Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

१४ जुलै रोजी बारामतीत होणार धमाका?, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजितदादांची बारामतीत सभा

by News Desk
July 12, 2024
in Pune, राजकारण
१४ जुलै रोजी बारामतीत होणार धमाका?, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजितदादांची बारामतीत सभा
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

बारामती : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांनी जय्यत तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर आता अजित पवारांनी विधानसभेसाठी चांगलीच कंबर कसली आहे. बारामतीत येत्या १४ जुलै रोजी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जनसन्मान मेळावा घेणार आहे. त्यासाठी अगदी २५ हजार कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक व्यवस्था केली जाणार आहे. बारामतीच्या मिशन हायस्कूल मैदानावर ही सभा होणार आहे.

या सभेपूर्वीच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी या सभेत मोठा धमाका होणार, असे सांगितले आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून असा नेमका काय धमाका होणार याची मात्र यानिमित्ताने उत्सुकता शिगेला पोचली आहे. ‘विकासाचा राष्ट्रवादी विचार घेऊन येत आहे राष्ट्रवादीची ‘जन सन्मान रॅली’. दिनांक १४ जुलै ठीक दुपारी २ वाजता बारामतीच्या मिशन हायस्कुल मैदानावर मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि आपले समर्थन दर्शवा. चला नवा महाराष्ट्र घडवूया’, असे म्हणत अजित पवारांचे बारामतीमध्ये भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

You might also like

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

दरम्यान, आता लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर विधानसभेच्या तयारीसाठी बारामतीमध्ये १४ जुलै रोजी आयोजित केलेल्या सभेमध्ये अजित पवार काय धमाका करणार आहेत? याची उत्सुकता आता शिगेली पोहचली आहे. सध्या बारामतीकरांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचा उलगडा अजित पवार करु शकणार का? हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-फाईलमधून पैसे पाठवल्याचा व्हिडीओ व्हायरल; भाजप आमदार मेघना बोर्डीकरांचं स्पष्टीकरण, म्हणाल्या ‘सकाळपासून…’

-मोठी बातमी! अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह; ‘सरफिरा’ सिनेमाच्या अनेक सदसस्यांनाही कोरोनाची लागण

-धक्कादायक! पुण्यात तब्बल ४९ शाळा अनधिकृत; शिक्षण विभागाकडून कारवाई सुरु

-केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्याकडून विमानतळावरील नव्या टर्मिनल व्यवस्थेची पाहणी; रविवारी पुणेकरांच्या सेवेसाठी सज्ज

-वादाच्या घेऱ्यात असलेल्या पूजा खेकरचे बारामती कनेक्शन उघड; अडचणीत होणार वाढ

Tags: ajit pawarAssembly ElectionBarramatiLok Sabha Electionpuneअजित पवारपुणेबारामतीलोकसभा निवडणूकविधानसभा निवडणूक
Previous Post

फाईलमधून पैसे पाठवल्याचा व्हिडीओ व्हायरल; भाजप आमदार मेघना बोर्डीकरांचं स्पष्टीकरण, म्हणाल्या ‘सकाळपासून…’

Next Post

विधान परिषदेमध्ये भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय; योगेश टिळेकरांचा दणदणीत विजय

News Desk

Related Posts

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
Next Post
विधान परिषदेसाठी भाजपची यादी जाहीर; योगेश टिळेकरांसह आणखी ४ जणांच्या नावावर शिक्कामोर्तब

विधान परिषदेमध्ये भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय; योगेश टिळेकरांचा दणदणीत विजय

Recommended

Sanjay Kakade

संजय काकडेंच्या पत्नीला विषबाधा? रुग्णालयात केलं दाखल, नेमकं कारण काय?

March 8, 2025
Ajit Pawar And Eknath Shinde

महायुतीत पिंपरीच्या जागेवरुन कलह; शिंदेंच्या खासदारानं वाढवलं अजितदादांच्या आमदाराचं टेन्शन

September 19, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved