Friday, July 24, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘पुण्यकर्माच्या बदल्यात स्वर्गप्राप्ती करुन देतो’ म्हणत भोंदूनी डॉक्टरांना घातला ५ कोटींचा गंडा

by News Desk
April 14, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
‘पुण्यकर्माच्या बदल्यात स्वर्गप्राप्ती करुन देतो’ म्हणत भोंदूनी डॉक्टरांना घातला ५ कोटींचा गंडा

xr:d:DAF-LD6Uub8:1187,j:3871268715660805953,t:24041410

585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : देशात भोंदूगिरीचे प्रकार काही कमी घडले नाहीत. पाप, पुण्य, धर्म या सर्व गोष्टी फक्त गरिबांनाच प्रभावित करतात, असं नाही. तरी पुण्यातील एका डॉक्टर असलेल्या व्यक्ती देखील या भोंदूगिरीला बळी पडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील कोंढवा परिसरात एका डॉक्टरला काही संधीसाधू आणि भोंदू लोकांनी पुण्य कर्माद्वारे स्वर्गप्राप्ती करून देतो, असे सांगून तब्बल ५ कोटी ३८ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी एका ६७ वर्षीय डॉक्टरने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रार करणारा व्यक्ती हा शहरातील डॉक्टर आहे. डॉ. अहमद अली इनाम अली कुरेशी (एन. आय. बी. एम. रोड कोंढवा, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सादिक अब्दुलमजीद शेख, यास्मिन सादिक शेख, एहतेशाम सादिक शेख, अम्मार सादिक शेख, राज आढाव ऊर्फ नरसू यांच्याविरुद्ध फसवणूक, तसेच अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

तक्रारदार डॉक्टर सौदी अरेबियात ३० वर्षे वैद्यकीय व्यवसाय करत होते. त्यांनी ३ विवाह केले आहेत. सन २०१८ मध्ये ते पुण्यात वास्तव्यास आले. त्यांची पत्नी सध्या त्यांच्याबरोबर राहायला आहे. गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर आणि पत्नीत वाद सुरू होता, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिली. डॉक्टर प्रार्थनास्थळात गेले. त्या वेळी त्यांची आरोपींशी ओळख झाली. त्यानंतर कौटुंबिक वादात धार्मिक तोडग्याचे आमिष दाखवून आरोपींनी त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. तोडगा केल्यानंतर स्वर्गप्राप्ती होईल, असे आमिष दाखविले होते, असे डॉक्टरांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“सून म्हणून माझी निवड शरद पवारांनीच केली”; शरद पवारांच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया

-बाबासाहेबांच्या स्मृती जतन करण्याचे काम मोदी सरकारने केलं, विरोधकांनी खोटे बोलून अफवा पसरवू नये – मोहोळ

-“आम्ही तरी शेतकऱ्यांवर गोळीबार केला नाही, बोलायला गेलो तर खूप काही आहे”; मोहोळांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

-“मी केलल्या कामांवर कोल्हे निवडून आलेत, त्यांची कामंदेखील मलाच करावी लागतात”; आढळराव पाटलांचा कोल्हेंवर निशाणा

-आधी अश्रू अनावर अन् आज थेट जोडले हात; शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुनेत्रा पवारांचं मौन कायम

Tags: 5 crores५ कोटीDoctorKondhwapuneकोंढवाडॉक्टरपुणे
Previous Post

“सून म्हणून माझी निवड शरद पवारांनीच केली”; शरद पवारांच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया

Next Post

‘आजारामुळे राणेंच्या डोक्यावर परिणाम, १० वर्षे काँग्रेसच्या घरात धुणीभांडी करुन…’; सुषमा अंधारेंची सडकून टीका

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
‘आजारामुळे राणेंच्या डोक्यावर परिणाम, १० वर्षे काँग्रेसच्या घरात धुणीभांडी करुन…’; सुषमा अंधारेंची सडकून टीका

'आजारामुळे राणेंच्या डोक्यावर परिणाम, १० वर्षे काँग्रेसच्या घरात धुणीभांडी करुन...'; सुषमा अंधारेंची सडकून टीका

Recommended

ठाकरेंची शिवसेना आक्रमक; ‘बुधवार पेठ नाही तर कसबा पेठ मेट्रोस्टेशन हेच नावं हवं’

February 28, 2024
“जरांगेंना शरद पवार, रोहित पवारांकडून मदत मिळते, त्यांचं आंदोलन स्क्रिप्टेड आहे”

February 27, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved