Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणे पोलीस दलात बेशिस्तपणा; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा मोठा निर्णय

by News Desk
February 15, 2024
in Pune, पुणे शहर
Amitesh Kumar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहर पोलीस दलात बेशिस्तपणा असल्याचं गेल्या काही दिवसांपासून वारंवार समोर येत आहे. वाघोली पोलीस चौकीसमोर एका तरुणाने केलेला आत्महत्येचा प्रयत्न, तसेच मगरपट्टा पोलीस चौकीत चौकशीसाठी बोलावलेल्या महिलेशी गैरवर्तन केल्याच्या घटनांमधून पुणे पोलीसांचा बेशिस्तपणा समोर आला. या बेशिस्तीला चाप लावण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पावले उचलली आहेत.

वाघोलीतील तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, मगपट्टा परिसरातील महिलेशी गैरवर्तन या घटनांची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके आणि हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईगंडे यांनी बदली करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर शहरातील गुंडांची झाडाझडती घेतली. पोलीस दलातील बेशिस्तांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांनी सूचना दिल्या. ललित कला केंद्रात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर या घटनेची माहिती त्वरीत वरिष्ठांना न दिल्याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळला धमकावल्या प्रकरणी अटकेत असणारा आरोपी मार्शल लीलाकर हा आरोपी ससून रुग्णालयातून पसार झाल्याने सायबर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. मगरपट्टा पोलीस चौकीत चैाकशीसाठी ताब्यात घेतलेल्या महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकासह दोन महिला कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.

महत्वाच्या बातम्या-

-महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची जगदीश मुळीकांनी घेतली भेट; शहरातील प्रश्नांसंदर्भात चर्चा

-नेता ते अभिनेता! अभिजीत बिचुकले लवकरच झळकणार चित्रपटात

-राग गेला, रुसवा हटला! राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मेधा कुलकर्णी काय म्हणाल्या?

-रोहित रावसाहेब नरसिंगे दिग्दर्शित ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

-शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चेला पुर्णविराम; सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

Tags: DecisionHadapsarIndisciplineMagarpattaPolice Commissioner Amitesh Kumarpune policeSuspensionWagholiनिर्णयनिलंबनपुणे पोलीसपोलीस आयुक्त अमितेश कुमारबेशिस्तपणामगरपट्टावाघोलीहडपसर
Previous Post

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची जगदीश मुळीकांनी घेतली भेट; शहरातील प्रश्नांसंदर्भात चर्चा

Next Post

अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; सिव्हील इंजिनिअरसह दोघांना अटक

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; सिव्हील इंजिनिअरसह दोघांना अटक

अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; सिव्हील इंजिनिअरसह दोघांना अटक

Recommended

Pune PMPML

पीएमपी प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; उशिरा तिकीट काढाल तर होणार कारवाई

May 19, 2025
Puja Khedkar

मोठी बातमी: पूजा खेडकरचे प्रशिक्षणार्थी पद रद्द; यूपीएससीची मोठी कारवाई

July 31, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved