Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

घाटकोपरनंतर आता मोशीमध्ये वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळले; गाड्यांचे मोठे नुकसान

by News Desk
May 16, 2024
in Pune, पिंपरी चिंचवड
घाटकोपरनंतर आता मोशीमध्ये वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळले; गाड्यांचे मोठे नुकसान
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : मुंबईच्या घाटकोपर भागातील एक होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे पडले. या दुर्घटनेमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला तर ७० ते ८० जण जखमी आहेत. ही दुर्घटना ताजी असतानाच आता पिंपरी-चिंचवड शहरातील मोशीमध्ये रस्त्याच्या कडेला असणारे लोखंडी होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. मोशीमध्ये दुपारी साडोचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरातील काही भागामध्ये पाऊस पडला. या वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळले आहे. या दुर्घटनेमध्ये वादळी वाऱ्यामुळे जय गणेश साम्राज्य चौकातील होर्डिंग पडल्यामुळे ४ दुचाकी आणि टेम्पोचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. तसेच हे होर्डिंग रस्त्यावर पडले नसल्याने वाहतुकीला कोणतीही अडचण आली नाही. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये देखील अशाच प्रकारचे होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना झाली होती. यामध्ये ५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी अनधिकृत होर्डिंगबाबत माहिती घेण्यात येते. मात्र त्यावर कारवाई केल्याची माहिती समोर आली नाही.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

घाटकोपरमध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे पुणे महापालिका प्रशासनही अलर्ट झाले असून शहरातील अनेक अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. रमेश भोसले यांनी दिले आहेत. तसेच ‘जे कारवाई करणार नाहीत त्यांना परिणाम भोगावे लागतील’, असा सज्जड दम देखील डॉ. भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. महापालिका आयुक्त यांनी स्वतः पुण्यातील रस्त्यावर फिरून या होर्डिंग्जचा आढावा घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-संतापजनक! डीप नेक अन् शॉर्ट ड्रेसमध्ये ट्रेनिंगसाठी यायचं; पुण्यातल्या ट्रेनिंग सेंटर मालकाची अट

-पुणे पोलीस आयुक्तालयासमोरुन पोलिसांचीच वाहने चोरी; सर्वसामान्यांच्या वाहन सुरक्षिततेचं काय?

-सुरक्षित, हरित पालखी सोहळ्यासाठी सूक्ष्म नियोजन करा; पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी दिवसेंचे निर्देश

-ऐतिहासिक नाट्यगृह वाचवण्यासाठी प्रशांत दामले आक्रमक; थेट दिला कलाकारांना घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा

-सावधान! पुण्यात डेंग्यूचा धोका वाढतोय; वाचा काय आहेत लक्षणे? कशी काळजी घ्याल?

Tags: Gale WindGhatkoparHoardingMoshiPimpri Chinchwadघाटकोपरपिंपरी चिंचवडमोशीवादळी वाराहोर्डिंग
Previous Post

संतापजनक! डीप नेक अन् शॉर्ट ड्रेसमध्ये ट्रेनिंगसाठी यायचं; पुण्यातल्या ट्रेनिंग सेंटर मालकाची अट

Next Post

अजित पवार नॉट रिचेबल; महायुतीत नाराज असल्याच्या चर्चेला उधाण

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
‘१ ते ७ मे हा कालावधी केवळ ‘बारामती’साठी राखीव ठेवा; अजित पवारांच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

अजित पवार नॉट रिचेबल; महायुतीत नाराज असल्याच्या चर्चेला उधाण

Recommended

तुम्हालाही उभं राहून पाणी पिण्याची सवय आहे का? मग आजच ही सवय बदला, आरोग्यासाठी ठरते हानिकारक

May 19, 2024
Bala Bhegade And Bhimrao Tapkir

भाजपच्या पहिल्या यादीत नाव नाही; बाळा भेगडे, भीमराव तापकीर ‘सागर’ बंगल्यावर

October 21, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved