Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Entertainment

‘आई तू कुठे आहेस, मला तुझी गरज आहे’; कठीण काळात राखीला आठवली आई, लवकरच होणार शस्त्रक्रिया…

by News Desk
May 18, 2024
in Entertainment
‘आई तू कुठे आहेस, मला तुझी गरज आहे’; कठीण काळात राखीला आठवली आई, लवकरच होणार शस्त्रक्रिया…
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

Rakhi Sawant : बॉलिवूड क्षेत्रातील कॉन्ट्रावर्शिअल म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री राखी सावंतला मंगळवारपासून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. अचानक छातीत आणि पोटात दुखत असल्याने राखीला रुग्णालयामध्ये दाखल केल्याचे सांगण्यात आले आहे. राखीचा पूर्वाश्रमीचा पती रितेश सिंग राखीच्या प्रकृतीबद्दल अपडेट शेअर करत आहे. तिच्या गर्भाशयात ट्यूमर आहे. या ट्यूमरसाठी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं याआधी रितेशने सांगितले होते.

राखी सावंतच्या आजारपणाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. रितेशने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राखीला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जात असल्याचे दिसत आहे. तसेच राखीने गुलाबी रंगाचा रुग्णांचा पोशाख घातला आहे. तिच्याबरोबर दोन परिचारिका आहेत. रितेशने हा व्हिडीओ शेअर करत या व्हिडीओला कॅप्शन देत लिहिलं की, “राखी म्हणाली, मला खूप रडायला येतंय पण मला देवावर विश्वास आहे की ते माझं वाईट कधीच करणार नाहीत.”

You might also like

हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

शशिकांत धोत्रेंचा रोमॅन्टिक ‘सजना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मंत्रमुग्ध करणारं पोस्टर, टिझर प्रदर्शित

दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांचा अनोखा ‘The White Lotus’ थीम वाढदिवस सोहळा

View this post on Instagram

A post shared by Ritesh Kumar (@riteshsinghofficialbb15)

राखी सावंतचा आणखी एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत स्वत: चाहत्यांना तिच्या प्रकृतीबद्दल सांगताना दिसत आहे. राखी म्हणते, “नमस्कार, शेवटी तो टप्पा आलाच, मी आता ऑपरेशन थिएटरमध्ये जात आहे. मी हसत हसत जाणार आहे आणि हसत हसत येणार आहे. आजपर्यंत मी खूप मोठमोठ्या दुःखांचा मी सामना केला आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा. आई तू कुठे आहेस. मला तूझी खूप गरज आहे. मला खूप वेदना होत आहेत.”

महत्वाच्या बातम्या-

-अभी भी दिल जवान है! भोरच्या आजोबांचा असा काही साजरा केला १११ वा वाढदिवस…

-आयफोन प्रेमींसाठी खुशखबर! आयफोनच्या ‘या’ मॉडेलवर मिळतेय 22 हजार रुपयांची सूट

-आधी धंगेकर आता भाजप अन् राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, पोलीस ठाण्याबाहेरील राडा भोवणार

-हजारो कोटींच्या बेटिंग अ‌ॅपच पुणे कनेक्शन, ४५ लॅपटॉप, ८९ मोबाइल अन् ४५२ बँक पासबुक; नेमका विषय काय?

-पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पाणीकपातीचं संकट टळलं? वाचा काय झाला बैठकीत निर्णय

Tags: OperationRakhi SawantRitesh Singhऑपरेशनराखी सावंतरितेश सिंग
Previous Post

अभी भी दिल जवान है! भोरच्या आजोबांचा असा काही साजरा केला १११ वा वाढदिवस…

Next Post

निरोगी राहण्यासाठी दैनंदिन आहारात प्रथिनांचा समावेश कसा कराल?

News Desk

Related Posts

Pune news
Entertainment

हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

by News Desk
June 25, 2025
Sajana
Entertainment

शशिकांत धोत्रेंचा रोमॅन्टिक ‘सजना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मंत्रमुग्ध करणारं पोस्टर, टिझर प्रदर्शित

by News Desk
April 3, 2025
Navjyot Bandewadkar
Entertainment

दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांचा अनोखा ‘The White Lotus’ थीम वाढदिवस सोहळा

by News Desk
March 18, 2025
Jaya Kishori
Entertainment

‘रावण रेपिस्ट पण त्याने कधीही परस्त्रीला हातही…’; जया किशोरींच्या वक्तव्याने खळबळ

by News Desk
March 7, 2025
Chaava
Entertainment

‘छावा’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, गणोजी शिर्केचे वंशज आक्रमक, नेमकं कारण काय?

by News Desk
February 21, 2025
Next Post
निरोगी राहण्यासाठी दैनंदिन आहारात प्रथिनांचा समावेश कसा कराल?

निरोगी राहण्यासाठी दैनंदिन आहारात प्रथिनांचा समावेश कसा कराल?

Recommended

“त्यांचा वक्तव्य म्हणजे बालिशपणा, अज्ञानातून अशी वक्तव्ये करु नयेत”; आढळरावांचा कोल्हेंना खोचक सल्ला

“विद्यमान खासदार गल्ली फिरत नाहीत, पण ते विसरलेत की, गल्लीतली माणसं तुम्हाला दिल्लीत पाठवतात”

April 26, 2024
Ajit Pawar And Chandrakanat Patil

‘पुण्याचे पालकमंत्री अजितदादाच’; कोणाच्या गळ्यात पडणार पालकमंत्रिपद माळ?

November 26, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved