Friday, July 24, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

आढळराव पाटील नाही तर आता भाजपच्या ‘या’ नेत्याने अमोल कोल्हेंविरोधात दंड थोपटले

by News Desk
February 28, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
आढळराव पाटील नाही तर आता भाजपच्या ‘या’ नेत्याने अमोल कोल्हेंविरोधात दंड थोपटले
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असणाऱ्या मतदारसंघांपैकीच एक मतदारसंघ म्हणजे शिरुर लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघाचे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आहेत. महाविकास आघाडीकडून शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरुरमधून निवडणूक लढवणार असल्याचं बोलत होते. मात्र त्यांना म्हाडाचे अध्यक्षपद दिल्यानंतर आता महायुतीतील भाजपने देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांच्याविरोधात महायुतीचा उमेदवार कोण असणार? अशी चर्चा रंगत असताना आता भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भाजपकडून शिरुरची लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे.

चाकण येथील भाजपच्या बुथ कमिटी संमेलनाच्या सभेत महेश लांडगे शिरुर निवडणुकीबाबतची इच्छा व्यक्त केली आहे. शिरुर लोकसभा मतदार संघावर अजित पवार गटाने दावा केलेला आहे. असं असतानाच आता शिरुरमधून भाजपचा उमेदवार असावा, अशी अपेक्षा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली आहे.

“राज्यातल्या  ४८ लोकसभेत शिरुर हा ३६ नंबरचा मतदारसंघ आहे आणि हा आकडा माझ्यासाठी लकी आहे. ३६ नंबरच्या शिरुर लोकसभा मतदारांची बेरीज ९ तर माझी जन्मतारीखीची बेरीज ९ असा माझ्यासाठी लकी आहे”, असं म्हणत महेश लांडगे यांनी शिरुरमधून लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दाखली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“आमच्या काकांनी मला अडचणीत आणण्यासाठी गुंडांना…”; रोहित पवारांचा अजितदादांवर गंभीर आरोप

-“मी राजकारणात असतो तर…”; व्हायरल पत्रानंतर राजेंद्र पवारांची प्रतिक्रिया

-निलेश राणेंना पुणे महापालिकेचा दणका, करोडोंची प्रॉपर्टी केली सील; मोठं कारण आलं पुढे

-पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत; १० ते १२ गाड्यांची तोडफोड

Tags: ajit pawarAmol KolhebjpEknath ShindeLok Sabha ElectionMahesh Landgesharad pawarShiv SenaShivajirao Adharao Patilअजित पवारअमोल कोल्हेएकनाथ शिंदेभाजपमहेश लांडगेलोकसभा निवडणूकशरद पवारशिवसेनाशिवाजीराव आढळराव पाटील
Previous Post

राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्या मातोश्री मधुवंती पाटणकर यांचे निधन

Next Post

ठाकरेंची शिवसेना आक्रमक; ‘बुधवार पेठ नाही तर कसबा पेठ मेट्रोस्टेशन हेच नावं हवं’

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
ठाकरेंची शिवसेना आक्रमक; ‘बुधवार पेठ नाही तर कसबा पेठ मेट्रोस्टेशन हेच नावं हवं’

ठाकरेंची शिवसेना आक्रमक; 'बुधवार पेठ नाही तर कसबा पेठ मेट्रोस्टेशन हेच नावं हवं'

Recommended

१५ दिवसांत शरद पवार दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; ‘वर्षा’वर नेमकं काय घडलं?

August 3, 2024
“ज्याने माझं नाव फोडलं त्याला मीच महापौर केलं होतं”; अजित पवारांचे प्रशांत जगताप यांना खडेबोल

February 9, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved