Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात ‘GBS’ चे रग्ण कोणत्या भागात जास्त? ‘त्या’ पाण्याची होतेय चाचणी, पालिका प्रशासनानं दिली महत्वाची माहिती

by News Desk
January 22, 2025
in Pune, आरोग्य, पुणे शहर
GBS Water checking
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरामध्ये ‘गुलेन बॅरी सिंड्रोमे’ या आजाराचे रुग्ण अचानक वाढत असून पुणे शहरात या आजाराचे एकूण २९ रुग्ण असल्याची नोंद करण्यात आली आहे. पुण्यातील नांदेड गाव, किरकिटवाडी, नांदोशी, डिएसके विश्व या ४ भागांमधील हे रुग्ण असून या भागातील पाण्याचे नमुने चाचणी करण्यासाठी आता एनआयव्हीला पाठवले असल्याची महत्वाची माहिती आता पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज पी. बी. यांनी दिली आहे.

पुणे पालिकेच्या हद्दीतील डीएसके विश्व, नांदोशी, किरकिटवाडी, नांदेड या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. बाहेरील खाद्यपदार्थ (हायजिनीक) आरोग्यदायी असावी, याची काळजी घ्यावी. तसेच काही दिवस उकळून थंड केलेले पाणी वापरावे, असे आवाहन पृथ्वीराज पी.बी. यांनी केले आहे.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

ज्या रुग्णालयामध्ये ‘गुलेन बॅरी सिंड्रोमे’ आजाराचे रुग्ण दाखल आहेत, अशा रुग्णालयाशी आमचा संपर्क आहे. सर्वाधिक रुग्ण कोणत्या भागात आहेत. याबाबतचे सर्वेक्षण देखील करण्यात येणार असून राज्य विभागाचे पथक देखील आमच्यासोबत कार्यरत आहेत. या सर्व परिस्थितीमध्ये नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. फक्त हायजिनीक खाद्यपदार्थ आणि उकळून थंड केलेलं पाणी प्यावे, असेही आवाहन पालिकेचे अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज पी. बी. यांनी केले आहे.

दरम्यान, शहरातील डीएसके विश्व, नांदोशी, किरकिटवाडी, नांदेड हा भाग महापालिकेच्या हद्दीत असला, तरी या भागातील नागरिकांना महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी दिले जात नाही. ज्या भागात या आजाराचे रुग्ण सापडले आहेत. तेथे शुद्धीकरण केेलेले पाणी न देता एका विहिरीमध्ये पाणी सोडले जाते. या विहिरीतून या चार भागांना पाणी दिले जाते. या पाण्याची तपासणी केली जाणार असून, त्यानंतर या आजाराची रुग्णसंख्या ही खराब पाण्यामुळे वाढत आहे का? हे स्पष्ट होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात ‘GBS’ ची वाढती रुग्णसंख्या; राज्य सरकारने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

-महाकुंभमेळ्याचा प्रवास महागला; विमानाच्या तिकीटदरात चौपट वाढ, मोहोळ काय म्हणाले?

-खंडणी प्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक; ओबीसी नेते हाके, सानप यांच्यावर गंभीर आरोप

-घटस्फोटाचं धक्कादायक कारण आलं समोर; लग्नाच्या पहिल्याच दिवशी तिने…

-पुणेकरांनो सावधान! शहरात दुर्मिळ ‘GBS’ आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ; आजाराची लक्षणे नेमकी काय? वाचा सविस्तर…

Tags: Department of HealthGBSGulen Barry SyndromepunePune Municipalityआरोग्य विभागगुलेन बॅरी सिंड्रोमजीबीएसपुणेपुणे महापालिका
Previous Post

पुण्यात ‘GBS’ ची वाढती रुग्णसंख्या; राज्य सरकारने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Next Post

पुण्यात ‘GBS’ची रुग्णसंख्या वाढली, आमदार रासनेंची पालिका प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
MLA Hemant Rasane

पुण्यात 'GBS'ची रुग्णसंख्या वाढली, आमदार रासनेंची पालिका प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

Recommended

“जनतेच्या सहभागातून जनतेच्या आशा आकांक्षांना आकार देणारे हे संकल्प पत्र”- माधव भंडारी

April 16, 2024
अखेर दहावीच्या निकालाची तारीख ठरली; ‘या’ दिवशी होणार जाहीर

May 25, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved