Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

कसब्यात हेमंत रासने यांना वाढते समर्थन, विविध समाज संघटनांकडून पाठिंबा जाहीर

by News Desk
November 17, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
Hemant Rasane
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून उमेदवारांकडून विविध माध्यमातून प्रचार सुरू आहे. या प्रचारादरम्यान सर्व उमेदवार आपली भूमिका जनतेसमोर मांडत असून जय नेत्याचे व्हीजन चांगले त्या नेत्याची पाठीशी उभी राहण्याची भूमिका घेत आहे. विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना चांगल्या नेतृत्वाला पाठिंबा देत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक आणि आपला माणूस अशी प्रतिमा असणारे कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना विविध संघटनांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.

शनिवारी

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

अखिल भारतीय मराठा महासंघाकडून तसेच ओबीसी समाजाकडून देखील रासने यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. मराठा आणि ओबीसी समाजाचा पाठिंबा असणारे हेमंत रासने हे पुण्यातील पहिले उमेदवार ठरले आहे. या दोन्ही समाजासोबत भाजपला आणि हेमंत रासने यांना ब्राह्मण समाजाचा देखील जाहीर पाठिंबा मिळाल्याने हेमंत रासने यांची या मतदारसंघात ताकत वाढली आहे.

याशिवाय Association of Armature Boxing Pisoli Pune, श्री कालिकादेवी संस्थान, श्री गुरव प्रतिष्ठान, शिवसेना अल्पसंख्यांक सेल, स्वराज्य सेना, अखिल भारतीय ओबीसी महासंघ, कुंभार समाज समजोन्नती संस्था, यहोवा सिदकेणू ख्रिस्ती संघ, खंडेलवाल (वैश्य ) समाज, माहेश्र्वरी समाज संस्था, पुणे या संस्था आणि इतर अनेक संस्थांनी रासने यांना पाठिंबा दिला आहे.

हेमंत रासने हे २४ तास जनतेसाठी झटणारा नेता असून हे नेतृत्व सर्वसमावेशक आणि आश्वासक असल्याने आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत, असे या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या अठरा महिन्यात रासने यांनी केलेल्या कामामुळे अनेक समस्या सुटल्या आहेत तसेच मितभाषी आणि नम्र असा हा कामाचा माणूस आता विधानसभेत गेलाच पाहिजे अशी भावना कसबा विधानसभा मतदार संघातील असल्याने आम्ही देखील पाठिंबा देत आहोत असे पाठिंबा देणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

-‘ज्यांनी बारामतीत हे पार्क उभं केलं आज त्यांच्याच पत्नीला तिथं जाण्यापासून अडवलं’, सुप्रिया सुळे आक्रमक

-‘हिंदुत्ववादी सरकार म्हणून समाज अन् देश सुरक्षित’- गोविंद देवगिरी महाराज

-“माझ्या वडिलांचा फोटो लावायचा नाही, तुझ्या त्या…”, शरद पवारांचा फोटो वापरल्याने सुळे आक्रमक

-“बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल”

-“देश विश्वगुरु झाला पाहिजे या विचाराने भाजपचे काम”- नितीन गडकरी

Tags: bjphemant rasaneMarathaOBCओबीसीभाजपमराठाहेमंत रासने
Previous Post

‘ज्यांनी बारामतीत हे पार्क उभं केलं आज त्यांच्याच पत्नीला तिथं जाण्यापासून अडवलं’, सुप्रिया सुळे आक्रमक

Next Post

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवायचं! रासनेंसाठी कसब्यातील मंडळांची वज्रमूठ

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
Hemant Rasane

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवायचं! रासनेंसाठी कसब्यातील मंडळांची वज्रमूठ

Recommended

“नागरिकांना कायम उपलब्ध राहून काम करणार, हीच माझी गॅरंटी” – आढळराव पाटील

April 20, 2024
“अख्खा महाराष्ट्र जाणतो मी असलं काही करत नाही”; अजित पवारांनी संजोग वाघेरेंना धरलं धारेवर

‘…म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं गेलं’; राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठा गौप्यस्फोट

May 23, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved