Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

रवींद्र धंगेकरांनी अजित पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेला रुपाली ठोंबरेंचे उत्तर; म्हणाल्या, ‘हाच तुमचा त्रास’

by News Desk
May 26, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
रवींद्र धंगेकरांनी अजित पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेला रुपाली ठोंबरेंचे उत्तर; म्हणाल्या, ‘हाच तुमचा त्रास’
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे पोर्शे कार अपघातावरुन राज्यभर तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्यातच या प्रकरणाला राजकीय स्वरुप मिळाले आहे. या प्रकरणात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी हा मुद्दा जास्त उचलून धरत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याबाबत बोलताना धंगेकरांनी फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला आता पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सणसणीत उत्तर दिले आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांनी याबाबत फेसबुक पोस्ट केली आहे.

“फडवणीस साहेबांनी अजितदादांचे हातपाय बांधले, असे रवी भाऊ धंगेकर तुम्ही बोलून गेलात. पण तुम्हाला आठवण करून दयायची आहे, हे तेच अजितदादा आहेत, ज्यांनी महविकास आघाडीत असताना तुमच्या आमदारकीचे हातपाय झटकून, तन, मन, धनाने जोरात काम केले, आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना जोमात काम करायला सांगितले. आता दादा महायुतीत आहे हा तुमचा त्रास आहे”, असे रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.

You might also like

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

“महायुतीचे सरकार असल्याने अजितदादा-फडवणीससाहेब यांच्यातील समन्वय, संवाद एकत्र काम करण्याची दोघांची शैली तुम्ही पाहताय. याच्या जास्त वेदना होत आहेत, याची जाणीव आम्हाला आहे. गृहमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले म्हणजे पालकमंत्र्यांशी चर्चा करूनच एकत्रित निर्णय केलेला असतो तो. भाऊ तुम्हाला समजत नसेल किंवा समजून सुद्धा फक्त विरोधक आहात म्हणून घडलेली घटना,  गुन्हा, केस न समजता विरोधक म्हणूनच टीका करत आहात”, असेही रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-सर्वसामान्यांच्या खिशाचा भार वाढणार; पालेभाज्या, फळभाज्यांचे दर गगनाला भिडले, पहा किती रुपयांनी वाढले भाव?

-पुणे हिट अँड रन : ‘मुलांवर लक्ष ठेवा अन्यथा…’; अजित पवारांचा पालकांना इशारा

-पुणे विद्यापीठात सापडलेल्या अंमली पदार्थावर युवासेना आक्रमक; विद्यापीठ प्रशासनाला दिला ‘हा’ इशारा

-Dry Eyes? सततच्या स्क्रीन वापरामुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी फक्त ‘हा’ व्यायाम करा; लगेच मिळेल आराम

-‘पोर्शे’ कार अपघातानंतर पोलिसांकडून कारवाईचा बडगा; शहरात तब्बल इतक्या मद्यपी वाहनचालकांवर झाली कारवाई

Tags: ajit pawarDevendra FadnavisMahavikas AghadiRupali Patil Thombareअजित पवारदेवेंद्र फडणवीसमहाविकास आघाडीरुपाली पाटील ठोंबरे
Previous Post

सर्वसामान्यांच्या खिशाचा भार वाढणार; पालेभाज्या, फळभाज्यांचे दर गगनाला भिडले, पहा किती रुपयांनी वाढले भाव?

Next Post

Hardik And Natasha : घटस्फोटाची चर्चा असताना नताशाचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

News Desk

Related Posts

फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

by News Desk
August 2, 2025
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
Next Post
Hardik And Natasha : घटस्फोटाची चर्चा असताना नताशाचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Hardik And Natasha : घटस्फोटाची चर्चा असताना नताशाचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Recommended

Sharmila Pawar and Ajit Pawar

‘मी त्याला सांगितलंय, पंतप्रधान हो, राष्ट्रपती हो, पण चुलत्याच्या पुढे जायचं नाही’; शर्मिला पवारांचा रोख अजितदादांकडे

March 26, 2024
Medha kulkarni

पुण्यात दर्गात घुसून राडा; खासदार कुलकर्णींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

April 17, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

August 2, 2025
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved