Sunday, July 19, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणे महापालिकेसाठी महायुती फिक्स? मुंबईत फडणवीस–सामंतांची बैठक, गणेश बिडकरांची पोस्ट चर्चेत

by News Desk
December 26, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
पुणे महापालिकेसाठी महायुती फिक्स? मुंबईत फडणवीस–सामंतांची बैठक, गणेश बिडकरांची पोस्ट चर्चेत
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र अद्यापही प्रमुख पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. पुण्यामध्ये भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना युतीने लढणार असल्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. मात्र जागा वाटपावरून तिढा निर्माण झाल्याचं दिसून आलं. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद घेत आम्हाला सन्मान जनक जागा मिळायला हव्या, अशी मागणी केली. आत भाजप आणि शिवसेनेच्या युतीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. पुढील काही तासांत या युतीची आणि दोन्ही पक्षांमधील जागा वाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

भाजपचे उमेदवार ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शहरातील सर्व प्रमुख नेत्यांची मॅरेथॉन बैठक पार पडली. यानंतर पुण्याची जबाबदारी असणारे उद्योग मंत्री उदय सामंत व शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी वर्षात निवासस्थानी जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत युती संदर्भात चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे. पुणे भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी नुकतेच एक फोटो पोस्ट केला असून यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री उदय सामंत आणि स्वतः गणेश बिडकर यांची उपस्थिती दिसून आली. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री सामंत यांनी पुण्यातील संभाव्य युतीला मूर्त स्वरुप दिल्याची माहिती आहे.

You might also like

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

गुरुवारी दुपारी आमदार नीलम गोऱ्हे यांची भेट घेतल्यानंतर गणेश बिडकर मुंबईकडे रवाना झाले. या घडामोडीनंतर पुण्यासाठी भाजप–शिवसेना युतीबाबतची अंतिम चर्चा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाल्याची माहिती आहे. युतीचा नेमका फॉर्म्युला काय असणार, कोणत्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अवघ्या काही तासांतच युतीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील 62 उमेदवारांची पहिली यादीही तयार झाली आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत ही यादी जाहीर होणार आहे. भाजपने (BJP) मागील महापालिका निवडणुकीमध्ये ज्या 99 जागा जिंकल्या होत्या त्यातील 62 जागांची ही यादी असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-ठाकरे सेना-मनसे युतीत पुणे महापालिकेसाठी फॉर्म्युला ठरला; जागावाटप जवळपास निश्चित!

-राजीनाम्यानंतर प्रशांत जगताप काँग्रेसचा हात धरणार? पुण्याचं राजकीय समीकरण बदलणार

-पुणे महापालिका निवडणूक: भाजपविरोधात ‘मेगा आघाडी’ची जोरदार तयारी; जागावाटपांत दोन्ही शिवसेनेची परवड!

-गणेश बीडकरांचा स्तुत्य उपक्रम; महा ई-सेवा केंद्रातून २७ हजार नागरिकांना शासकीय योजनांचा थेट लाभ

-प्रभाग ९ मध्ये बदलाची चाहूल! भाजपकडून नवा चेहरा? लहू बालवडकरांची जोरदार चर्चा

Tags: Devendra FadnavisGanesh BidkarPune Palika ElectionSocial Media PostUday Samantउदय सामंतगणेश बीडकरदेवेंद्र फडणवीसपुणे पालिका निवडणूक
Previous Post

आघाडी करू पण घड्याळावर लढू! शरद पवारांचे दूत अजितदादांकडे आले पण… राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं?

Next Post

PMC Election: आंदेकर परिवाराची एंट्री, अजित पवारांची ‘तिरकी चाल’; भाजपचा फॉर्म्युला वापरून उमेदवारी

News Desk

Related Posts

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

by News Desk
June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
Next Post
PMC Election: आंदेकर परिवाराची एंट्री, अजित पवारांची ‘तिरकी चाल’; भाजपचा फॉर्म्युला वापरून उमेदवारी

PMC Election: आंदेकर परिवाराची एंट्री, अजित पवारांची ‘तिरकी चाल’; भाजपचा फॉर्म्युला वापरून उमेदवारी

Recommended

Fog in Pune

पुण्यात थंडी घटली पण थंडगार वाऱ्यामुळं पसरली धुक्याची चादर

December 21, 2024
Pune City Police

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्वाचं पाऊल; जिल्ह्यात २७ तारखेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

December 14, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

June 12, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved