Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणे विमानतळावरील प्रवास होणार अधिक सुखकर; मुरलीधर मोहोळ यांनी केली ‘ही’ घोषणा

by News Desk
August 29, 2024
in Pune, पुणे शहर
Murlidhar Mohol
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : ‘विमानप्रवास करणाऱ्या पुणेकरांची चेक इन प्रक्रिया अधिकाधिक जलद गतीने व्हावी आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने आणखी १६ चेक इन काऊंटर्स पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या माध्यमातून हे काम वेगाने होणार आहे.

‘नव्या चेक इन काऊंटर’सह सध्याच्या जुन्या टर्मिनल इमारतीच्या आगमन कक्षाचा कायापालट करून त्याला नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीशी पुलाच्या माध्यमातून जोडण्यात येणार असून त्याचा विस्तारित प्रस्थान कक्ष म्हणून वापर करण्यात येईल. त्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सुरक्षा तपासणी परिसरासाठी डीएफएमडी (डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर्स) आणि एक्स रे मशिन्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत’, असेही मोहेळ यांनी सांगितले आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

‘नव्या टर्मिनलशी एकात्मिक असणारी विमानतळ प्रणाली वापरण्याचा आणि खरेदी दालने उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी आणखी २५ कोटी रूपये खर्च अपेक्षित असून काम पूर्णत्वास गेल्यानंतर ४ हजार चौरस मीटर अतिरिक्त जागा वापरासाठी उपलब्ध होईल. मार्च २०२५पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे, असेही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.

पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल याच वर्षीच्या १४ जुलैपासून कार्यान्वित झाले आहे. या ठिकाणी सध्या ३४ चेक इन काऊंटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नव्या टर्मिलनची ‘पीक अवर’ क्षमता ३ हजार प्रवासी इतकी आहे. त्यात जुन्या टर्मिनलवर नवे १६ चेक इन काऊंटर उपलब्ध असल्याचे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-काश्मीर खोऱ्यात यंदाही साजरा होणार गणेशोत्सव, पुणे शहरातील मंडळांचं सहकार्य

-मालवणमधील राजकोट दुर्घटनेच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मूक आंदोलन

-पुण्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली; ससूनमधे होणाऱ्या ‘त्या’ गोष्टींना वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची मूकसंमती?

-अखेर बिल्डर अविनाश भोसलेंना जामीन मंजूर, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; नेमकं काय प्रकरण?

-पुणे जिल्ह्यात २१ दिवसात मतदार संख्येत लाखोंनी झाली वाढ; आकडेवारी आली समोर

Tags: AirportMurlidhar Moholpuneपुणेमुरलीधर मोहोळविमानतळ
Previous Post

काश्मीर खोऱ्यात यंदाही साजरा होणार गणेशोत्सव, पुणे शहरातील मंडळांचं सहकार्य

Next Post

धक्कादायक! आईच्या प्रियकरानेच अल्पवयीन मुलीसोबत केलं ‘हे’ कृत्य; आईचं दुर्लक्ष, पण…

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
Pune Crime news

धक्कादायक! आईच्या प्रियकरानेच अल्पवयीन मुलीसोबत केलं 'हे' कृत्य; आईचं दुर्लक्ष, पण...

Recommended

Satish Wagh

मुलाच्या वयाच्या अक्षयसोबत मोहिनीचे प्रेमप्रकरण; पती सतीश वाघचा काढला काटा

December 26, 2024
“निवडणुकीत काहीही करून जिंकण्यासाठी काँग्रेसचे षडयंत्र”, धीरज घाटेंची सडकून टीका

April 20, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved