील, असे आश्वासन दिले. तसेच आवश्यकतेनुसार आपण स्वतःही स्थळभेट देऊ, असेही त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

-पोर्शे अपघात प्रकरणात मोठी अपडेट; विशाल अग्रवालला सुप्रीम कोर्टाकडून जामीन

-PMC: आमदार पुत्राच्या उमेदवारीला ब्रेक, कार्यकर्त्याला संधी; पार्थ पवारांचे पुण्यात पहिले धक्कातंत्र

-भोर पंचायत समिती सभापतीपदासाठी चिठ्ठीचा कौल: राष्ट्रवादीच्या मनिषा कंक विजयी, संग्राम थोपटेंना दुसरा धक्का!

-‘सुपर सनी मंथ’ क्रीडा महोत्सवांतर्गत तिसरी पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन; रन फॉर अमृतकाल स्पर्धेत साहिल सागर, साक्षी जड्याल, निखिल सहानी, रविना गायकवाड विजेते

-दुसऱ्या धर्मात लग्न, लग्नानंतर छळ सहन केला अन् आता हिंदू धर्मात ‘अद्या सुर्वे’ परतली

Tags: Pune UniversitySunny NimhanUniversity Doble Deckerपुणेपुणे विद्यापीठविद्यापीठ डबल डेकरसनी निम्हण
Previous Post

पोर्शे अपघात प्रकरणात मोठी अपडेट; विशाल अग्रवालला सुप्रीम कोर्टाकडून जामीन

Next Post

‘अजितदादां’च्या नावाचा गैरवापर थांबवण्यासाठी कठोर नियम; कुटुंबीयांची पूर्वपरवानगी अनिवार्य

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
अजित पवारांचे स्वप्न साकार; इंदापूरमध्ये नव्या औद्योगिक पर्वाची सुरुवात! रत्नपुरी मळ्यात साकारणार नवी ‘एमआयडीसी’

'अजितदादां'च्या नावाचा गैरवापर थांबवण्यासाठी कठोर नियम; कुटुंबीयांची पूर्वपरवानगी अनिवार्य

Recommended

पाच वर्ष मतदारसंघात फिरकले नाहीत, आता कोल्हे म्हणतात, “अभिनयातून ब्रेक घेतो पण…”

May 10, 2024
‘शेळकेंचा अहंकार वाढलाय, मावळची जनता त्यांचा अहंकार नक्कीच उतरवणार’; रोहित पवारांची प्रतिक्रिया

March 8, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved