Sunday, July 19, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

महापुरुषांचे विचार कृतीतून उतरविण्याचा संकल्प, नगरसेवक सनी निम्हणांचा महापुरुषांना ‘स्वच्छांजली’ उपक्रम

by Team Local Pune
February 16, 2026
in Pune, राजकारण
महापुरुषांचे विचार कृतीतून उतरविण्याचा संकल्प, नगरसेवक सनी निम्हणांचा महापुरुषांना ‘स्वच्छांजली’ उपक्रम
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महापुरुषांच्या विचारांना कृतीची जोड देत औंध-बोपोडी प्रभागात ‘महापुरुषांना स्वच्छांजली’ या अभिनव स्वच्छता मोहिमेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यांच्या कल्याणकारी राज्याच्या वारशाचा आणि यांच्या देशसेवेच्या संस्कारांचा आदर्श समोर ठेवून ही मोहीम राबवली जात आहे. प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक सनी निम्हण यांच्या पुढाकाराने शिवजयंती (१९ फेब्रुवारी) ते भीमजयंती (१४ एप्रिल) या कालावधीत विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे.

महापुरुषांच्या जयंतीनिमित्त केवळ अभिवादन न करता त्यांच्या विचारांतून कृतीशील स्वच्छता उपक्रम हाती घेण्याचा अनोखा संकल्प सनी निम्हण यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मोहिमेच्या शुभारंभवेळी पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर आणि नगरसेविका सपना छाझेड हे देखील उपस्थित होते. औंध क्षेत्रीय कार्यालयातील स्वच्छता कर्मचारी, आरोग्य सेवक तसेच विविध विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला.

You might also like

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

नागरिकांसाठी ‘QR कोड’ सुविधा

ही मोहीम लोकचळवळ ठरावी, यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यात आला आहे. प्रभागातील नागरिकांना परिसरात कुठेही अस्वच्छता आढळल्यास ८३०८१२३५५५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्रसिद्ध करण्यात आलेला QR कोड स्कॅन करून संबंधित जागेचा फोटो व लोकेशन पाठवता येणार आहे. प्राप्त माहितीनुसार संबंधित ठिकाणी तातडीने स्वच्छता करण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे निम्हण यांनी सांगितले.

“महापुरुषांनी दाखवलेला समाजसेवेचा आणि शिस्तीचा मार्ग जपत त्यांना खरी आदरांजली वाहण्यासाठी ‘स्वच्छांजली’ मोहीम सुरू केली आहे. नागरिकांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा,” असे आवाहन सनी निम्हण यांनी केले.

Tags: Aundh Bopodiclean AundhPMCSunny Nimhan
Previous Post

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी मोठी अपडेट: सत्र न्यायालयाकडून 6 आरोपींविरुद्ध आरोप निश्चित

Next Post

युवा खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ, पुण्यात पार पडणार ‘सुपर सनी मंथ’

Team Local Pune

Related Posts

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

by News Desk
June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
Next Post
युवा खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ, पुण्यात पार पडणार ‘सुपर सनी मंथ’

युवा खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ, पुण्यात पार पडणार 'सुपर सनी मंथ'

Recommended

‘भाजपला आणखी ४ जागा मिळणार, बारामतीची जागा अजितदादांनाच’- चंद्रकांत पाटील

March 14, 2024
Pune Accident

पोर्शे हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट; ‘हे’ २ पोलीस अधिकारी होणार बडतर्फ?

March 27, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

June 12, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved