Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

आधी बंद दाराआड चर्चा अन् नंतर शेजारी बसणं टाळलं; पवार काका-पुतण्याच्या मनात नेमकं काय?

by News Desk
January 23, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Ajit Pawar And Sharad Pawar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभ आज पुण्यात पार पडत आहे. या कार्यक्रमापूर्वी विश्वस्त मंडळाची ९ वाजता बैठक पार पडली आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, संस्थेचे विश्वस्त अजित पवार, हर्षवर्धन पाटील, जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह इतर नेते उपस्थित आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि अजित पवार हे बारामतीमध्ये एका मंचावर पहायला मिळाले. त्यानंतर आता आजही हे दोन्ही नेते एका मंचावर आले. अशा वेळी या दोन्ही नेत्यांकडे सर्वांचे विशेष नजरा असतात. या कार्यक्रमामध्ये शरद पवारांच्या उजव्या बाजुला अजित पवार तर डाव्या बाजुला दिलीप वळसे पाटील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. बैठकीनंतर अजित पवार हे व्यासपीठावर आल्यावर त्यांनी व्यासपीठावरील आसन व्यवस्था पाहिली अन् ताबडतोब संबधित अधिकार्‍यांना नावाची प्लेट बदलण्यास सांगितली. त्यानंतर शरद पवार यांच्या बाजूला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नावाची प्लेट ठेवण्यास सांगितली. अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या बाजूला बसण्याचे टाळल्याचं स्पष्ट दिसत आहे.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचंही पहायला मिळालं आहे. मागील काही दिवसांपासून काका-पुतण्यांमधील संबंध सुधारत असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी देखील अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं, यासाठी पंढरीच्या विठुरायाकडे साकडं घातलं होतं. या कार्यक्रमामध्ये एकीकडे दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली तर काहीच वेळात मंचावरील आसन व्यवस्था बदलून शेजारी बसणं देखील टाळल्याचं पहायला मिळालं. यावरुन या दोन्ही नेत्यांमधला दुरावा आणखी कमी झाला की नाही यावरुन राजकीय वर्तळात अनेक तर्तवितर्क लावले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-Pune News: लवकर श्रीमंत व्हायचं म्हणून त्याने राजस्थानमधून अफू आणलं अन्…

-पुण्यात ‘GBS’ची रुग्णसंख्या वाढली, आमदार रासनेंची पालिका प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

-पुण्यात ‘GBS’ चे रग्ण कोणत्या भागात जास्त? ‘त्या’ पाण्याची होतेय चाचणी, पालिका प्रशासनानं दिली महत्वाची माहिती

-पुण्यात ‘GBS’ ची वाढती रुग्णसंख्या; राज्य सरकारने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

-महाकुंभमेळ्याचा प्रवास महागला; विमानाच्या तिकीटदरात चौपट वाढ, मोहोळ काय म्हणाले?

Tags: ajit pawarDilip Walse PatilHarshvardhan Patilncppunesharad pawarVasantdada Sugar Instituteअजित पवारदिलीप वळसे पाटीलपुणेराष्ट्रवादी काँग्रेसवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटशरद पवारहर्षवर्धन पाटील
Previous Post

Pune News: लवकर श्रीमंत व्हायचं म्हणून त्याने राजस्थानमधून अफू आणलं अन्…

Next Post

महापालिकेकडून नागरिकांच्या जीवनाशी खेळ, शुद्धीकरण न करताच पाणीपुरवठा; जीबीएसचा प्रादुर्भाव वाढला

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Next Post
Pune GBS

महापालिकेकडून नागरिकांच्या जीवनाशी खेळ, शुद्धीकरण न करताच पाणीपुरवठा; जीबीएसचा प्रादुर्भाव वाढला

Recommended

सुरक्षित, हरित पालखी सोहळ्यासाठी सूक्ष्म नियोजन करा; पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी दिवसेंचे निर्देश

सुरक्षित, हरित पालखी सोहळ्यासाठी सूक्ष्म नियोजन करा; पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी दिवसेंचे निर्देश

May 16, 2024
Malegaon

बारामतीच्या पठ्ठ्यांची कमाल! २५ पेट्यांपासून सुरुवात तर आज करतायत लाखोंची उलाढाल; यशोगाथा ध्येयवेड्या तरुणांची

February 20, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved