Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

AIMIM चा पुण्यात जोरदार प्रचार; अनिस सुंडकेंच्या पदयात्रेला नागरिकांचा प्रतिसाद

by News Desk
April 30, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
AIMIM चा पुण्यात जोरदार प्रचार; अनिस सुंडकेंच्या पदयात्रेला नागरिकांचा प्रतिसाद
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : चौथ्या टप्प्यातील पुणे लोकसभा निवडणुकीचे मतदान येत्या १३ मे रोजी होणार आहे. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे आणि एमआयएमकडून अनिस सुंडके हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचार पदयात्रेस जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे.

अनिस सुंडके यांची ही प्रचार पदयात्रा पुणे शहरातील मेनरोड पासून पारस बिल्डिंग, भीम संघटना, भीमटोला चौक, खड्डा वस्ती, दुशकर वस्ती, वस्ती रॅली, राजगुरू चौक, गुंजी वस्ती, ताडीवाला रोड या मार्गांवरून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी एमआयएम उमेदवार अनिस सुंडके यांच्यासह एमआयएमचे जिल्हा अध्यक्ष फैयाज शेख, युवक अध्यक्ष शाहीद शेख, हुसेन शेख, शोएब शेख, अतिक मन्सुरी आदी उपस्थित होते.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

“ही लढाई संघर्षाची आहे. एमआयएम पक्ष मुस्लिम समाजाच्या मागे ठामपणे राहतो पण त्याहून हा पक्ष सर्व घटक पक्षांना सोबत घेण्याबाबत कायमच आग्रही असतो. एमआयएम हा पक्ष संघर्षातून उभा राहिलेला पक्ष असून कायम संघर्ष करणाऱ्यांच्या मागे उभा आहे. कष्टकरी समाज असलेल्या प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी उभा असलेला आमचा पक्ष आहे. त्यामुळेच पुणे शहरात प्रस्थापित पक्षाचे उमेदवार असले तरी मी संघर्षातून घडलेला कार्यकर्ता असून मला सामान्य जनतेच्या व्यथा जवळून माहित आहेत”, असं अनिस सुंडके म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-‘मुस्लिम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात’; पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ टीकेवर ओवैसींचं प्रत्युत्तर

-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना ‘भटका आत्मा’ म्हणून केला उल्लेख

-“दुसऱ्यांवर टीका करून सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न”; आढळरावांचा अमोल कोल्हेंवर घणाघात

-पंतप्रधान मोदींचा सत्कार करताना मोहोळ अचानक थांबले अन् सुनेत्रा पवारांना पुढे बोलवलं, पहा काय झालं

-पंतप्रधान मोदींचा पहिल्यांदाच पुणे मुक्काम; राजभवनाला छावणीचं स्वरुप

Tags: AIMIMAnis SundakeLok Sabha Electionpuneअनिस सुंदकेपुणेलोकसभा निवडणूक
Previous Post

‘मुस्लिम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात’; पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ टीकेवर ओवैसींचं प्रत्युत्तर

Next Post

राज्यात उन्हाचा कडाका वाढला; या भागात ‘यलो अलर्ट’ जारी

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
राज्यात उन्हाचा कडाका वाढला; या भागात ‘यलो अलर्ट’ जारी

राज्यात उन्हाचा कडाका वाढला; या भागात 'यलो अलर्ट' जारी

Recommended

Massage Parlor

औंधमधील ‘त्या’ मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय; थायलंडसह महाराष्ट्रातील ९ तरुणी पोलिसांच्या ताब्यात

February 2, 2025
Sinhgad

Pune GBS: 30 हजार घरांचे सर्व्हेक्षण अन् पालिकेने जाहीर केले जीबीएस बाधित क्षेत्र

January 29, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved