Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

निवडणुकीतलं वचन सत्तेत येताच मोडलं, पुण्यात भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

by News Desk
March 14, 2026
in Pune, Uncategorized, पुणे शहर, राजकारण
निवडणुकीतलं वचन सत्तेत येताच मोडलं, पुण्यात भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने ५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी घरांना मिळकतकर माफ करण्याचे आश्वासन दिले होते. यापूर्वीच्या बैठकीत प्रशासनानेही त्याची तयारी दाखवली होती. मात्र, आज स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने नकारात्मक अभिप्राय देत हा प्रस्ताव फेटाळून लावला. विशेष म्हणजे भाजपने प्रशासनाचा अभिप्राय मान्य करून आपल्या जाहीरनाम्यातील करमाफीच्या आश्वासनाचा शब्द फिरवला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिका हद्दीत ५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या निवासी मिळकतींची संख्या सुमारे ४ लाख ४३ हजार ५५३ इतकी आहे. या मिळकतींवरून दरवर्षी सुमारे २६८ कोटी रुपयांचा मिळकतकर आकारला जातो. या सर्व मिळकतींना करमाफी दिल्यास महापालिकेच्या महसुलात मोठी घट होईल. तसेच बहुमजली इमारतींमधील लहान सदनिकांनाही करमाफी लागू होईल, ज्याचा परिणाम नागरी सुविधा आणि पायाभूत सुविधांवर होईल. यामुळे नागरिकांचा छोटी घरे खरेदीकडे कल वाढेल, असे प्रशासनाने अभिप्रायात नमूद केले आहे.

You might also like

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

काँग्रेसचे गटनेते रामचंद्र कदम यांनी हा ठराव स्थायी समितीत मांडला होता. मात्र, प्रशासनाच्या नकारात्मक अभिप्रायानंतर हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. या निर्णयामुळे महापालिकेच्या महसुलाचे संरक्षण होईल, असे प्रशासनाचे मत आहे. मात्र, निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील आश्वासन पूर्ण न झाल्याने सामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

500 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या सदनिकांचा कर्जमाफी करण्याचा प्रस्तावर काँग्रेसने दिला होता. पण स्थायी समिती अध्यक्ष म्हणून त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार माझा आहे. भाजपने अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी करमाफीचे आश्वासन दिले आहे. पुढच्या वर्षाच्या अर्थसंकल्पाची सध्या तयारी सुरु आहे. त्यात आम्ही पुणेकरांच्या हितासाठी योग्य निर्णय घेऊ, असे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात पाणीटंचाईवर महिला आक्रमक, शिवसेनेचा महापालिकेवर हंडा मोर्चा

-‘अजितदादां’च्या नावाचा गैरवापर थांबवण्यासाठी कठोर नियम; कुटुंबीयांची पूर्वपरवानगी अनिवार्य

-विद्यापीठ चौकातील डबल डेकर ‘फ्लायओव्हर’ची तपासणी 7 दिवसांत, सनी निम्हण यांचं पीएमआरडीए आयुक्तांना पत्र

-पोर्शे अपघात प्रकरणात मोठी अपडेट; विशाल अग्रवालला सुप्रीम कोर्टाकडून जामीन

-PMC: आमदार पुत्राच्या उमेदवारीला ब्रेक, कार्यकर्त्याला संधी; पार्थ पवारांचे पुण्यात पहिले धक्कातंत्र

Tags: punePune Palika.Shrinath Bhimaleपुणेपुणे पालिकाश्रीनाथ भिमाले
Previous Post

सत्यश्री सोशल फाउंडेशनचा महिला मेळावा रंगला; कौतुक सोहळ्याने महिलांचा आत्मसन्मान वाढला!

Next Post

मुरलीधर मोहोळ यांना एक महिन्याची सक्तीची विश्रांती; २९ वर्षांपूर्वीच्या दुखापतीसाठी शस्त्रक्रिया!

News Desk

Related Posts

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
Next Post
मुरलीधर मोहोळ यांना एक महिन्याची सक्तीची विश्रांती; २९ वर्षांपूर्वीच्या दुखापतीसाठी शस्त्रक्रिया!

मुरलीधर मोहोळ यांना एक महिन्याची सक्तीची विश्रांती; २९ वर्षांपूर्वीच्या दुखापतीसाठी शस्त्रक्रिया!

Recommended

बारामतीच्या राजकारणात खळबळ; वंचितचे शिरुर लोकसभेचे उमेदवार मंगलदास बांदल फडणवीसांच्या भेटीला??

April 6, 2024
महिलांसाठी महत्वाची बातमी; दरवर्षी करा ‘या’ ६ मेडिकल टेस्ट नक्कीच करा, टळू शकतो गंभीर आजारांचा धोका

May 30, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन
Pune

विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
भाजपचा ‘३३३ चा चक्रव्यूह’! पुण्याच्या जागेसाठी भाजपने अजित पवार गटाला टाकले मागे; बीडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

May 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved