Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बदलाचे वारे; पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदी कोणाची लागणार वर्णी?

by News Desk
April 28, 2025
in Pune, पिंपरी चिंचवड, राजकारण
Pimpri Corporation
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : भाजपचे शहराध्यक्ष बदलण्याची चर्चा सुरु असतानाच पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये ४ आमदारांच्या गटांनी चांगलीच फिल्डींग लावल्याचे पहायला मिळत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हे पद महत्वाचे असल्याने शहराध्यक्ष पदासाठी पक्षातील जुन्या आणि नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आलेल्या ८ नवीन निकषांनुसार शहराध्यक्षाची निवड होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपमध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे, विद्यमान शहराध्यक्ष, पिंपरीचे आमदार शंकर जगताप, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे या आमदारांसह पक्षाच्या जुन्या गटामध्ये ही रस्सीखेच पहायला मिळत आहे. जुन्या गटात माजी खासदार अमर साबळे, आमदार उमा खापरे या पदाधिकारी आहेत. तर या चारही गटांनी शहराध्यक्षपद आपल्याकडेच रहावे यासाठी जोरदार ताकद लावल्याचे दिसत आहे.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

शहराध्यक्षपदासाठी आतापर्यंत ८ इच्छुकांची नावे समोर आली आहेत. या इच्छुक उमेदवारांमध्ये जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांत स्पर्धा आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, नामदेव ढाके, विलास मडिगिरी, अनुप मोरे, भीमा बोबडे, शैला मोळक यांच्या नावांची चर्चा आहे. तर नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये विद्यमान शहर कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, विजय फुगे इच्छुक आहेत.

वरिष्ठांचे ८ निकषांनुसार होणार निवड

  • अनुशासित व प्रामाणिक व्यवहार असलेला इच्छुक उमेदवार असावा.
  • इच्छुक उमेदवार पक्षातील अनुभवी कायकर्ता असावा.
  • त्या उमेदवाराने यापूर्वी संघटनेच्या जबाबदारीच्या पदावर काम केलेले असावे.
  • इच्छुक उमेदवार हा किमान दोन टर्म सक्रिय सदस्य असलाच पाहिजे.
  • नवीन पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्याचा शहर-जिल्हाध्यक्ष पदासाठी विचार केला जाणार नाही.
  • इच्छुक उमेदवार आमदार, खासदार नसावा.
  • महिला, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) यांचे नाव खालून आलेच पाहिजे.
  • शहर-जिल्हा अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार ४५ ते ६० वयोगटातील असावा.

महत्वाच्या बातम्या

-“पाकिस्तानचं पाणी बंद केलंच नाही, सरकार खोटं बोलतंय”; प्रकाश आंबेडकरांचं दाखवलं ‘ते’ पत्र

-परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांची चिंता मिटली; प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचा प्रश्न मार्गी

-केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर महाराष्ट्र पोलीस लागले कामाला; ‘त्या’ १११ पाकिस्तान्यांचा शोध सुरु

-महाराष्ट्रात ५ हजार पाकिस्तानी; मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात सर्वाधिक संख्या, पुण्यात किती?

-ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत वसंत मोरे म्हणाले, ‘हे दोन्ही नेते एकत्र आले तर…’

Previous Post

“पाकिस्तानचं पाणी बंद केलंच नाही, सरकार खोटं बोलतंय”; प्रकाश आंबेडकरांचं दाखवलं ‘ते’ पत्र

Next Post

लग्न करतो म्हणत विवाहित प्रेयसीला पुण्यात आणलं, तिच्या मुलीसह तिला बुधवार पेठेत विकलं, न्यायासाठी पोलिसांकडे पण…

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
Pune Police

लग्न करतो म्हणत विवाहित प्रेयसीला पुण्यात आणलं, तिच्या मुलीसह तिला बुधवार पेठेत विकलं, न्यायासाठी पोलिसांकडे पण...

Recommended

Chandrakant Patil

चंद्रकांत पाटलांकडून भेटीगाठींचा धडाका; प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकरांकडून कौतुक

October 25, 2024
‘बीडकर, मोहाळांनी सर्व राजकीय पक्षांचं वाटोळं केलं’; पवारांच्या शिलेदाराचा गंभीर आरोप

September 11, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved