Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाची तयारी पूर्ण; जाहीर केली अंतिम मतदार यादी

by News Desk
August 30, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
Voters List Pune
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुर्नक्षिण कार्यक्रमानुसार जिल्ह्याची अंतिम मतदार यादी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आली. या यादीनुसार जिल्ह्यात एकूण ८६ लाख ४७ हजार १७२ मतदार आहेत, अशी माहिती श्रीमती कळसकर यांनी यावेळी दिली आहे. यावेळी तहसीलदार शीतल मुळे, राहूल सारंग तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

चिंचवड:- चिंचवड मतदार संघात ५६१ मतदान केंद्र, ३ लाख ३९ हजार ७२७ पुरुष, ३ लाख ३ हजार ९८९ महिला आणि तृतीयपंथीय ५३ असे ६ लाख ४३ हजार ७६९ मतदार आहेत. पिंपरी:- पिंपरी (अ.जा.) मतदार संघात ३९८ मतदान केंद्रे असून ३ लाख ८३ हजार ८३४ मतदार आहेत.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

भोसरी:- भोसरी मतदार संघात ४८३ मतदान केंद्रे, पुरुष मतदार ३ लाख १८ हजार ५७८, महिला २ लाख ६८ हजार २२० आणि तृतीयपंथीय ९७ असे ५ लाख ८६ हजार ८९५ मतदार आहेत. वडगांव शेरी:- वडगांव शेरी मतदार संघात ४३७ मतदान केंद्रे असून एकूण ४ लाख ८९ हजार ४९४ मतदार आहेत.

शिवाजीनगर:-शिवाजीनगर २८० मतदान केंद्रे असून एकूण २ लाख ८९ हजार ७६२ मतदार, कोथरूड:- कोथरूड ३८७ मतदान केंद्रे असून ४ लाख ३१ हजार ६५१ मतदार आहेत.

खडकवासला:- खडकवासला मतदार संघात ५०५ मतदान केंद्रे असून एकूण ५ लाख ६१ हजार ९५५ मतदार आहेत. पर्वती:- पर्वती मतदार संघात ३४४ मतदान केंद्रे असून एकूण ३ लाख ५४ हजार ६२ मतदार आहेत.

हडपसर:- हडपसर मतदार संघात ५२५ मतदार केंद्रे असून एकूण ६ लाख ८ हजार १७४ मतदार आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट:- पुणे कॅन्टोन्मेंट (अ.जा.) मतदार संघात २७४ मतदान केंद्रे असून २ लाख ९० हजार ६९८ मतदार आहेत. कसबा पेठ:- कसबा पेठ मतदार संघात २६८ मतदान केंद्रे असून एकूण २ लाख ८१ हजार ३०० मतदार आहेत.

खेड आळंदी:- खेड आळंदी मतदार संघात ३८९ मतदान केंद्र असून एकूण ३ लाख ६६ हजार ८७३ मतदार आहेत. शिरूर:- मतदार संघात ४५७ मतदार केंद्र असून एकूण ४ लाख ५५ हजार ५४० मतदार आहेत.

जुन्नर:- जिल्ह्यात एकूण ८ हजार ४१७ मतदान केंद्रे असून जुन्नर विधानसभा मतदासंघात ३५६ मतदान केंद्रे आणि एकूण ३ लाख २० हजार ४७० मतदार आहेत. आंबेगाव:- आंबेगाव मतदार संघात ३४१ मतदान केंद्र असून एकूण ३ लाख ९ हजार २०६ मतदार आहेत.

दौंड:- दौंड मतदार संघात ३१० मतदान केंद्र असून एकूण ३ लाख १३ हजार ११० मतदार आहेत. इंदापूर:- इंदापूर मतदार संघात ३३७ मतदान केंद्र असून ३ लाख ३३ हजार ३० मतदार आहेत.

बारामती:- बारामती मतदार संघात ३८६ मतदान केंद्रे असून एकूण ३ लाख ७५ हजार १५२ मतदार आहेत. पुरंदर:- पुरंदर  मतदार संघात ४१३ मतदान केंद्रे असून एकूण ४ लाख ५१ हजार ८०० मतदार आहेत.

भोर:- भोर मतदार संघात ५६४ मतदान केंद्र असून ४ लाख २१ हजार ५५३ मतदार आहेत. मावळ:- मावळ मतदार संघात ४०२ मतदान केंद्र असून एकूण ३ लाख ७८ हजार ८४४ मतदार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-जटोली शिवमंदिरात विराजमान होणार श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा, आकर्षक विद्युत रोषणाई वाढवणार सौंदर्य

-‘ते इंदापूरमध्ये बोलले तो युतीधर्म आहे? मला अडाणी समजू नका’; हर्षवर्धन पाटलांनी व्यक्त केली मनातली खदखद

-तानाजी सावंतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन अजित पवार एकनाथ शिंदेंना म्हणाले, ‘यामुळे….’

-कॅन्टोन्मेंटमध्ये बदलाचे वारे! कुरघोडीच्या राजकारणात बागवेंचा पत्ता कट? साळवेंना काँग्रेसचं बळ

-पुजा खेडकर प्रकरणी पुण्यातील वायसीएम रुग्णालयासह अधिष्ठताही अडचणीत; वाचा नेमका काय प्रकार?

Tags: Assembly ElectionBaramatiElection CommissionElectoral RollHadapsarKothrudpuneVoter Listकोथरुडनिवडणूक आयोगपुणेबारामतीमतदार यादीविधानसभा निवडणूकहडपसर
Previous Post

जटोली शिवमंदिरात विराजमान होणार श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा, आकर्षक विद्युत रोषणाई वाढवणार सौंदर्य

Next Post

‘येत्या विधानसभेत समजेल कोण कोणाच्या मांडीला मांडी लावून बसतो अन्…’अजितदादांच्या आमदाराचं सावंतांना सणसणीत उत्तर

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
Next Post
Ajit Pawar And Tanaji Sanwant

'येत्या विधानसभेत समजेल कोण कोणाच्या मांडीला मांडी लावून बसतो अन्...'अजितदादांच्या आमदाराचं सावंतांना सणसणीत उत्तर

Recommended

Pune

पुणेकरांची गोष्टच भारी! दक्षिण आफ्रिकेत जगप्रसिद्ध मॅरेथॉनमध्ये उंचावली देशाची शान

June 12, 2025
मुख्यमंत्र्यांसह फडणवीस अन् अजितदादा स्टेजवर, शरद पवार बोलायला उठताच बारामतीकरांचा जल्लोष

मुख्यमंत्र्यांसह फडणवीस अन् अजितदादा स्टेजवर, शरद पवार बोलायला उठताच बारामतीकरांचा जल्लोष

March 2, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved