Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणेकरांना ‘वंदे भारत’ची पुन्हा प्रतिक्षा करावी लागणार; नेमकं कारण काय?

by News Desk
September 12, 2024
in Pune, पुणे शहर
Vande Bharat Express
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे स्टेशनवरुन आजपर्यंत एकही ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ थेट धावत नाही. पुणे स्टेशनवरुन सुटणारी एकही ट्रेन नव्हती त्यामुळे सोमवारी १६ सप्टेंबरपासून हुबळी-पुणे अशी ‘वंदे भारत’ धावणार होती. ही वंदे भारत आता ट्रेन आठवड्यातून ३ दिवस हुबळी-मिरज-कोल्हापूर- मिरज-पुणे आणि पुणे-मिरज-हुबळी अशी धावणार होती. मात्र आता या ट्रेनला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना वंदे भारत एक्स्प्रेससाठी पुन्हा प्रतिक्षा करावी लागणार आहे.

येत्या १६ सप्टेंबर रोजी पुणे ते हुबळी अशी वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन होणार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जमशेदपूरमधून या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार होते. मात्र, तिची ट्रायल रन पुढे ढकलण्यात आली असल्याचे पुणे रेल्वे विभागातील जनसंपर्क अधिकारी राम बारपग्गा यांनी दिली आहे. पुणे-हुबळी ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रायल रन ही १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार होती. त्यामुळे आता पुणेकरांना वंदे भारत एक्स्प्रेसची प्रतिक्षा कधीपर्यंत करावी लागणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

‘वंदे भारत एक्सप्रेस पुणे-हुबळी मार्गावर धावणारी ट्रेनमुळे पुणेकर प्रवाशांना १७ तासात ५५८ किमी अंतर पार करणार आहे. ही ट्रेन हुबळी येथून पहाटे ५ वाजता निघणार आहे. दुपारी १:३० वाजता पुण्यात पोहचणार आहे. त्यानंतर पुण्याहून दुपारी २:३० वाजता हुबळीसाठी ही ट्रेन सुटेल. रात्री १० वाजता हुबळीला पोहोचणार असल्याची माहिती राम बारपग्गा यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘दिलीप मोहितेंना आमदार करा, लगेच लाल दिव्याची गाडी देतो’; अजित पवारांच्या वक्तव्यावरुन खळबळ

-जया किशोरी यांच्या हस्ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती

-गणरायाचे दर्शन अन् विधानसभेची साखरपेरणी, श्रीनाथ भिमाले थेट पोहचले ‘सागर’ बंगल्यावर

-अजित पवारांच्या मेळाव्याला आढळराव पाटलांची दांडी; पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेत जाणार?

-वनराज आंदेकर प्रकरण: गुन्हे शाखेकडून ८ पिस्तुलं १३ काडतुसे जप्त, अन्…

Tags: punePune TO HubaliVande Bharat Expressपुणेपुणे-हुबळीवंदे भारत एक्स्प्रेस
Previous Post

‘दिलीप मोहितेंना आमदार करा, लगेच लाल दिव्याची गाडी देतो’; अजित पवारांच्या वक्तव्यावरुन खळबळ

Next Post

‘मायक्रोसॉफ्ट’ने पुण्यात खरेदी केली ५२० कोटींची जमीन; आता कोणता प्रकल्प उभारणार?

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
Microsoft company

'मायक्रोसॉफ्ट'ने पुण्यात खरेदी केली ५२० कोटींची जमीन; आता कोणता प्रकल्प उभारणार?

Recommended

Pune

Pune News: थर्टी फर्स्टला फुल तर्राट, हॉटेल सोडणार थेट घरात

December 31, 2024
आढळराव राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत; अजित पवारांनी टाळला नामोल्लेख

March 5, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved