Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

भटक्या कुत्र्याला खायला घालायचे असेल तर घरी नेऊन सांभाळा! भटकी कुत्री चावली तर राज्य सरकार जबाबदार; सर्वोच्च न्यायालयाचा कठोर इशारा

by News Desk
January 14, 2026
in Pune, पुणे शहर, राजकारण
भटक्या कुत्र्याला खायला घालायचे असेल तर घरी नेऊन सांभाळा! भटकी कुत्री चावली तर राज्य सरकार जबाबदार; सर्वोच्च न्यायालयाचा कठोर इशारा
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत असताना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना कडक इशारा दिला. गेल्या पाच वर्षांत नियमांच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही ठोस पावले न उचलल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने म्हटले की, भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यास संबंधित घटनेत मोठी भरपाई देण्याचे आदेश दिले जातील.

न्यायालयाने विशेषतः श्वानप्रेमींवर टीका करत म्हटले, “तुम्हाला कुत्र्यांवर इतके प्रेम आहे तर त्यांना घरी का घेऊन जात नाही? ही भटकी कुत्री सतत इकडे-तिकडे फिरत राहतात, लोकांचा चावा घेतात आणि लोक घाबरतात.” न्यायमूर्ती मेहता यांनी न्या. नाथ यांच्या मताशी सहमती दर्शवत म्हटले की, नऊ वर्षांच्या मुलावर हल्ला होत असताना श्वानप्रेमी संघटनांना जबाबदार धरायचे का? समस्येबाबत डोळे झाकून गप्प बसावे अशी तुमची इच्छा आहे का?

You might also like

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

७ नोव्हेंबर २०२५ रोजी न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यांवर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश दिले होते. याला विरोध करणाऱ्या याचिकांवर ही सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने वकिलांना आवाहन केले की, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी निश्चित करू द्या. राज्ये आणि केंद्र सरकारकडे याबाबत योजना आहे का, हे पडताळू द्या.

न्यायालयाने खेद व्यक्त केला की, काही कार्यकर्ते आणि सेवाभावी संस्थांच्या हस्तक्षेपामुळे राज्ये व केंद्र सरकारचे म्हणणे ऐकून घेता आले नाही. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याने ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. न्यायालयाने राज्यांना डोळे झाकून बसण्याची परवानगी नसल्याचे स्पष्ट केले.

या सुनावणीनंतर पुणे आणि राज्यातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे. न्यायालयाच्या कठोर भूमिकेमुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि श्वानप्रेमी संघटनांवर दबाव वाढला आहे. भविष्यात भरपाईचे मोठे आदेश दिले जाऊ शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात मतदारांना ‘चांदीच्या वाट्या वाटपाचा आरोप; या प्रभागात राजकीय वातावरण तापले

-कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे प्रभाग २५ मध्ये मोठा विजय होणार- राघवेंद्र बाप्पू मानकर

-६० हजार मतदार, तीनदा थेट भेट; गणेश बिडकरांच्या २० लाख पावलांची राजकीय वारी

-ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणार- राघवेंद्र बाप्पू मानकर

-प्रभाग २२ मध्ये भाजपची ताकद वाढली; सादिक भाऊ लुकडेंचा भाजपमध्ये प्रवेश

Tags: Dogs
Previous Post

पुण्यात मतदारांना ‘चांदीच्या वाट्या वाटपाचा आरोप; या प्रभागात राजकीय वातावरण तापले

Next Post

27 प्रभाग अन् 109 उमेदवारांचा प्रचार! मोहोळांचा झांजावत ठरणार गेमचेंजर

News Desk

Related Posts

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
Next Post
Murlidhar Mohol

27 प्रभाग अन् 109 उमेदवारांचा प्रचार! मोहोळांचा झांजावत ठरणार गेमचेंजर

Recommended

Yogesh Tilekar

हडपसरमधून आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचे अपहरण; नेमकं काय प्रकरण?

December 9, 2024
Rohit Pawar Ram Shinde

“शिदेंना राजकारणातलं जास्त कळत असेल तर फडणवीसांना बाजूला करुन त्यांनाच मुख्यमंत्री करा”- रोहित पवार

November 26, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन
Pune

विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
भाजपचा ‘३३३ चा चक्रव्यूह’! पुण्याच्या जागेसाठी भाजपने अजित पवार गटाला टाकले मागे; बीडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

May 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved