Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

अपक्ष निवडणूक लढलेल्या उज्वला गौड, यश वालियांची भाजपमधून हकालपट्टी, बंडखोरांविरोधात भाजप ‘ॲक्शन मोड’वर

by News Desk
January 23, 2026
in Pune, पुणे शहर, राजकारण
PMC Election: भावी नगरसेवकांनो तयारीला लागा! आरक्षण झाले जाहीर; वाचा संपूर्ण यादी एका क्लीकवर
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडताच भारतीय जनता पार्टीने पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, प्रभाग क्रमांक २४ (कसबा – कमला नेहरू, के.ई.एम. हॉस्पिटल परिसर) येथे पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या दोन पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.

निवडणूक काळात पक्षाच्या अधिकृत निर्णयांना धाब्यावर बसवत बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या उज्वला गौड यांच्यावर सहा वर्षांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याच प्रभागातील पदाधिकारी यश वालिया यांची देखील भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली असून, या निर्णयामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे मंडल अध्यक्ष विशाल कोंडे यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचे निलंबन व हकालपट्टीचे पत्र अधिकृतपणे प्रसिद्ध केले आहे. या पत्रामध्ये संबंधित पदाधिकाऱ्यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या कालावधीत घेतलेली भूमिका ही पक्षाच्या अधिकृत निर्णयांना, निर्देशांना व संघटनात्मक शिस्तीला पूर्णतः अवहेलना करणारी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने उचललेले हे पाऊल म्हणजे बंडखोरी, गटबाजी आणि पक्षविरोधी हालचालींना थेट इशारा असल्याचे मानले जात असून, आगामी काळात अशा प्रकारच्या कारवायांवर आणखी कठोर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags: Ujjwala Gaud
Previous Post

सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये १६ महिन्यांचा पगार थकवला; कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद, विद्यार्थ्यांचे नुकसान!

Next Post

पुण्याचा महापौर, उपमहापौर निवडीची तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार पहिली विशेष सभा

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
Next Post
३० जानेवारीला ठरणार महापौर कोण? राज्य शासनाने जाहीर केला निवडीचा कार्यक्रम

पुण्याचा महापौर, उपमहापौर निवडीची तारीख ठरली! 'या' दिवशी होणार पहिली विशेष सभा

Recommended

अख्या महाराष्ट्राला अनोख्या लवस्टोरीने वेड लावणाऱ्या ‘सैराट’ला आज आठ वर्षे पूर्ण; अभिनेत्री रिंकूने शेअर जुने फोटो!

April 29, 2024
“नातं हे नात्याच्या जवळ ठीक, पण अजितदादा एखादी भूमिका घेतात तेंव्हा…” सुनेत्रा पवार स्पष्टच बोलल्या

शिखर बँक प्रकरणात मोठी अपडेट, सुनेत्रा पवारांना मिळाला दिलासा!

April 24, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved