Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

बंजारों की ललकार फिर लायेंगे मोदी सरकार! बारामतीत बंजारा समाज सुनेत्रा पवारांच्या पाठीशी

by Team Local Pune
April 28, 2024
in Pune, Uncategorized, राजकारण
बंजारों की ललकार फिर लायेंगे मोदी सरकार! बारामतीत बंजारा समाज सुनेत्रा पवारांच्या पाठीशी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

बारामती: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्याचे मतदान काल पार पडले. आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जागांसाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रातील काही हायव्होल्टेज लढतींमध्ये बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघाचा देखील समावेश आहे. येथे महायुतीच्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) विरुद्ध महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) असा सामना होतोय. सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी आता बंजारा समाजाची ताकद उभी राहताना दिसत आहे. राष्ट्रीय बंजारा परिषदेचे ॲड. पंडित भाऊ राठोड (PanditBhau Rathod)  यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत पाठिंबा जाहीर केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतामध्ये सुरू असणाऱ्या विकास कामांमुळे आम्ही प्रभावित व उत्साहित आहोत. देशामध्ये नरेंद्रभाई मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हात मजबूत करण्यासाठी कायम महायुतीच्या पाठीशी आहोत. बारामती मतदार संघामध्ये गोरबंजारा समाज मोठ्या प्रमाणात असून एक गढ़ मतदानासाठी गोरबंजारा समाज हा अत्यंत निर्णायक व प्रभावी आहे. गोरबंजारा समाजामुळे सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा मार्ग सोपा होणार आहे व मताधिक्य वाढेल” असा विश्वास यावेळी पंडित भाऊ राठोड यांनी व्यक्त केला.

You might also like

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

गोरबंजारा समाजामध्ये देशाच्या स्तरावर राष्ट्रीय बंजारा परिषद ही सर्वात मोठी संघटना असून सर्व तांडे धर्मपीठाशी राष्ट्रीय बंजारा परिषदेमुळे जोडले गेल्याने तांडा स्तरावरील नायक, कारभारी, पुजारी व गोरबंजारा समाजाचे, तांडा समिती नायकण, महिला समिती, युवा धर्म रक्षक, गोरबंजारा धर्मपीठाचे पदाधिकारी, पालखीचे पदाधिकारी सर्व राष्ट्रीय बंजारा परिषदेशी निगडित आहेत. राष्ट्रीय बंजारा परिषद गोरबंजारा समाजाचे सर्वात मोठे नेटवर्क असलेली संघटना असल्याने त्यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे मताधिक्य वाढण्याचा विश्वास, यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव पंडितभाऊ राठोड, इंटरनॅशनल गौरबंजारा प्रगती फाउंडेशनचे राहुल चव्हाण, उपाध्यक्ष प्रेमकिसन राठोड, प्रदेश कार्याध्यक्ष अनिल नाईक, राहुल चव्हाण, पुणे उपाध्यक्ष सुबोध पवार, जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल चव्हाण, संघटक आदेश जाधव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मा. राष्ट्रीय सचिव मंदार दोशी, अतुल भोसले यांच्यासह बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय बंजारा परिषदेचे बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Tags: अजित पवारपंडित भाऊ राठोडबारामती लोकसभामहायुती उमेदवार सुनेत्रा पवारराष्ट्रीय बंजारा परिषद
Previous Post

पुण्याच्या आरोग्य सुविधांना मोठा बूस्टर; बिबवेवाडीतील ईएसआयसी रुग्णालय लवकरच कार्यान्वित

Next Post

भोसरी ठरणार आढळराव पाटलांसाठी निर्णायकी! एक लाखांच्या मताधिक्यासाठी आमदार लांडगेंची व्युहरचना

Team Local Pune

Related Posts

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
Next Post
भोसरी ठरणार आढळराव पाटलांसाठी निर्णायकी! एक लाखांच्या मताधिक्यासाठी आमदार लांडगेंची व्युहरचना

भोसरी ठरणार आढळराव पाटलांसाठी निर्णायकी! एक लाखांच्या मताधिक्यासाठी आमदार लांडगेंची व्युहरचना

Recommended

Ganesh Bidkar

‘२५ नोव्हेंबरला मांस रहित दिवस पाळा’; गणेश बिडकरांचे पुणेकरांना आवाहन

November 24, 2025
Pune Corporation

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तारखा होणार लवकरच जाहीर; राज्य निवडणूक आयोगानं सरकारला दिल्या ‘या’ सूचना

June 2, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved