Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

५० तोळे सोनं अन् ३५ लाख कॅश हुंडा देऊनही इंजिनियर विवाहितेची छळ केला, गर्भपात केला, शेवटी….

by News Desk
January 27, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
५० तोळे सोनं अन् ३५ लाख कॅश हुंडा देऊनही इंजिनियर विवाहितेची छळ केला, गर्भपात केला, शेवटी….
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या पुणे शहरामध्ये आणखी एक हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचं पहायला मिळत आहे. सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहितेने गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. ही घटना उरुळीकांचन जवळील सोरतापवाडी येथे घडली आहे. दीप्ती मगर चौधरी (२७) या विवाहितेने घरातच तीन वर्षांच्या मुलीसमोर गळफास घेतला. त्याच वेळी तिच्या १३ वर्षांच्या मुलीवरही प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मुलीने थोडक्यात बचाव केले असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दीप्ती आणि रोहन चौधरी यांचा २०१९ मध्ये विवाह झाला होता. लग्नात ५० तोळे सोने देण्यात आले होते. नंतर विवाहितेवर वेगवेगळे आरोप करण्यात आले. एक महिन्यानंतर सासरकडून मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला. दिसायला सुंदर नाही, घरातली कामे येत नाहीत, असे आरोप करून तिचा छळ करण्यात आला. मुलीचा संसार चांगला व्हावा म्हणून सासरच्यांना १० लाख रुपये रोख आणि गाडीसाठी २५ लाख रुपये दिले होते. तरीही त्रास संपला नाही. अखेर दीप्तीने गळफास लावून आपले जीवन संपवले आहे.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

रोहन चौधरी (पती), सुनीता चौधरी (सासू), कारभारी चौधरी (सासरे) आणि रोहित चौधरी (दीर) यांच्या विरोधात उरुळीकांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासू सुनीता चौधरी ऑक्टोबर २०२५ मध्ये सोरतापवाडी ग्रामपंचायतची सरपंच झाल्या होत्या. सासरे शिक्षक आहेत. पोलिसांनी सासू आणि पतीला अटक केली आहे.

दीप्तीच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ऑक्टोबर २०२५ मध्ये सुनीता चौधरी सरपंच झाल्यानंतर मोठेपणा दाखवण्यासाठी दीप्तीकडे पैशांची मागणी केली गेली. दीप्तीने माहेरून पैसे आणणार नाही असे सांगितल्याने पती रोहन, सासरे कारभारी, सासू सुनीता आणि दीर रोहित यांनी शारीरिक व मानसिक त्रास सुरू केला. पतीने तिच्या माहेरच्या लोकांना भिकारी म्हणून टोचले. सासूनेही माहेरच्या लोकांबाबत खालच्या स्तरावर शिवीगाळ केली, असे तिने आईला सांगितले होते. या घटनेने पुण्यातील कुटुंबीयांमधील तणाव आणि मानसिक आरोग्याच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे समाजातील महिलांच्या मानसिक तणावाकडे आणि कुटुंबातील छळाकडे लक्ष वेधले गेले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुणे हादरलं! जन्मदात्री आईच बनली हैवान, ११ वर्षांच्या मुलाचा खून केला अन् १३ वर्षांच्या चिमुरडीवरही…

-फळांचा राजा पुण्याच्या बाजारात दाखल! एका पेटीची किंमत तब्बल १५ हजार

-एकाच प्रभागातून निवडून आले पण फ्लेक्सवरून भिडले, पुण्यात भाजप नगरसेविका समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; नेमकं कुठे बिघडलं?

-पुण्याचा महापौर, उपमहापौर निवडीची तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार पहिली विशेष सभा

-अपक्ष निवडणूक लढलेल्या उज्वला गौड, यश वालियांची भाजपमधून हकालपट्टी, बंडखोरांविरोधात भाजप ‘ॲक्शन मोड’वर

Tags: दिप्ती मगर चौधरीपुणेसुनीता चौधरी
Previous Post

पुणे हादरलं! जन्मदात्री आईच बनली हैवान, ११ वर्षांच्या मुलाचा खून केला अन् १३ वर्षांच्या चिमुरडीवरही…

Next Post

अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘अजित सृष्टी’’ उभारणार!, महेश लांडगेंची प्रशासनाला सूचना

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

by News Desk
June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
Next Post
अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘अजित सृष्टी’’ उभारणार!, महेश लांडगेंची प्रशासनाला सूचना

अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘अजित सृष्टी’’ उभारणार!, महेश लांडगेंची प्रशासनाला सूचना

Recommended

Ajit Pawar

‘…तर तुरुंगातच टाकतो’; ‘लाडकी बहिण’वरुन अजित पवारांनी दिला सज्जड इशारा

September 13, 2024
पुण्यातील हजारो नागरिकांचा संसार पाण्यात; अजित पवारांनी दिलं ‘हे’ आश्वासन

पुण्यातील हजारो नागरिकांचा संसार पाण्यात; अजित पवारांनी दिलं ‘हे’ आश्वासन

July 25, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved