‘अजितदादांच्या विकासदृष्टीचा सन्मान म्हणून पुणे पालिकेत पुतळा उभारावा’, प्रमोद भानगिरेंची मागणी
पुणे : महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिवसेना पुणे शहराच्या वतीने पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शोकसभा ...















