Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

कोल्हापूरचा पैलवान काँग्रेसची विस्कटलेली घडी पुन्हा बसवणार, पक्षाने सोपवली खास जबाबदारी

by News Desk
April 1, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Congress
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : काँग्रेसला महाराष्ट्रात लोकसभेला चांगलंच यश मिळालं पण विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहिले अन् प्रदेशाध्य पदासाठी काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटीलांचं नाव आघाडीवर होतं. मात्र, हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली.

हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्ह्यासाठी १ असे निरीक्षक नेमले आहेत. या निरीक्षकांवर जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसने जुन्या विश्वासू सहकाऱ्यांवर विश्वास दाखवल्याचे पहायला मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी हुकलेल्या सतेज पाटलांवर आता पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या पुणे जिल्ह्यात सध्या काँग्रेसचा एकही लोकनियुक्त प्रतिनिधी पाहायला मिळत नाही. निवडणुकीपूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे ३आमदार होते. मात्र या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातून काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे. पक्षाची हीच विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच कोल्हापूरच्या सतेज पाटलांना पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काही दिवसांत बंटी पाटील हे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची काँग्रेस नेत्यांशी चर्चा करून सद्याच्या परिस्थितीचा अहवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना पाठवतील.

दरम्यान, नव्याने संघटन उभारणी करणे काँग्रेसच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असून या संघटनात्मक गोष्टींचा आढावा घेण्याची जबाबदारी बंटी पाटलांवर पुण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या निरीक्षकांवर सोपविण्यात आलेल्या जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्याची जबाबदारी त्याच्यावर असणार आहे. त्यानुसार सपकाळ यांनी प्रत्येक जिल्ह्याकरीता पक्ष संघटनेतील एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भोंंदूबाबाचा महिलेवर लिंबू डाव अन् घातला लाखोंचा गंडा, नेमका काय प्रकार?

-पुणेकरांनो सावधान! शहरात ३ दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज

-“शंभू महाराजांचा एकेरी उल्लेख होतोय, ‘संभाजी ब्रिगेड’ संघटनेचं नाव बदला अन्यथा…”; शिवधर्म फाऊंडेशनचा इशारा

-‘गेली ५ दिवस जेवलोही नाही, मी गेल्यानंतर माझ्या पत्नीला…’ व्हॉट्स अ‌ॅप स्टेटस ठेवत तलाठ्याने संपवलं आयुष्य

-पालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील ‘या’ ४ शिलेदारांवर काँग्रेसने सोपवली मोठी जबाबदारी

Tags: CongressHarshvardhan SapkalKolhapurpuneSatej Patilकाँग्रेसकोल्हापूरपुणेसतेज पाटीलहर्षवर्धन सपकाळ
Previous Post

भोंंदूबाबाचा महिलेवर लिंबू डाव अन् घातला लाखोंचा गंडा, नेमका काय प्रकार?

Next Post

भाजपच्या माजी नगरसेविकेच्या मुलाचा प्रताप; जीममध्ये मैत्री, प्रेमाचं जाळं अन्…

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
Next Post
भाजपच्या माजी नगरसेविकेच्या मुलाचा प्रताप; जीममध्ये मैत्री, प्रेमाचं जाळं अन्…

भाजपच्या माजी नगरसेविकेच्या मुलाचा प्रताप; जीममध्ये मैत्री, प्रेमाचं जाळं अन्...

Recommended

वृक्षरोपणाला जागा नाही तरीही पुणे महापालिका लावणार ५ कोटी रुपयांची झाडे

February 13, 2024
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपिरी-चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांनी हाती घेतली ‘तुतारी’

July 17, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved