Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Lifestyle

पावसाळ्यात गरम पाणी प्यायल्याने काय होते? जितके फायदे तितकेच तोटेही

by News Desk
June 11, 2024
in Lifestyle, आरोग्य
पावसाळ्यात गरम पाणी प्यायल्याने काय होते? जितके फायदे तितकेच तोटेही
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

Benefits of Drinking Water : आता उन्हाळा संपला अन् पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे अशा दिवसात नळाला पिण्याचे पाणी गडूळ (पाण्यात कचरा, माती) येणे ही समस्या सामान्य असते. पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याद्वारे अनेक आजारांना निमंत्रण मिळते.  म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक पाणी उकळून थंड केलेले किंवा मग गरम पाणी पितात. गरम पाणी प्यायल्याने आपल्या आरोग्यावर याचे खूप फायदेशीर परिणाम होत असतात. गरम पाणी हे कितपत योग्य आहे? तसेच दिवसभर गरम पाणी पिण्याने शरीरावर त्याचे काय परीणाम होतात याबाबत आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

गरम पाणी पिण्याचे फायदे :-

अनेकांना बद्धकोष्ठता, ॲसिडिटी सारख्या तक्रारी असतात. या सामान्य आहेत. मात्र, अशावेळी गरम पाणी पिणे खूप फायदेशीर मानले जाते, यामुळे पोटातील घाण निघून जाते, आणि तुमचा ताजेपणा दिवसभर टिकून ठेवते.

You might also like

१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५ लाखांपेक्षा जास्त अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा

हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच

गरम पाणी पिण्याने शरीरातील अनावश्यक पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. गरम पाण्यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि आपल्याला घाम येतो. त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास फायदा होतो. तसेच आपल्याला सर्दी-कफ झाला असेल तर गरम पाणी प्यायल्याने बराच आराम मिळतो.

वाढत्या वयात त्वचेशी संबंधित अनेक समस्या जाणवू लागतात, अशीच एक समस्या म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे. पण नियमितपणे गरम पाणी प्यायल्याने त्वचेतील पेशी उत्तेजित राहतात आणि त्या सुरकुतण्याची क्रिया काहीशी मंदावते. त्यामुळे गरम पाणी प्यायल्यास त्वचा मऊ तर दिसतेच पण तुम्ही दिर्घकाळ तरुण दिसण्यास मदत होते.

तुम्हाला वजन कमी करायचे असेल तरीही गररम पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यासही चांगला फायदा होतो. सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम वाढतो आणि वजन कमी होण्यास मदत होते.

जर तुम्हाला सर्दी किंवा घशाशी संबंधी काही अ‍ॅलर्जी झाली असेल, तर गरम पाण्याने ती दूर होते. गरम प्यायल्याने वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून आपण लांब राहतो. सायनसमध्ये सुधारणा होते आणि श्वसनक्रिया सुरळीत होण्यास याचा फायदा होतो.

दिवसभर गरम पाणी पिण्याचे तोटे :-

पाणी खूप जास्त गरम असेल तर जीभेला त्याचा त्रास होऊ शकतो. जीभ भाजली गेली कर आपली चवही जाण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो जास्त गरम पाणी पिणे टाळले पाहिजे, पाणी गरम करून थंड करून पिले पाहिजे.

शरीराच्या आत असणाऱ्या अन्ननलिका, पोट यांच्यासाठीही खूप गरम पाणी चांगले नाही. त्यामुळे या अवयवांना काही त्रास होण्याची शक्यता असते.

एकदम झोपायच्या आधी गरम पाणी प्यायल्याने आपली झोपेची सायकल बिघडू शकते. त्यामुळे झोपताना जास्त गरम पिणे टाळले पाहिजे.

महत्वाच्या बातम्या-

-साखर सम्राटांना धक्का देण्याची तयारी, अमित शहांची भेट घेत मोहोळांनी स्वीकारला पदभार

-शपथ घेतल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात; पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी उपाययोजनांचे अधिकाऱ्यांना आदेश

-वाहन चालकाकडून पैसे घ्याल तर होणार ‘ही’ मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांचा वाहतूक पोलिसांना इशारा

-स्मार्ट सिटी म्हणून गाजावाज केला त्याचं काय?; पुण्याच्या परिस्थितीवरुन सुप्रिया सुळे सरकारवर आक्रमक

-‘आम्हाला बारामतीचा दादा बदलायचाय…” कार्यकर्त्यांनी शरद पवारांपुढेच सांगितलं ‘या’ नेत्याचं नाव

Tags: DrinkingHot Waterगरम पाणीतोटेपाऊसफायदे
Previous Post

साखर सम्राटांना धक्का देण्याची तयारी, अमित शहांची भेट घेत मोहोळांनी स्वीकारला पदभार

Next Post

‘ही तर तात्पुरती सूज’; महाविकास आघाडीच्या यशावर शिंदेंच्या मंत्र्याची फुंकर

News Desk

Related Posts

१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५ लाखांपेक्षा जास्त अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा
Pune

१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५ लाखांपेक्षा जास्त अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा

by News Desk
April 22, 2026
Pune news
Entertainment

हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

by News Desk
June 25, 2025
हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच
Fashion

हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच

by News Desk
June 8, 2025
Ajit Pawar
Pune

आता मुंबईचे हेलपाटे थांबणार, वैद्यकीय मदतीसाठी जिल्हास्तरावरच अर्ज करण्याची सुविधा

by News Desk
May 3, 2025
पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…
Pune

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…

by News Desk
April 30, 2025
Next Post
‘ही तर तात्पुरती सूज’; महाविकास आघाडीच्या यशावर शिंदेंच्या मंत्र्याची फुंकर

'ही तर तात्पुरती सूज'; महाविकास आघाडीच्या यशावर शिंदेंच्या मंत्र्याची फुंकर

Recommended

Pune

१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुणे महापालिकेची योजना, ‘या’ विद्यार्थांना मिळणार १५ हजार रुपये अनुदान; लाभ कसा घ्यायचा?

June 6, 2025
पुण्यात ‘दृश्यम’ सिनेमाची नक्कल; पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, शिक्षकेला संपवलं अन्…

पुणे हादरलं! जन्मदात्री आईच बनली हैवान, ११ वर्षांच्या मुलाचा खून केला अन् १३ वर्षांच्या चिमुरडीवरही…

January 27, 2026

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved