Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

भाजपमध्ये प्रवेश केलेले नगरसेवक म्हणाले ‘शिवसेना ठाकरेंची’; पुण्यात शिंदेच्या सेनेचे पदाधिकारी भडकले

by News Desk
January 10, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Pune Shivsena
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाच माजी नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे आणि प्राची अल्हाट यांचा पक्षप्रवेश झाला. पुण्यात भाजप कार्यालयामध्ये या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेत, ‘खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच’ असं नगरसेवकांनी म्हंटलं. यावरुन आता पुणे शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहे.

उबाठा गटाच्या काही नगरसेवकांनी दोन दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्या पाचही नगरसेवकांना खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची होती तर तुम्ही पक्षांतर का केलं? जर शिवसेना ठाकरेंची वाटत आहे तर तुम्ही पक्ष सोडायला नव्हता पाहिजे. त्याच पक्षामध्ये तुम्ही काम करायला पाहिजे होतं. खरंतर आम्हाला कोणावरती टीका अजिबात करायची नाही कारण ते महायुतीमध्ये आलेले आहेत. त्यामुळे मिठाचा खडा पडू नये ही शिवसेना काळजी घेणार आहे”, असे शिवसेना शिंदे गटाकडून सांगितलं जात आहे.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

“विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे ५७ आमदार निवडून आले. तर या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे आमदार पाहता महाराष्ट्राच्या जनता कोणाच्या पाठीशी आहे हे सांगण्याची विशेष आवश्यकता नाही. निवडणूक आयोगाने देखील सांगितलं आहे, शिवसेना कोणाची आहे. सर्वोच्च न्यायालयाने धनुष्यबाणाचे चिन्ह हे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्व असलेल्या शिवसेनेला दिलेले आहे. त्यामुळे जे कोणी चार-पाच नगरसेवक महायुतीत आलेले आहेत त्यांनी थोडसं आत्मचिंतन करावं. त्यांना अजूनही असं वाटतंय की, आपण अजून उद्धव ठाकरेंच्याच पक्षाचे आणि उद्धव ठाकरेंची अजून युती भाजपसोबत आहे. तर त्यांनी थोडं अभ्यास करावा”, असं शिंदेंच्या शिवसेनेचे पुण्यातील पदाधिकारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

महत्वाच्या बातम्या-

-‘तुम्हाला जमत नसेल तर पदं सोडा’; अजितदादा नेमकं कोणावर भडकले

-“‘ती’ योजना बंद केली तर महिलांशी…”; ‘लाडकी बहिण’बाबत चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

-ठाकरेंची साथ सोडली भाजपमध्ये प्रवेश, तरीही नगरसेवक म्हणतात, ‘खरी शिवसेना ठाकरेंचीचं’

-‘घोडगंगा कारखाना’ अजित पवारांच्या रडारवर; मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, अशोक पवारांचं टेंशन वाढलं

-पुण्यात नेमकं चाललंय काय? शिपायानेच केला विद्यार्थिनींचा चेंजिंगरूममध्ये व्हिडिओ शूट

Tags: Chandrashekhar BawankuleMurlidhar MoholpuneshivsenaVishal Dhanawadeचंद्रशेखर बावनकुळेपुणेमुरलीधर मोहोळविशाल धनावडेशिवसेना
Previous Post

‘तुम्हाला जमत नसेल तर पदं सोडा’; अजितदादा नेमकं कोणावर भडकले

Next Post

‘HMPV’ची जगाला धास्ती; पुण्यात मात्र आधीपासूनच होतेय व्हायरसची लागण

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
HMPV Virus

'HMPV'ची जगाला धास्ती; पुण्यात मात्र आधीपासूनच होतेय व्हायरसची लागण

Recommended

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपिरी-चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांनी हाती घेतली ‘तुतारी’

‘बारामतीतून निवडणूक लढविण्यात रस नाही’ अजितदादांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, ‘जिथून…’

August 19, 2024
पुण्यात शरद पवार-अजित पवार एकाच मंचावर; दादांनी पुन्हा काकांशेजारी बसणं टाळलं

June 9, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved