Monday, July 20, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

सगळे नेते महानगरपालिकेच्या मतदानात दंग, अन् इकडं अजितदादांनी फोडला जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ

by News Desk
January 15, 2026
in Pune, पुणे शहर, राजकारण
Ajit Pawar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा बारामतीत नारळ फोडला आहे. राष्ट्रवादी भवनात कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी १२ जिल्हा परिषदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. बारामती, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि परभणी या जिल्ह्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

अजित पवार यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, महानगरपालिका निवडणुकीसह इतर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागल्याने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. १६ ते २१ जानेवारीपर्यंत नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जातील, २२ जानेवारीला छाननी होईल.

You might also like

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती बारामती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित केलं. सर्वांना मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा दिल्या.

आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करताना फॉर्म… pic.twitter.com/9FhPZgTQd0

— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 15, 2026

प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या सार्वजनिक सुट्ट्यांमुळे २६ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. मतदान ५ फेब्रुवारीला आणि मतमोजणी ७ फेब्रुवारीला होईल. बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत पक्षाच्या ३५ उमेदवारांनी विजय मिळवला असून, अपक्ष निवडून आलेल्या तीन सहकाऱ्यांनी सहकार्याचे आश्वासन दिल्याने नगराध्यक्षपदासाठी आवश्यक कोटा पूर्ण झाला आहे. माळेगाव नगरपंचायतीत सुहास सातपुते यांचा विजय झाला. या यशाचे श्रेय बारामती आणि माळेगावच्या कार्यकर्त्यांना देत अजित पवारांनी त्यांचे आभार मानले.

अजित पवारांनी सांगितले की, महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात बारामतीतील अनेक कार्यकर्त्यांनी मदत केली. उद्या (१६ जानेवारी) महानगरपालिकांचा निकाल हाती येईल. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आता प्रचाराला वेग येणार असून, कार्यकर्त्यांनी जोमाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. या घोषणेनंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराला अधिक वेग येण्याची शक्यता आहे. बारामतीतून दिलेल्या या संदेशाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. १२ जिल्ह्यांतील मतदारसंघांमध्ये युती आणि विरोधकांच्या रणनीतीवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-27 प्रभाग अन् 109 उमेदवारांचा प्रचार! मोहोळांचा झांजावत ठरणार गेमचेंजर

-भटक्या कुत्र्याला खायला घालायचे असेल तर घरी नेऊन सांभाळा! भटकी कुत्री चावली तर राज्य सरकार जबाबदार; सर्वोच्च न्यायालयाचा कठोर इशारा

-पुण्यात मतदारांना ‘चांदीच्या वाट्या वाटपाचा आरोप; या प्रभागात राजकीय वातावरण तापले

-कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे प्रभाग २५ मध्ये मोठा विजय होणार- राघवेंद्र बाप्पू मानकर

-६० हजार मतदार, तीनदा थेट भेट; गणेश बिडकरांच्या २० लाख पावलांची राजकीय वारी

Tags: ajit pawarpuneZP Electionअजित पवारजिल्हा पररिषदपुणे पालिका निवडणूकबारामती
Previous Post

27 प्रभाग अन् 109 उमेदवारांचा प्रचार! मोहोळांचा झांजावत ठरणार गेमचेंजर

Next Post

राघवेंद्र बाप्पू मानकर महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी तब्बल २६ हजार ४९७ मतांचे विक्रमी मताधिक्य

News Desk

Related Posts

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

by News Desk
June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
Next Post
राघवेंद्र बाप्पू मानकर महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी तब्बल २६ हजार ४९७ मतांचे विक्रमी मताधिक्य

राघवेंद्र बाप्पू मानकर महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी तब्बल २६ हजार ४९७ मतांचे विक्रमी मताधिक्य

Recommended

Ladki Bahin

‘लाडक्या बहिणीं’ना भरली धास्ती! निकषात न बसणाऱ्यांवर महिला योजनेचा लाभ नको म्हणून करु लागल्या अर्ज

February 2, 2025
Weather Update: महाराष्ट्रात मान्सून दमदार; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज

पुढील ५ दिवस राज्यात मुसळधार पाऊसाची शक्यता; पुण्यासह ‘या’ भागात रेड अलर्ट

July 8, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved