Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

सर्वसामान्यांच्या खिशाचा भार वाढणार; पालेभाज्या, फळभाज्यांचे दर गगनाला भिडले, पहा किती रुपयांनी वाढले भाव?

by News Desk
May 26, 2024
in Pune, पुणे शहर
सर्वसामान्यांच्या खिशाचा भार वाढणार; पालेभाज्या, फळभाज्यांचे दर गगनाला भिडले, पहा किती रुपयांनी वाढले भाव?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : सध्या पालेभाज्या, फळभाज्यांची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. त्यामुळे पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाचा भार आता वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे. बाजारामध्ये कोथिंबीर, मेथी, कांद्याच्या पातीसह पालेभाज्यांच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर तसेच टोमॅटो, शेवगा, ढोबळी मिरची, फलॉवर आणि हिरवी मिरचीचे दर ५ ते १० टक्क्यांनी वाढले आहेत. भुईमूग शेंगांची आवक वाढल्याने दरात घट झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

श्री. छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी २६ मे रोजी राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे. पुणे विभागातून सातारी आले ६०० ते ७०० गोणी, भेंडी आणि गवार प्रत्येकी ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो ९ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, फ्लाॅवर ८ ते १० टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, गावरान कैरी ४ ते ५ टेम्पो, भुईमूग शेंग २०० ते २५० गोणी, कांदा ८० ट्रक तसेच इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून ३० ट्रक बटाटा अशी आवक झाली आहे.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबीर १ लाख जुडी, मेथीच्या ५० हजार जुडी अशी आवक झाली. घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांच्या दरांमध्ये कोथिंबीर १ हजार ५०० ते २ हजार ५०० रुपये, मेथी १ हजार ६०० ते २ हजार ५०० रुपये, शेपू ८०० ते १ हजार ५०० रुपये, कांदापात ८०० ते २ हजार रुपये, चाकवत ४०० ते ७०० रुपये, करडई ३०० ते ८०० रुपये, पुदिना ३०० ते ८०० रुपये, अंबाडी ४०० ते ७०० रुपये, मुळा ८०० ते १५०० रुपये, राजगिरा ४०० ते ६०० रुपये, चुका ४०० ते ७०० रुपये, चवळई ३०० ते ८०० रुपये, पालक १ हजार ते १ हजार १०० रुपये असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुणे हिट अँड रन : ‘मुलांवर लक्ष ठेवा अन्यथा…’; अजित पवारांचा पालकांना इशारा

-पुणे विद्यापीठात सापडलेल्या अंमली पदार्थावर युवासेना आक्रमक; विद्यापीठ प्रशासनाला दिला ‘हा’ इशारा

-Dry Eyes? सततच्या स्क्रीन वापरामुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी फक्त ‘हा’ व्यायाम करा; लगेच मिळेल आराम

-‘पोर्शे’ कार अपघातानंतर पोलिसांकडून कारवाईचा बडगा; शहरात तब्बल इतक्या मद्यपी वाहनचालकांवर झाली कारवाई

-पुणे तिथे काय उणे, थेट भरवली माझी आवडती कार अन् माझा बाप बिल्डर असता तर? निबंध स्पर्धा; वाचा नेमका विषय काय

Tags: capsicumcorianderfenugreekfruit vegetablesleafy vegetablesMethiTomatoVegetablesटोमॅटोपालेभाज्याफळभाज्यामेथीशिमला मिरची
Previous Post

पुणे हिट अँड रन : ‘मुलांवर लक्ष ठेवा अन्यथा…’; अजित पवारांचा पालकांना इशारा

Next Post

रवींद्र धंगेकरांनी अजित पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेला रुपाली ठोंबरेंचे उत्तर; म्हणाल्या, ‘हाच तुमचा त्रास’

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
रवींद्र धंगेकरांनी अजित पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेला रुपाली ठोंबरेंचे उत्तर; म्हणाल्या, ‘हाच तुमचा त्रास’

रवींद्र धंगेकरांनी अजित पवारांवर केलेल्या 'त्या' टीकेला रुपाली ठोंबरेंचे उत्तर; म्हणाल्या, 'हाच तुमचा त्रास'

Recommended

Congress

लाडकी बहिण योजनाच बरखास्त करा, काँग्रेस न्यायालयात आव्हान देणार; नेमकं कारण काय?

July 14, 2024
Katraj

कात्रज चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार; पालिका आयुक्तांनी घेतली महत्वाची बैठक

December 17, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved