Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

बारामती लोकसभेत नणंद-भावजय आमनेसामने?; सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळणार का?

by News Desk
February 9, 2024
in Pune
बारामती लोकसभेत नणंद-भावजय आमनेसामने?; सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळणार का?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर आता लोकसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नणंद विरुद्ध भावजय असा सामना पाहायला मिळणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आता या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यावी मागणी वीरधवल जगदाळे यांनी केली आहे. वीरधवल जगदाळे हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुढील काही काळातच लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपण सध्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांच्याबरोबर सत्तेमध्ये एकत्रित आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघ हा आपल्या हक्काचा आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी भरगच्च असलेला मतदारसंघ आहे. अजित पवारांनी देखील यापूर्वी काही काळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा उत्साह, अजितदादा पवार व कुटुंबाप्रती असलेले प्रेम, जनसामान्यांमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याचा असलेला दांडगा संपर्क यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अतिशय सोयीस्कर राहणार असल्याचं वीरधवल जगदाळे पत्रामध्ये म्हणाले आहेत.

माझी आपणास नम्र विनंती आहे की या मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा देखील दांडगा जनसंपर्क आहे.  या मतदारसंघाची उमेदवारी सुनेत्रा यांना मिळावी अशी असंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे तसे झाल्यास कार्यकर्त्यांची काम करण्याची इच्छाशक्ती द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे.

आपण सध्या राज्यात आणि केंद्रात देखील सत्तेत आहोत या गोष्टीचा फायदा या भागातील विकासासाठी होणार आहे. तरी आम्हा सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावतीने आपणास नम्र विनंती आहे की बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी  सुनेत्रा पवार यांच्या नावाचा आपण प्रामुख्याने विचार करावा, अशी विनंतीदेखील त्यांनी या पात्रातून केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“ज्याने माझं नाव फोडलं त्याला मीच महापौर केलं होतं”; अजित पवारांचे प्रशांत जगताप यांना खडेबोल

-राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवार गटाचा युवक मेळावा; काय असणार पुढील रणनिती?

-पुण्यात राष्ट्रवादीचे आमदार १०, शरद पवारांच्या सोबतीला मात्र एकच हुकमी एक्का, पहा कोण आहे तो एकमेव आमदार?

-‘गुंडाने गुंडाचा काटा काढला हे खरं आहे की नाही? मोहोळ हत्याकाडांवर अजितदादांचं वक्तव्य

-राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; पत्रकार निखिल वागळेंविरुद्ध गुन्हा दाखल

Tags: ajit pawarBaramatiNationalist CongressSunetra PawarSupriya Suleअजित पवारबारामतीराष्ट्रवादी काँग्रेससुनेत्रा पवारसुप्रिया सुळे
Previous Post

“ज्याने माझं नाव फोडलं त्याला मीच महापौर केलं होतं”; अजित पवारांचे प्रशांत जगताप यांना खडेबोल

Next Post

“लोकशाही दाबण्यासाठी भाजप गुंडांचा वापर करणार”; रोहित पवारांचे ताशेरे

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
“लोकशाही दाबण्यासाठी भाजप गुंडांचा वापर करणार”; रोहित पवारांचे ताशेरे

"लोकशाही दाबण्यासाठी भाजप गुंडांचा वापर करणार"; रोहित पवारांचे ताशेरे

Recommended

Pirangut

मस्जिदीत बाहेरच्या मुस्लिमांना नो एन्ट्री; पुण्यातील ‘त्या’ आवाहनाची चर्चा

May 1, 2025
मोहोळ-मुळीकांची गळाभेट! मुरलीधर मोहोळांनी घरी जाऊन घेतली भेट; मुळीकांचा रुसवा हटणार?

March 16, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved